अक्कलकोट विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Kalyanshetti Sachin Panchappa 138956 BJP Won
Siddharam Satlingappa Mhetre 88318 INC Lost
Santoshkumar Khandu Ingale 3704 VBA Lost
Sunil Shivaji Bandgar 1231 RSP Lost
Mallinath Sharnappa Patil 1221 MNS Lost
Zameer Yaqoobsab Shaikh 729 PJP Lost
Shaikh Ikrar Hasan 616 BSP Lost
Shivanigappa Gurusiddappa Vange 375 IND Lost
Dnynoba Janardhan Salunke 289 IND Lost
Prasad Basavraj Babanagare 221 IND Lost
Siddharam Narayan Koli 207 IND Lost
Pooja Rahul Patil 138 IND Lost
अक्कलकोट

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी भाजपचा विजय झाला होता. 2024च्या निवडणुकीत आता भाजपने सचिन कल्याण शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने सिद्धराम म्हेत्रे यांना तिकीट दिलंय. सोलापूर जिल्ह्यात विधानसभेच्या 11 जागा आहेत. त्यात अक्कलकोट विधानसभेचा समावेश आहे. यावेळी दोन महत्त्वाच्या आघाड्यांमध्ये लढत होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत ही थेट लढत होणार आहे. त्यामुळे या चुरशीच्या लढाईत सचिन शेट्टी बाजी मारतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

2019च्या विधानसभा निवडणुकीत सचिन शेट्टी यांना 36, 769 मते मिळाली होती. त्यांनी या निवडणुकीत विजय मिळवला होता. भाजपच्या शेट्टींनी काँग्रेसचे सिद्धराम म्हेत्रे यांचा पराभव केला होता. सचिन यांना एकूण 119,437 मते मिळाली होती. तर सिद्धराम सतलिंगप्पा म्हेत्रे यांना 82,668 मते मिळाली होती. वंचित बहुजन अघाडीच्या धर्मराज यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. तर या मतदारसंघात मनसे पाचव्या क्रमांकावर होती. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण 3,42,323 मतदार होते. त्यातील 62.4% मतदारांनी मतं टाकली होती. 

Akkalkot विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Kalyanshetti Sachin Panchappa BJP Won 1,19,437 55.95
Siddharam Satlingappa Mhetre INC Lost 82,668 38.72
Dharmraj Kashiram Rathod VBA Lost 6,630 3.11
Bhante Nagmurti BSP Lost 1,239 0.58
Madhukar Maruti Jadhav MNS Lost 727 0.34
Surekha Ambaji Kshirsagar ABHM Lost 266 0.12
Santosh Gopichand Gajadhane BMUP Lost 257 0.12
Babanagare Sujata Basavraj IND Lost 346 0.16
Shrivyakteshwar Maha Swamiji - Katakdhond D. G. IND Lost 309 0.14
Advocate Laxman Gurubasappa Mhetre IND Lost 233 0.11
Amol Arun Harnalkar IND Lost 210 0.10
Nota NOTA Lost 1,168 0.55
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Kalyanshetti Sachin Panchappa BJP Won 1,38,956 58.88
Siddharam Satlingappa Mhetre INC Lost 88,318 37.42
Santoshkumar Khandu Ingale VBA Lost 3,704 1.57
Sunil Shivaji Bandgar RSP Lost 1,231 0.52
Mallinath Sharnappa Patil MNS Lost 1,221 0.52
Zameer Yaqoobsab Shaikh PJP Lost 729 0.31
Shaikh Ikrar Hasan BSP Lost 616 0.26
Shivanigappa Gurusiddappa Vange IND Lost 375 0.16
Dnynoba Janardhan Salunke IND Lost 289 0.12
Prasad Basavraj Babanagare IND Lost 221 0.09
Siddharam Narayan Koli IND Lost 207 0.09
Pooja Rahul Patil IND Lost 138 0.06

मतदान महाराष्ट्राने केलं की....आदित्य ठाकरे निकालानंतर काय म्हणाले?

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे वरळीमधून जिंकले आहेत. ते दुसऱ्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकले आहेत. "शिवसेनेचे वरिष्ठ नेते, युवा सेना, मित्र पक्ष सर्वांचे आभार मानतो. वरळीत विजय झाला. निष्ठावंत म्हणून सर्वांनी काम केलं"

सीएम कोण होणार? शिंदेंनी फडणवीस, अजितदादांसमोर स्पषच सांगितलं!

राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं आहे, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारून पराभव झाला. त्यानंतर आता महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते.

पतीचा पराभवाचा स्वरा भास्कराने याच्यावर काढला संताप, म्हणाली...

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: मतदानाचा पूर्ण दिवस ईव्हीएम मशीन 99% चार्ज कसे होऊ शकते? निवडणूक आयोगाने त्याचे उत्तर द्यावे. अणुशक्ती नगर विधानसभेत 99% चार्ज मशीन उघडल्याबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मते मिळू लागली, शेवटी असे कसे?

इंस्टाग्रामवर ५६ लाख फॉलोअर, निवडणूकीत मतं मिळाली १४६...कोणाला मिळाले

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले, आज शनिवारी ( २३ नोव्हेंबर ) रोजी निकाल जाहीर होत आहेत. महायुतीने बहुमताची आकडा गाठल्यात जमा आहे. सर्व उमेदवारांचे मतदानाचे आकडे जाहीर होत असताना एका उमेदवाराला केवळ १४६ मते मिळालेली आहेत.

'एक थे तो सेफ थे...', उद्धव ठाकरे सुद्धा राज ठाकरे यांच्या मार्गावर

Uddhav Thackeray- Raj Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. महायुती दिमाखात सत्तेत परत येत आहे. या निवडणुकीत सर्वात मोठा फटका ठाकरे कुटुंबाला बसला आहे. मनसेला दणका बसला तर ठाकरे गटाला 25 जागा मिळताना दिसत आहेत.

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांची A टू Z यादी, तुमचा नवा आमदार कोण?

महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित आमदारांची यादी आम्ही तुम्हाला देत आहोत. विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणी अद्याप पूर्ण झालेली नाही. पण आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार, आम्ही माहिती अपडेट करत आहोत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थाळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, तुमच्या मतदारसंघातला नवा आमदार कोण आहे? याची A टू Z माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार; मंत्रिमंडळाच्या शपथविधीबाबत मोठी अपडेट

विधानसभा निवडणुकीचा निकाल अखेर हाती आला आहे, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. आता नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडीच्या पराभवाला एक प्रमुख कारण

Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. जनतेने महायुतीच्या पारड्यात मतांच भरभरुन दान टाकलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.

नांदेडमध्ये मोठी उलथापालथ, पाच महिन्यांत भाजपने घेतला बदला...मोदींना..

एप्रिल-मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभात प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत होती. त्या वसंत चव्हाण ५९ हजार ४४२ मतांनी विजयी झाले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा भाजपच्या खात्यात होती. त्यावेळी प्रतापराव गोविंदराव चिखलीकर खासदार झाले होते.

कोल्हापूर उत्तर ते कागल, इस्लामपूर ते कवठे महांकाळ... संपूर्ण यादी...

Western Maharashtra Election Final Results 2024 Winners Candidate List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. काही ठिकाणची मतमोजणी झालेली आहे. तर काही ठिकाणी अद्यापपर्यंत मतमोजणी सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोण जिंकलं? वाचा संपूर्ण यादी...

निवडणूक बातम्या 2024
निवडणूक व्हिडिओ
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?