बीड विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Sandeep Ravindra Kshirsagar 100554 NCP(SCP) Won
Kshirsagar Yogesh Bharatbhushan 94790 NCP Lost
Kundlik Haribhau Khande 3307 MSP Lost
Purushottam Narayanrao Veer 3185 VBA Lost
Prashant Lingeshwar Wasnik 865 BSP Lost
Abbas Musa Shaikh 857 NBEP Lost
Someshwar Rajkumar Kadam 748 MNS Lost
Karuna Dhananjay Munde 506 SSS Lost
Hanumant Gahininath Gaikwad 404 SSP Lost
Parshuram Shankar Kashid 311 RSP Lost
Vasant Bhaguji Thorat 149 SBKP Lost
Shaikh Wasim Shaikh Salim 134 AIMIEM Lost
Anil Manikrao Jagtap 15275 IND Lost
Dr.Jyoti Vinayakrao Mete 9561 IND Lost
Mazhar Habib Khan 2004 IND Lost
Taware Bhagwat Harihar 1375 IND Lost
Babasaheb Abaji Lambate 950 IND Lost
Balasaheb Narayan Shinde 429 IND Lost
Nitin Uttam Sonwane 387 IND Lost
Arun Narayan Khemade 305 IND Lost
Sachin Kishor Ubale 295 IND Lost
Gajanan Uttam Gawali 284 IND Lost
Kalyan Uttamrao Kadam 262 IND Lost
Baban Sampat Mane 221 IND Lost
Satish Padmakar Kapse 203 IND Lost
Zameer Khan Mahebub Khan Pathan 185 IND Lost
Sadekh Husen Mahommad 182 IND Lost
Nitin Madanrao Jaybhaye 125 IND Lost
Alim Usman Shaikh 128 IND Lost
Sajan Rais Chaudhari 131 IND Lost
Mukramjan Gulmahammad Pathan 130 IND Lost
बीड

महाराष्ट्रातील बीड विधानसभा मतदारसंघ हा राज्याच्या २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ बीड जिल्ह्याचा भाग असून बीड लोकसभा मतदारसंघातही समाविष्ट आहे. बीड विधानसभा मतदारसंघ १९६२ च्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आला. १९६२ च्या पहिल्या निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (सीपीआयएम) विजय मिळवला होता. गेल्या निवडणूकीत म्हणजेच २०१९ मध्ये अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदीप क्षीरसागर यांनी विजय मिळवला होता.

२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील. बीड विधानसभा मतदारसंघात एकूण ३,३५,१५० मतदार आहेत. यामध्ये १,७८,७६८ पुरुष मतदार असून १,५६,३७९ महिला मतदार आहेत. तसेच, तीन अन्य मतदार देखील आहेत.

आतापर्यंत बीड विधानसभा मतदारसंघात एकूण १२ निवडणुका झाल्या आहेत. त्यामध्ये काँग्रेसने तीन वेळा, माकप आणि जनता पार्टीने प्रत्येकी एक वेळ, शिवसेनेने तीन वेळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार वेळा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, या मतदारसंघात भाजपाने अजूनपर्यंत विजय मिळवलेला नाही. २००९ पासून या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आहे, म्हणजेच बीड विधानसभा मतदारसंघ हा एनसीपीचा गड मानला जातो.

२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांतील विजयाचे तपशील:

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत, एनसीपीचे जयदत्तजी क्षीरसागर यांनी दुसऱ्यांदा या मतदारसंघावर विजय मिळवला होता. त्यांनी भाजपाचे विनायक तुकाराम मेटे यांना ६,१३२ मतांच्या फरकाने पराभूत केले होते. त्या निवडणुकीत एनसीपीला ७७,१३४ मते मिळाली होती, भाजपाला ७१,००२ मते आणि शिवसेनेला ३०,६९१ मते मिळाली होती.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत, जयदत्तजी क्षीरसागर यांनी पक्ष बदलून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. एनसीपीचे संदीप क्षीरसागर १,९८६ मतांच्या फरकाने विजयी झाले. संदीप क्षीरसागर यांना ९९,९३४ मते मिळाली, तर शिवसेनेला ९७,९५० मते मिळाली. एआयएमआयएमचे शेख शफीक तिसऱ्या स्थानावर राहिले, त्यांना केवळ ७,९५७ मते मिळाली.
 

Beed विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Sandeep Ravindra Kshirsagar NCP Won 99,934 45.16
Jaydattaji Sonajirao Kshirsagar SHS Lost 97,950 44.26
Adv.Shaikh Shafik -Bhau AIMIM Lost 7,957 3.60
Ashok Sukhdev Hinge VBA Lost 5,585 2.52
Prashant Wasnik BSP Lost 966 0.44
Mohammed Qamrul Iman Khan Zafar Khan Naaz IUML Lost 820 0.37
Vaibhav Chandrakant Kakade MNS Lost 599 0.27
Khaled Saleem Rashed Saleem PHJSP Lost 303 0.14
Adv.Sharad Bahinaji Kamble VINPA Lost 280 0.13
Vishvambhar Jijaba Bansode APoI Lost 272 0.12
Rahul Marotirao Waikar SBBGP Lost 217 0.10
Sadek Subhan Shaikh TPSTP Lost 220 0.10
Gadale Shrikant Vishnu BAHUMP Lost 219 0.10
Ashish Ashok Deshmukh RASMARP Lost 200 0.09
Osman Jilani Shaikh IND Lost 657 0.30
Tukaram Vyankati Chate IND Lost 595 0.27
Kiran Rajendra Chavan IND Lost 574 0.26
Shaikh Talib Abdul Basit IND Lost 546 0.25
Baban Machindra Khomane IND Lost 406 0.18
Wasim Shaikh Salim Shaikh IND Lost 250 0.11
Riyaz Bashir Shaikh IND Lost 226 0.10
Babasaheb Abaji Lambate IND Lost 173 0.08
Ram Mahadev Sapte IND Lost 167 0.08
Akash Sadashiv Wadmare IND Lost 163 0.07
Balbhim Laxmanrao Jaher Patil IND Lost 161 0.07
Feroj Abdul Shaikh IND Lost 155 0.07
Vachishta Uddhav Kute IND Lost 134 0.06
Mohammed Shareef Shaikh Ismail IND Lost 142 0.06
Mahendra Rajendra Borade IND Lost 120 0.05
Shesherao Chokhoba Veer IND Lost 121 0.05
More Muralidhar Vitthalrao IND Lost 78 0.04
Mubin Moin Shaikh IND Lost 85 0.04
Mahmad Husen Shaikh IND Lost 70 0.03
Majiroddin Nasaroddin Kazi IND Lost 75 0.03
Nota NOTA Lost 874 0.39
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Sandeep Ravindra Kshirsagar NCP(SCP) Won 1,00,554 42.21
Kshirsagar Yogesh Bharatbhushan NCP Lost 94,790 39.79
Anil Manikrao Jagtap IND Lost 15,275 6.41
Dr.Jyoti Vinayakrao Mete IND Lost 9,561 4.01
Kundlik Haribhau Khande MSP Lost 3,307 1.39
Purushottam Narayanrao Veer VBA Lost 3,185 1.34
Mazhar Habib Khan IND Lost 2,004 0.84
Taware Bhagwat Harihar IND Lost 1,375 0.58
Babasaheb Abaji Lambate IND Lost 950 0.40
Abbas Musa Shaikh NBEP Lost 857 0.36
Prashant Lingeshwar Wasnik BSP Lost 865 0.36
Someshwar Rajkumar Kadam MNS Lost 748 0.31
Karuna Dhananjay Munde SSS Lost 506 0.21
Balasaheb Narayan Shinde IND Lost 429 0.18
Hanumant Gahininath Gaikwad SSP Lost 404 0.17
Nitin Uttam Sonwane IND Lost 387 0.16
Arun Narayan Khemade IND Lost 305 0.13
Parshuram Shankar Kashid RSP Lost 311 0.13
Sachin Kishor Ubale IND Lost 295 0.12
Gajanan Uttam Gawali IND Lost 284 0.12
Kalyan Uttamrao Kadam IND Lost 262 0.11
Satish Padmakar Kapse IND Lost 203 0.09
Baban Sampat Mane IND Lost 221 0.09
Zameer Khan Mahebub Khan Pathan IND Lost 185 0.08
Sadekh Husen Mahommad IND Lost 182 0.08
Shaikh Wasim Shaikh Salim AIMIEM Lost 134 0.06
Vasant Bhaguji Thorat SBKP Lost 149 0.06
Alim Usman Shaikh IND Lost 128 0.05
Mukramjan Gulmahammad Pathan IND Lost 130 0.05
Sajan Rais Chaudhari IND Lost 131 0.05
Nitin Madanrao Jaybhaye IND Lost 125 0.05

मोदी मॅजिकमुळेच महाराष्ट्र, हरियाणात विजय, सर्व्हेक्षणात मोठा खुलासा

महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला. तर काँग्रेसचा जबरदस्त पराभव झाला आहे. हे असं काय झालं? यामागे कोणते फॅक्टर होते. मॅट्रिकने एक सर्व्हे केला आहे. त्यातून भाजपच्या यशाचे आणि काँग्रेसच्या अपयशाची कारणं समोर आली आहेत. काय आहेत ही कारणं?

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदही अडीच अडीच वर्षाचं ठेवणार का? - ठाकरे

एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर कोरडे ओढले आहेत

नव्या सरकारात एकनाथ शिंदे यांच्या सहा नव्या शिलेदारांना मंत्रीपद

महाराष्ट्र सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा नागपूर येथील राजभवनाच्या हिरवळीवर भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला. यावेळी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ११ आमदारांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली. त्यातील ९ कॅबिनेट तर २ राज्यमंत्र्‍यांनी शपथ घेतली आहे.

'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?

शरद पवार यांच्या दिल्लीतील सहा जनपथ या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपले काका शरद पवार यांची भेट घेतली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या भेटीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजितदादांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?

राष्ट्रवादीत मोठी फूट पाडून अजितदादांनी शरद पवार यांच्याशी नाते तोडल्याचे म्हटले जात होते. परंतू आज शरद पवार यांच्या निवासस्थानी अजितदादांनी अचानक जाऊन त्यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रासह दिल्लीतील राजकारणात खळबळ उडाली आहे.

काँग्रेस नेत्याला पराभवाचे कारण सापडले? ईव्हीएम ऐवजी दिली ही कबुली

maharashtra assembly election 2024: राज्यात महायुती सरकार लाडकी बहीण योजनेमुळे सत्तेवर आले आहे. परंतु आता या सरकारचे असे झाले की गरज सरो आणि वैद्य मरो. महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या नावाने सत्तेवर आले आहे. आता त्यांना या योजनेचा लाभ महिलांना द्यायचा नाही, असे त्यांनी ठरवलेले आहे.

फडणवीस येताच एकनाथ शिंदे यांची माणसं हटविण्यास सुरुवात, पाहा काय झाले?

महाराष्ट्रात सरकारचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येताच माजी मु्ख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माणसांना हटविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सरकारचा मंत्री मंडळ विस्तार आता येत्या १४ डिसेंबर रोजी होणार आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी मध्यरात्री खलबते, अखेर घेतला असा निर्णय?

Maharashtra Cabinet Expansion:दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळाची यादी निश्चित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली.

कोणाला किती मंत्रिपदं मिळणार? उदय सामंतांनी एका वाक्यात विषय संपवला!

नव्या सरकारचा शपथविधी झाला आहे, आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आणि कोणाला नव्या मंत्रिमंडळात संधी मिळणार त्याचे यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वात मोठी बातमी! मारकडवाडीत काय-काय घडलं? जिल्हाधिकारी म्हणाले....

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावातील निवडणुकीतील ईव्हीएम वादावर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. ग्रामस्थांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता आणि बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान करण्याची मागणी केली होती. पण जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, नियमानुसार हे शक्य नाही आणि कायदेशीर मार्ग म्हणजे निवडणूक याचिका दाखल करणे. त्यांनी ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबतही माहिती दिली.

निवडणूक बातम्या 2024
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
निवडणूक व्हिडिओ