Video : सूट-बूट घालून पाणीपुरी विकणाऱ्या मुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

पाणीपुरी म्हणा किंवा गोलगप्पे नाव वेगळी आहेत, मात्र हे भारतातील (India) सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड (Street food) आहे. लहान्यापासून ते मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वांनाच पाणीपुऱी खायला आवडते. तुम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही पाणीपुरी मिळणार म्हणजे मिळणारच.

Video : सूट-बूट घालून पाणीपुरी विकणाऱ्या मुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
पाणीपुरी विकणाऱ्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 9:29 AM

मुंबई : पाणीपुरी म्हणा किंवा गोलगप्पे नाव वेगळी आहेत, मात्र हे भारतातील (India) सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड (Street food) आहे. लहान्यापासून ते मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वांनाच पाणीपुऱी खायला आवडते. तुम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही पाणीपुरी मिळणार म्हणजे मिळणारच. सोशल मीडियावर प्रसिद्ध स्ट्रीट फूड विक्रेत्यांचे व्हिडिओ (Video) नेहमीच व्हायरल होत असतात. अशाच एका स्ट्रीट फूड विक्रेत्या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, पण खास गोष्ट म्हणजे यामध्ये पाणीपुरी विकणाऱ्या व्यक्तीने सूट-बूट घालत पाणीपुरी विकताना दिसतो आहे.

पाणीपुरी विकणाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

सूट-बूट घालून पाणीपुरी विकणारा हा मुलगा पंजाबचा रहिवासी असून अवघा 22 वर्षांचा आहे. तो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चाट, गोलगप्पा, दहीभल्ला अशा विविध प्रकारची विक्री करतो आहे. मात्र, यादरम्यान त्याने घातलेल्या खास ड्रेसने तो सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. मुलगा वेगवेगळ्या प्रकारच्या चाट कसा बनवतोय आणि ग्राहकांना देतोय हे बघायला मिळतं.

इथे पाहा पाणीपुरी विकणाऱ्याचा खास व्हिडीओ

अलीकडेच YouTuber आणि फूड ब्लॉगर हॅरी उप्पलने या दुकानाला भेट दिली आणि एक व्हिडिओ बनवला आणि तो YouTube वर शेअर केला. मुलगा सूट-बूट घालून पाणीपुरी आणि चाट का विकतो हे देखील व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. 24 मार्च रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसतो आहे.

संबंधित बातम्या : 

Viral Video : नवरीचं साजरं रूप पाहून नवरदेव भावूक, केलेल्या कृतीने नवरीही लाजली…

Zomato आणि swiggy ची सेवा काही शहरात स्थगित!, कंपनीकडून दिलगिरी व्यक्त

हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.