चोपड़ा विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Chandrakant Baliram Sonawane 121970 SHS Won
Prabhakar Aappa Gotu Sonawane 89173 SHS(UBT) Lost
Sunil Tukaram Bhil 1585 BAP Lost
Yuvraj Devsing Barela 1271 BSP Lost
Hiralal Suresh Koli 2115 IND Lost
Amit Siraj Tadavi 592 IND Lost
Sambhaji Mangal Sonawane 557 IND Lost
Amina Bi Rajjak Tadavi 317 IND Lost
Balu Sahebrao Koli 329 IND Lost
चोपड़ा

महाराष्ट्रातील १०व्या क्रमांकाची विधानसभा आहे चोपड़ा विधानसभा मतदारसंघ. सध्या या मतदारसंघावर शिवसेनेच्या (एसएचएस) लताबाई चंद्रकांत सोनावणे यांचा कब्जा आहे. यापूर्वीही ही जागा शिवसेनाच्या ताब्यात होती आणि त्या वेळी चंद्रकांत सोनावणे हे या मतदारसंघाचे आमदार होते.

चोपडा विधानसभा सीटवरील राजकीय इतिहास

चोपडा विधानसभा मतदारसंघात दीर्घकाळ काँग्रेस पक्षाचा दबदबा राहिला आहे. एकदाच अपक्ष आणि एकदाच जनता पार्टीचा उमेदवार जिंकला तरी १९९५ पर्यंत येथे काँग्रेसचं वर्चस्व कायम होतं. त्यानंतर या सीटवर एनसीपीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. पुढे, शिवसेना आणि एनसीपी यांच्यात या मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार लढत पाहायला मिळाली. तथापि, मागील दोन निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचीच विजयश्री झाली आहे.

२०१९ च्या निवडणुकीतील परिणाम

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चोपड़ा मतदारसंघातून शिवसेना (एसएचएस) कडून लताबाई चंद्रकांत सोनावणे यांनी उमेदवारी केली होती, तर एनसीपीकडून जगदीश चंद्र रमेश वाल्वी रिंगणात होते. याशिवाय दोन अपक्ष उमेदवार, प्रभाकरप्पा गोटू सोनवने आणि डॉ. बरेला चंद्रकांत जामसिंग यांनीही आपली उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत लताबाई चंद्रकांत सोनावणे यांना ७८,१३७ मते मिळाली होती, ज्यांनी एनसीपीचे जगदीशचंद्र रमेश वाल्वी यांना ५७,६०८ मतांनी पराभव केला. निर्दलीय उमेदवार प्रभाकरप्पा गोटू सोनवने यांना ३२,४५९ मते आणि डॉ. बरेला चंद्रकांत जामसिंग यांना १७,०८५ मते मिळाली. लताबाई यांनी २०,५२९ मतांच्या फरकाने शानदार विजय मिळवला.

चोपडा विधानसभा सीटवरील जातीय समीकरण

चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या जातीय समीकरणांची बाब सांगायची झाल्यास, या क्षेत्रात पाटील समाजाचा सर्वाधिक प्रभाव आहे. पाटील समाजाचा मतदारसंघावर सुमारे २५ टक्के वाटा आहे. याशिवाय, मुस्लिम समाजाचा मतदारसंघावर मोठा प्रभाव आहे, त्यांचा मतदारांश सुमारे १० टक्के आहे. त्यानंतर कोली, बरेला आणि भील समाजाची एकत्रित मते सुमारे १५ टक्के आहेत.

 

Chopda विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Latabai Chandrakant Sonawane SHS Won 78,137 39.18
Jagdishchandra Ramesh Valvi NCP Lost 57,608 28.89
Adv. Yakub Sahebu Tadavi BSP Lost 5,369 2.69
Prabhakarappa Gotu Sonawane IND Lost 32,459 16.28
Dr. Barela Chandrakant Jamsing IND Lost 17,085 8.57
Madhuri Kishor Patil IND Lost 4,288 2.15
Ishwarlal Suresh Koli -Alias Nilesh Suresh Koli IND Lost 1,529 0.77
Dagdu Fattu Tadavi IND Lost 768 0.39
Nota NOTA Lost 2,175 1.09
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Chandrakant Baliram Sonawane SHS Won 1,21,970 55.97
Prabhakar Aappa Gotu Sonawane SHS(UBT) Lost 89,173 40.92
Hiralal Suresh Koli IND Lost 2,115 0.97
Sunil Tukaram Bhil BAP Lost 1,585 0.73
Yuvraj Devsing Barela BSP Lost 1,271 0.58
Amit Siraj Tadavi IND Lost 592 0.27
Sambhaji Mangal Sonawane IND Lost 557 0.26
Amina Bi Rajjak Tadavi IND Lost 317 0.15
Balu Sahebrao Koli IND Lost 329 0.15

मोदी मॅजिकमुळेच महाराष्ट्र, हरियाणात विजय, सर्व्हेक्षणात मोठा खुलासा

महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला. तर काँग्रेसचा जबरदस्त पराभव झाला आहे. हे असं काय झालं? यामागे कोणते फॅक्टर होते. मॅट्रिकने एक सर्व्हे केला आहे. त्यातून भाजपच्या यशाचे आणि काँग्रेसच्या अपयशाची कारणं समोर आली आहेत. काय आहेत ही कारणं?

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदही अडीच अडीच वर्षाचं ठेवणार का? - ठाकरे

एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर कोरडे ओढले आहेत

नव्या सरकारात एकनाथ शिंदे यांच्या सहा नव्या शिलेदारांना मंत्रीपद

महाराष्ट्र सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा नागपूर येथील राजभवनाच्या हिरवळीवर भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला. यावेळी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ११ आमदारांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली. त्यातील ९ कॅबिनेट तर २ राज्यमंत्र्‍यांनी शपथ घेतली आहे.

'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?

शरद पवार यांच्या दिल्लीतील सहा जनपथ या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपले काका शरद पवार यांची भेट घेतली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या भेटीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजितदादांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?

राष्ट्रवादीत मोठी फूट पाडून अजितदादांनी शरद पवार यांच्याशी नाते तोडल्याचे म्हटले जात होते. परंतू आज शरद पवार यांच्या निवासस्थानी अजितदादांनी अचानक जाऊन त्यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रासह दिल्लीतील राजकारणात खळबळ उडाली आहे.

काँग्रेस नेत्याला पराभवाचे कारण सापडले? ईव्हीएम ऐवजी दिली ही कबुली

maharashtra assembly election 2024: राज्यात महायुती सरकार लाडकी बहीण योजनेमुळे सत्तेवर आले आहे. परंतु आता या सरकारचे असे झाले की गरज सरो आणि वैद्य मरो. महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या नावाने सत्तेवर आले आहे. आता त्यांना या योजनेचा लाभ महिलांना द्यायचा नाही, असे त्यांनी ठरवलेले आहे.

फडणवीस येताच एकनाथ शिंदे यांची माणसं हटविण्यास सुरुवात, पाहा काय झाले?

महाराष्ट्रात सरकारचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येताच माजी मु्ख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माणसांना हटविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सरकारचा मंत्री मंडळ विस्तार आता येत्या १४ डिसेंबर रोजी होणार आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी मध्यरात्री खलबते, अखेर घेतला असा निर्णय?

Maharashtra Cabinet Expansion:दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळाची यादी निश्चित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली.

कोणाला किती मंत्रिपदं मिळणार? उदय सामंतांनी एका वाक्यात विषय संपवला!

नव्या सरकारचा शपथविधी झाला आहे, आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आणि कोणाला नव्या मंत्रिमंडळात संधी मिळणार त्याचे यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वात मोठी बातमी! मारकडवाडीत काय-काय घडलं? जिल्हाधिकारी म्हणाले....

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावातील निवडणुकीतील ईव्हीएम वादावर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. ग्रामस्थांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता आणि बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान करण्याची मागणी केली होती. पण जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, नियमानुसार हे शक्य नाही आणि कायदेशीर मार्ग म्हणजे निवडणूक याचिका दाखल करणे. त्यांनी ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबतही माहिती दिली.

निवडणूक बातम्या 2024
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
निवडणूक व्हिडिओ