औसा विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Abhimanyu Dattatray Pawar 103023 BJP Leading
Dinkar Baburao Mane 75228 SHS(UBT) Trailing
Nagrale Shivkumar Gangadhar 1431 MNS Trailing
Prof.Dr.Anil Sugriv Kamble 906 BSP Trailing
Sham Chandrakant Gore 683 RSP Trailing
Anil Shivaji Jadhav 409 JLP Trailing
Jyotiram Gulab Shinde 357 NMP Trailing
Akash Mahadev Pujari 321 NRSP Trailing
Naushad Ikabal Shaikh 286 SSS Trailing
Bhai Shivaji Baburao Surwase 123 PWPI Trailing
Shivaji Kerrappa Kumbhar 3822 IND Trailing
Narshing Dilip Jadhav 927 IND Trailing
Hanmant Venkat Karle 761 IND Trailing
Manohar Anandrao Patil 533 IND Trailing
Nitin Uttreshwar Pawar 471 IND Trailing
Naganath Gyanu Mugale 420 IND Trailing
Dagdoo Vasant Mane 179 IND Trailing
Rajendra Pandu More 176 IND Trailing
Uttam Sadashiv Ghodke 157 IND Trailing
औसा

औसा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. औसा सीटवरील पहिल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने विजय मिळवला होता. २०१९ च्या निवडणुकीत, भाजपच्या अभिमन्यु पवार यांनी काँग्रेसचे बसवराज पाटील यांचा पराभव केला होता. हा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो कारण इथे काँग्रेसने अनेक वेळा विजय मिळवला आहे.

औसा बद्दल थोडक्यात:

औसा लातूर महानगरापासून साधारणपणे 20 किमी अंतरावर आहे. येथे एक ऐतिहासिक किल्ला आहे, जो सध्या अवशेषांच्या रूपात उभा आहे. वीरनाथ महाराज यांचे एक मोठे पूजास्थळ देखील आहे, जे त्यांच्या वंशज मल्लीनाथ महाराज यांनी साधारणपणे ३ शतकांपूर्वी बनवले होते. औसा तालुक्यात सुमारे २ लाखांहून अधिक ग्रामीण लोकवस्ती आहे. या ठिकाणी १३ व्या शतकात किल्ल्याची निर्मिती झाली असं मानलं जातं.

२०१९ च्या निवडणुकीचे निकाल:

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अभिमन्यु पवार यांना ९५,३४० मते मिळाली आणि त्यांना काँग्रेसचे बसवराज माधवराव पाटील यांचा ६८,६२६ मतांनी पराभव केला. तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार बजरंग जाधव होते.

निवडणुकीचे ऐतिहासिक निकाल :

१९७२ -  केशव सीताराम - काँग्रेस
१९७८ -  केशव सीताराम - काँग्रेस
१९८० -  शिवशंकरप्पन विश्वनाथप्पा - काँग्रेस
१९८५ - ICS चे किशनराव जाधव
१९९० -  किशनराव जाधव - काँग्रेस
१९९५ - किशनराव जाधव - काँग्रेस
१९९९ -  दिनकर माने बाबूराव - शिवसेना
२००४ - दिनकर माने बाबूराव - शिवसेना
२००९ - माधवराव पाटिल - काँग्रेस
२०१४ -  माधवराव पाटिल - काँग्रेस
२०१९ -  अभिमन्यु पवार - भाजप

Ausa विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Abhimanyu Dattatray Pawar BJP Won 95,340 50.89
Basavaraj Mahadvarao Patil INC Lost 68,626 36.63
Sudhir Shankarrao Potdar VBA Lost 8,168 4.36
Abhimanyu Sheshrao Pawar SBBGP Lost 1,111 0.59
Prof. Dr.Anil Sugriv Kamble BSP Lost 789 0.42
Bajrang Bhujangrao Jadhav IND Lost 9,588 5.12
Manohar Anandrao Patil IND Lost 831 0.44
Ramkrishn Alias Balaji Manohar Jadhav IND Lost 514 0.27
Baswaraj Patil IND Lost 413 0.22
Baswaraj Patil IND Lost 278 0.15
Akash Prakash Patil IND Lost 288 0.15
Nitin Panditrao Bandgar IND Lost 216 0.12
Pandurang Murlidhar Chewale IND Lost 219 0.12
Gousodin Usman Shaikh IND Lost 170 0.09
Nota NOTA Lost 783 0.42
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Abhimanyu Dattatray Pawar BJP Leading 1,03,023 54.16
Dinkar Baburao Mane SHS(UBT) Trailing 75,228 39.55
Shivaji Kerrappa Kumbhar IND Trailing 3,822 2.01
Nagrale Shivkumar Gangadhar MNS Trailing 1,431 0.75
Narshing Dilip Jadhav IND Trailing 927 0.49
Prof.Dr.Anil Sugriv Kamble BSP Trailing 906 0.48
Hanmant Venkat Karle IND Trailing 761 0.40
Sham Chandrakant Gore RSP Trailing 683 0.36
Manohar Anandrao Patil IND Trailing 533 0.28
Nitin Uttreshwar Pawar IND Trailing 471 0.25
Naganath Gyanu Mugale IND Trailing 420 0.22
Anil Shivaji Jadhav JLP Trailing 409 0.22
Jyotiram Gulab Shinde NMP Trailing 357 0.19
Akash Mahadev Pujari NRSP Trailing 321 0.17
Naushad Ikabal Shaikh SSS Trailing 286 0.15
Dagdoo Vasant Mane IND Trailing 179 0.09
Rajendra Pandu More IND Trailing 176 0.09
Uttam Sadashiv Ghodke IND Trailing 157 0.08
Bhai Shivaji Baburao Surwase PWPI Trailing 123 0.06

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांची A टू Z यादी, तुमचा नवा आमदार कोण?

महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित आमदारांची यादी आम्ही तुम्हाला देत आहोत. विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणी अद्याप पूर्ण झालेली नाही. पण आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार, आम्ही माहिती अपडेट करत आहोत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थाळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, तुमच्या मतदारसंघातला नवा आमदार कोण आहे? याची A टू Z माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार; मंत्रिमंडळाच्या शपथविधीबाबत मोठी अपडेट

विधानसभा निवडणुकीचा निकाल अखेर हाती आला आहे, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. आता नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडीच्या पराभवाला एक प्रमुख कारण

Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. जनतेने महायुतीच्या पारड्यात मतांच भरभरुन दान टाकलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.

नांदेडमध्ये मोठी उलथापालथ, पाच महिन्यांत भाजपने घेतला बदला...मोदींना..

एप्रिल-मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभात प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत होती. त्या वसंत चव्हाण ५९ हजार ४४२ मतांनी विजयी झाले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा भाजपच्या खात्यात होती. त्यावेळी प्रतापराव गोविंदराव चिखलीकर खासदार झाले होते.

कोल्हापूर उत्तर ते कागल, इस्लामपूर ते कवठे महांकाळ... संपूर्ण यादी...

Western Maharashtra Election Final Results 2024 Winners Candidate List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. काही ठिकाणची मतमोजणी झालेली आहे. तर काही ठिकाणी अद्यापपर्यंत मतमोजणी सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोण जिंकलं? वाचा संपूर्ण यादी...

महाविकास आघाडीला मोठा झटका, दिग्गजांचा पराभव, जिव्हारी लागणारा निकाल

Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांना मोठं यश मिळालं आहे.

शेर तो आ गया है....; निवडणूक जिंकताच छगन भुजबळ काय म्हणाले?

Chhagan Bhujbal on Yeola Election Final Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाची आज मतमोजणी होत आहे. नाशिकच्या येवला मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार छगन भुजबळ यांचा विजय झालेला आहे. विजयानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. वाचा...

फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदावरुन पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाले....

Maharashtra Assembly Election 2024 Result : महाराष्ट्रात राज्यातील जनतेने महायुतीला बहुमत दिलं आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अशात या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसच्या दिग्गजांना पराभवाचा धक्का; मतदारसंघ हातातून निसटला

Maharashatra Vidhansabha Election Result 2024 : भाजपाच्या त्सुनामीने महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गजांना मोठा फटका बसला. भाजपाने 133 जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिंदे सेना 56 आणि अजित पवार गटाला 40 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यातच राज्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

मुख्यमंत्री कोण होणार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...असे असणार सूत्र

who is next cm of maharashtra: मित शाह यांच्याप्रमाणे देशातील सर्व नेत्यांचे राज्यातील नेत्यांचे आम्ही आभार मानतो. या विजयात माझा सहभाग खूप लहान आहे. आमच्या टीमचे मोठे काम आहे. फक्त भाजपच्या जागांवर आम्ही काम केले नाही. तर संपूर्ण २८८ जागांवर भाजपने काम केले.

निवडणूक बातम्या 2024
निवडणूक व्हिडिओ
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?