अचलपूर विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Pravin Vasantrao Tayade 77682 BJP Won
Bacchu B. Kadu 65247 PJP Lost
Anirudha Alias Babalubhau Subhanrao Deshmukh 62123 INC Lost
Rahul Kadu 539 ASP(KR) Lost
Pradip Sahebrao Mankar 548 VBA Lost
Ravi Gunvantrao Wankhade 487 BSP Lost
Sunita Rajesh Harade 144 JJP Lost
Shivcharan Shankarsa Chede 89 PPI(D) Lost
Mangesh Vitthalrao Borwar 557 IND Lost
Gaurav Omprakash Kitukale 454 IND Lost
Mohammad Siddique Mohammad Sadiq 433 IND Lost
Viki Diliprao Bhorgade 370 IND Lost
Manoj Suresh Morse 374 IND Lost
Rajesh Ghansham Sundewale 325 IND Lost
Thakur Pramodsinh Gadrel 299 IND Lost
Satish Uttamrao Ingole 137 IND Lost
Ajinkya Alias Bhikaji Dadarao Phate 135 IND Lost
Raosaheb Pundlik Gondane 96 IND Lost
Nilesh Dipakpant Pawar 85 IND Lost
Abhyankar Sunanda Jayram 91 IND Lost
Ruksana Sayyad Nisar 55 IND Lost
Prof. Anil Madhukarrao Kale 54 IND Lost
अचलपूर

अचलपूर हा बच्चू कडू यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेले सहा वर्ष बच्चू कडू सलग निवडून येत आहेत. विशेष म्हणजे अपक्ष निवडणूक लढवूनही बच्चू कडू विजयी होत आहेत. प्रस्थापित पक्षांची ताकद झुगारून ते विजयी होत आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत अचलपूरमध्ये 275255 मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या 185161 होती. गेल्यावेळच्या निवडणुकीत बच्चू कडू यांना 81252 मते मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध उर्फ ​​बबलूभाऊ सुभानराव देशमुख एकूण 72856 मते मिळाली होती. या निवडणुकीत बबलूभाऊ देशमुख यांचा 8396 मतांनी पराभव झाला होता. 

अचलपूर विधानसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुका आणि अचलपूर तालुक्यातील शिराजगांव कसबा, अचलपूर ही महसूल मंडळे आणि अचलपूर (न.पा.) या क्षेत्राचा समावेश होतो. दरम्यान, राज्यात राजकीय समीकरणे बदलली आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन आघाड्या तयार झाल्या आहेत. तर बच्चू कडू यांनी संभाजी राजे छत्रपती यांच्या मदतीने परिवर्तन आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे यंदा अचलपूर राखण्यासाठी बच्चू कडू यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. 

निवडणूक कार्यक्रम

अधिसूचना: 22 ऑक्टोबर

अर्ज भरण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर

अर्ज छाननी : 30 ऑक्टोबर

अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख: 4 नोव्हेंबर

मतदान : 20 नोव्हेंबर

मतमोजणी आणि निकाल : 23 नोव्हेंबर

Achalpur विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Bachchu Babarao Kadu PHJSP Won 81,252 43.88
Aniruddha Alias Bablubhau Subhanrao Deshmukh INC Lost 72,856 39.35
Sunita Narendrarao Fiske SHS Lost 15,064 8.14
Abdul Nazim Abdul Rauf AIMIM Lost 6,329 3.42
Nandesh Sheshrao Ambadkar VBA Lost 3,355 1.81
Dr. Rajendra Ramkrishna Gawai RPI Lost 2,591 1.40
Sy. Ashapak Sy.Ali BSP Lost 395 0.21
Rohidas Alias Prem Harichand Gajbhiye BMUP Lost 288 0.16
Rahul Kadu IND Lost 1,152 0.62
Ravi Gunvantrao Wankhade IND Lost 222 0.12
Pundlikrao Khade IND Lost 161 0.09
Nota NOTA Lost 1,496 0.81
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Pravin Vasantrao Tayade BJP Won 77,682 36.93
Bacchu B. Kadu PJP Lost 65,247 31.02
Anirudha Alias Babalubhau Subhanrao Deshmukh INC Lost 62,123 29.54
Pradip Sahebrao Mankar VBA Lost 548 0.26
Mangesh Vitthalrao Borwar IND Lost 557 0.26
Rahul Kadu ASP(KR) Lost 539 0.26
Ravi Gunvantrao Wankhade BSP Lost 487 0.23
Gaurav Omprakash Kitukale IND Lost 454 0.22
Mohammad Siddique Mohammad Sadiq IND Lost 433 0.21
Viki Diliprao Bhorgade IND Lost 370 0.18
Manoj Suresh Morse IND Lost 374 0.18
Rajesh Ghansham Sundewale IND Lost 325 0.15
Thakur Pramodsinh Gadrel IND Lost 299 0.14
Satish Uttamrao Ingole IND Lost 137 0.07
Sunita Rajesh Harade JJP Lost 144 0.07
Ajinkya Alias Bhikaji Dadarao Phate IND Lost 135 0.06
Raosaheb Pundlik Gondane IND Lost 96 0.05
Nilesh Dipakpant Pawar IND Lost 85 0.04
Abhyankar Sunanda Jayram IND Lost 91 0.04
Shivcharan Shankarsa Chede PPI(D) Lost 89 0.04
Prof. Anil Madhukarrao Kale IND Lost 54 0.03
Ruksana Sayyad Nisar IND Lost 55 0.03

मोदी मॅजिकमुळेच महाराष्ट्र, हरियाणात विजय, सर्व्हेक्षणात मोठा खुलासा

महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला. तर काँग्रेसचा जबरदस्त पराभव झाला आहे. हे असं काय झालं? यामागे कोणते फॅक्टर होते. मॅट्रिकने एक सर्व्हे केला आहे. त्यातून भाजपच्या यशाचे आणि काँग्रेसच्या अपयशाची कारणं समोर आली आहेत. काय आहेत ही कारणं?

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदही अडीच अडीच वर्षाचं ठेवणार का? - ठाकरे

एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर कोरडे ओढले आहेत

नव्या सरकारात एकनाथ शिंदे यांच्या सहा नव्या शिलेदारांना मंत्रीपद

महाराष्ट्र सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा नागपूर येथील राजभवनाच्या हिरवळीवर भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला. यावेळी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ११ आमदारांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली. त्यातील ९ कॅबिनेट तर २ राज्यमंत्र्‍यांनी शपथ घेतली आहे.

'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?

शरद पवार यांच्या दिल्लीतील सहा जनपथ या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपले काका शरद पवार यांची भेट घेतली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या भेटीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजितदादांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?

राष्ट्रवादीत मोठी फूट पाडून अजितदादांनी शरद पवार यांच्याशी नाते तोडल्याचे म्हटले जात होते. परंतू आज शरद पवार यांच्या निवासस्थानी अजितदादांनी अचानक जाऊन त्यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रासह दिल्लीतील राजकारणात खळबळ उडाली आहे.

काँग्रेस नेत्याला पराभवाचे कारण सापडले? ईव्हीएम ऐवजी दिली ही कबुली

maharashtra assembly election 2024: राज्यात महायुती सरकार लाडकी बहीण योजनेमुळे सत्तेवर आले आहे. परंतु आता या सरकारचे असे झाले की गरज सरो आणि वैद्य मरो. महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या नावाने सत्तेवर आले आहे. आता त्यांना या योजनेचा लाभ महिलांना द्यायचा नाही, असे त्यांनी ठरवलेले आहे.

फडणवीस येताच एकनाथ शिंदे यांची माणसं हटविण्यास सुरुवात, पाहा काय झाले?

महाराष्ट्रात सरकारचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येताच माजी मु्ख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माणसांना हटविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सरकारचा मंत्री मंडळ विस्तार आता येत्या १४ डिसेंबर रोजी होणार आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी मध्यरात्री खलबते, अखेर घेतला असा निर्णय?

Maharashtra Cabinet Expansion:दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळाची यादी निश्चित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली.

कोणाला किती मंत्रिपदं मिळणार? उदय सामंतांनी एका वाक्यात विषय संपवला!

नव्या सरकारचा शपथविधी झाला आहे, आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आणि कोणाला नव्या मंत्रिमंडळात संधी मिळणार त्याचे यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वात मोठी बातमी! मारकडवाडीत काय-काय घडलं? जिल्हाधिकारी म्हणाले....

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावातील निवडणुकीतील ईव्हीएम वादावर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. ग्रामस्थांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता आणि बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान करण्याची मागणी केली होती. पण जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, नियमानुसार हे शक्य नाही आणि कायदेशीर मार्ग म्हणजे निवडणूक याचिका दाखल करणे. त्यांनी ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबतही माहिती दिली.

निवडणूक बातम्या 2024
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
निवडणूक व्हिडिओ