ऐरोली विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Ganesh Ramchandra Naik 143772 BJP Won
Manohar Krishna Madhavi -M.K. 38351 SHS(UBT) Lost
Ankush Sakharam Kadam 8818 MSP Lost
Bankhele Nilesh Arun 6875 MNS Lost
Vikrant Dayanand Chikane 6389 VBA Lost
Arvindsingh Shriram Rao 1255 BSP Lost
Amol Ankush Jawle 925 RPI(A) Lost
Sachin Gyanba Magar 889 BRSP Lost
Bhupendra Narayan Gavate 230 LP Lost
Dr. Sharad Dagadu Deshmukh 224 SBP Lost
Chougule Vijay Laxman 52257 IND Lost
Sharad Ramkisan Jadhav 459 IND Lost
Subhash Digambar Kale 315 IND Lost
Rajiv Kondiba Bhosale 198 IND Lost
Ratnadeep Tulshiram Waghmare 188 IND Lost
Rahul Jagbirsingh Mehroliya 156 IND Lost
Harishchandra Bhaguram Jadhav 131 IND Lost
ऐरोली

ऐरोली विधानसभा निवडणुकीत 2009 आणि 2014मध्ये संदीप गणेश नाईक निवडून आले होते. दोन्ही वेळा संदीप नाईक हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यांनी शिवसेना उमेदवार विजय चौघुले यांचा पराभव केला होता. मात्र, 2019च्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपने बाजी मारली होती. भाजपचे उमेदवार गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता. 

ठाणे जिल्ह्यात ऐरोली मतदारसंघ येतो. या मतदारसंघात दलित, मुस्लिम, पाटील आणि यादव या मतदारांचा मोठा बोलबाला आहे. 2019च्या आकडेवारीनुसार या मतदारसंघात एकूण 4 लाख 47 हजार 697 मतदार आहेत. यातील 42 हजार 531 दलित, 26 हजार 861 मुस्लिम, 17 हजाराहून अधिक पाटील आणि साडेबारा हजार यादव मतदार आहेत. त्याशिवाय 9 हजाराच्या आसपास राजपूत आणि 8 हजाराच्या जवळपास आदिवासी मतदार आहेत. 

Airoli विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Ganesh Naik BJP Won 1,14,645 58.37
Ganesh Raghu Shinde NCP Lost 36,154 18.41
Nilesh Arun Bankhele MNS Lost 22,818 11.62
Dr. Prakash Dhokane VBA Lost 13,424 6.83
Jaiswal Rajesh Gangaprasad BSP Lost 1,376 0.70
Jadhav Digambar Vitthal SanS Lost 817 0.42
Sangeeta Hanumant Takalkar RBS Lost 320 0.16
Harjeet Singh Kumar INNP Lost 305 0.16
Hemant Kisan Patil IND Lost 845 0.43
Vinay Dubey IND Lost 247 0.13
Adv.Bapu Pol IND Lost 260 0.13
Nota NOTA Lost 5,213 2.65
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Ganesh Ramchandra Naik BJP Won 1,43,772 54.99
Chougule Vijay Laxman IND Lost 52,257 19.99
Manohar Krishna Madhavi -M.K. SHS(UBT) Lost 38,351 14.67
Ankush Sakharam Kadam MSP Lost 8,818 3.37
Bankhele Nilesh Arun MNS Lost 6,875 2.63
Vikrant Dayanand Chikane VBA Lost 6,389 2.44
Arvindsingh Shriram Rao BSP Lost 1,255 0.48
Amol Ankush Jawle RPI(A) Lost 925 0.35
Sachin Gyanba Magar BRSP Lost 889 0.34
Sharad Ramkisan Jadhav IND Lost 459 0.18
Subhash Digambar Kale IND Lost 315 0.12
Dr. Sharad Dagadu Deshmukh SBP Lost 224 0.09
Bhupendra Narayan Gavate LP Lost 230 0.09
Rajiv Kondiba Bhosale IND Lost 198 0.08
Ratnadeep Tulshiram Waghmare IND Lost 188 0.07
Rahul Jagbirsingh Mehroliya IND Lost 156 0.06
Harishchandra Bhaguram Jadhav IND Lost 131 0.05

मोदी मॅजिकमुळेच महाराष्ट्र, हरियाणात विजय, सर्व्हेक्षणात मोठा खुलासा

महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला. तर काँग्रेसचा जबरदस्त पराभव झाला आहे. हे असं काय झालं? यामागे कोणते फॅक्टर होते. मॅट्रिकने एक सर्व्हे केला आहे. त्यातून भाजपच्या यशाचे आणि काँग्रेसच्या अपयशाची कारणं समोर आली आहेत. काय आहेत ही कारणं?

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदही अडीच अडीच वर्षाचं ठेवणार का? - ठाकरे

एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर कोरडे ओढले आहेत

नव्या सरकारात एकनाथ शिंदे यांच्या सहा नव्या शिलेदारांना मंत्रीपद

महाराष्ट्र सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा नागपूर येथील राजभवनाच्या हिरवळीवर भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला. यावेळी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ११ आमदारांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली. त्यातील ९ कॅबिनेट तर २ राज्यमंत्र्‍यांनी शपथ घेतली आहे.

'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?

शरद पवार यांच्या दिल्लीतील सहा जनपथ या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपले काका शरद पवार यांची भेट घेतली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या भेटीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजितदादांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?

राष्ट्रवादीत मोठी फूट पाडून अजितदादांनी शरद पवार यांच्याशी नाते तोडल्याचे म्हटले जात होते. परंतू आज शरद पवार यांच्या निवासस्थानी अजितदादांनी अचानक जाऊन त्यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रासह दिल्लीतील राजकारणात खळबळ उडाली आहे.

काँग्रेस नेत्याला पराभवाचे कारण सापडले? ईव्हीएम ऐवजी दिली ही कबुली

maharashtra assembly election 2024: राज्यात महायुती सरकार लाडकी बहीण योजनेमुळे सत्तेवर आले आहे. परंतु आता या सरकारचे असे झाले की गरज सरो आणि वैद्य मरो. महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या नावाने सत्तेवर आले आहे. आता त्यांना या योजनेचा लाभ महिलांना द्यायचा नाही, असे त्यांनी ठरवलेले आहे.

फडणवीस येताच एकनाथ शिंदे यांची माणसं हटविण्यास सुरुवात, पाहा काय झाले?

महाराष्ट्रात सरकारचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येताच माजी मु्ख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माणसांना हटविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सरकारचा मंत्री मंडळ विस्तार आता येत्या १४ डिसेंबर रोजी होणार आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी मध्यरात्री खलबते, अखेर घेतला असा निर्णय?

Maharashtra Cabinet Expansion:दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळाची यादी निश्चित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली.

कोणाला किती मंत्रिपदं मिळणार? उदय सामंतांनी एका वाक्यात विषय संपवला!

नव्या सरकारचा शपथविधी झाला आहे, आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आणि कोणाला नव्या मंत्रिमंडळात संधी मिळणार त्याचे यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वात मोठी बातमी! मारकडवाडीत काय-काय घडलं? जिल्हाधिकारी म्हणाले....

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावातील निवडणुकीतील ईव्हीएम वादावर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. ग्रामस्थांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता आणि बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान करण्याची मागणी केली होती. पण जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, नियमानुसार हे शक्य नाही आणि कायदेशीर मार्ग म्हणजे निवडणूक याचिका दाखल करणे. त्यांनी ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबतही माहिती दिली.

निवडणूक बातम्या 2024
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
निवडणूक व्हिडिओ