VIDEO : चिमुकल्याने टिचरसमोर गायले ‘गुलाबी आंखे जो तेरी देखी…’ पाहा पुढे काय झाले!

लहान मुलांचे विविध व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यापैकी काही व्हिडीओ इतके खतरनाक असतात. की, ते बघितल्यानंतर आपल्याला आर्श्चयाचा धक्काच बसतो. सध्या सोशल मीडियावर असाच एका लहान मुलाचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

VIDEO : चिमुकल्याने टिचरसमोर गायले 'गुलाबी आंखे जो तेरी देखी...' पाहा पुढे काय झाले!
व्हायरल व्हिडीओ
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 8:34 AM

मुंबई : लहान मुलांचे विविध व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतात. त्यापैकी काही व्हिडीओ इतके खतरनाक असतात. की, ते बघितल्यानंतर आपल्याला आर्श्चयाचा धक्काच बसतो. सध्या सोशल मीडियावर असाच एका लहान मुलाचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा लहान मुलगा शाळेमध्ये मॅडमच्या समोर एक गाणे म्हणतो आहे आणि त्याचे गाणे ऐकल्यावर तुम्हीही पोटधरून हसल्याशिवाय राहणार नाहीत.

मुलाचा गाणे म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चार वर्षांचा विद्यार्थी मॅडमजवळ उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. मग मॅडम त्याला गाणे जोरात गाण्यास सांगतात आणि हे ऐकून विद्यार्थिनीही ‘गुलाबी आंखे जो तेरी देखी’ हे गाणे म्हणू लागतो, पण नंतर हा मुलगा मध्येच थांबते आणि ‘मॅडम माझे दात दुखत आहेत’ असे म्हणतो. यावर मॅडम म्हणतात. तू फक्त तुझ्या गाण्यावर लक्ष दे…

मॅडमचे बोलणे ऐकून मुलगा पुन्हा गाणे म्हणू लागतो. पण थोड्या वेळाने मुलगा म्हणतो की मला पुढचे गाणे माहित नाही. मुलाचा हा खास गाण्याचा व्हिडीओ अनेक लोकांना आवडला आहे. या व्हिडीओवर यूजर अनेक कमेंट देत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘मुलाची स्टाइल खूप मजेदार आहे.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘कृपया या मुलालाही व्हायरल करा.’ हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ghantaa नावाच्या पेजवर देखील अपलोड करण्यात आला आहे, ज्यावर नेटिझन्स जोरदार कमेंट करत आहेत.

संबंधित बातम्या : 

Viral Video | गाय-कुत्रा एकमेकांच्या मिठीत, गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | ‘उद्धवा, बेटा एवढा सिंपल मुख्यमंत्री, वाटलं नव्हतं रे…’ सिंधुताईंचा जुना Video पुन्हा Viral

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.