गेवराई विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Vijaysinh Shivajirao Pandit 115204 NCP Won
Badamrao Lahurao Pandit 73280 SHS(UBT) Lost
Priyanka Shivprasad Khedkar 31022 VBA Lost
Mayuri Balasaheb Maske-Khedkar 3192 MNS Lost
Pooja Ashok More 1699 MSP Lost
Dilip Nana Chandane 931 SBKP Lost
Parmeshwar Babanrao Waghmode 730 JLP Lost
Matkar Annasaheb Sampatrao 452 RSP Lost
Bhima Shankar Kandhare 286 BYJEP Lost
Pawar Laxman Madhavrao 37905 IND Lost
Bedre Rushikesh Kailas 3587 IND Lost
Badam Aappasaheb Gorde 2003 IND Lost
Prof. P. T. Chavan 1690 IND Lost
Pawar Laxman Vithoba 966 IND Lost
Manohar Chimaji Chalak 718 IND Lost
Pawar Lakshman Ambadas 657 IND Lost
Adv Ambadas Sopanrao Jadhav 362 IND Lost
Rajendra Ankushrao Dake 368 IND Lost
Hatte Suresh Dnynoba 323 IND Lost
Kale Sanjay Kashinathrao 278 IND Lost
Ashok Maroti Khedkar 208 IND Lost
गेवराई

महाराष्ट्रातील गेवराई विधानसभा क्षेत्र बीड जिल्ह्यात स्थित आहे. हे बीड जिल्ह्याच्या ६ विधानसभा जागांपैकी एक आहे. या जागेची निर्मिती १९७२ च्या पुनर्रचनेनंतर झाली. १९७२ च्या आधी, या क्षेत्रात काँग्रेसचे सुंदरराव सोळंकी निर्विवादपणे निवडून आले होते. प्रारंभिक निवडणुकांमध्ये, १९७२ पासून १९९० पर्यंत काँग्रेसने या जागेवर एकतर्फी विजय मिळवला. मात्र, त्यानंतर काँग्रेसला या जागेवर एकही विजय मिळवता आलेला नाही.

आजवर गेवराई विधानसभा क्षेत्रावर एकूण ११ वेळा निवडणूक झाली आहे. १९७२ पासून १९९० पर्यंत काँग्रेसने या जागेवर पाच वेळा विजय मिळवला. दोन वेळा ही जागा अपक्ष उमेदवाराच्या हाती गेली. तर, एक वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) आणि तीन वेळा भाजपाचे उमेदवार या जागेवर निवडून आले. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचे लक्ष्मण पवार यांनी दुसऱ्यांदा या जागेवर विजय मिळवला.

२०१९ मध्ये भाजपाचे लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजय सिंह पंडित यांना पराभूत केले. या निवडणुकीत लक्ष्मण पवार यांनी विजय सिंह पंडित यांना ६७९२ मतांच्या फरकाने हरवले. भाजपाला एकूण ९९,६२५ मतं मिळाली, तर एनसीपीचे विजय सिंह पंडित यांना ९२,८३३ मतं मिळाली.

२०१४ मध्ये भाजपाचे लक्ष्मण पवार यांनी एनसीपीचे बदामराव पंडित यांना मोठ्या फरकाने पराभूत केले. या निवडणुकीत विजय आणि पराभव यामध्ये ६०,००१ मतांचा फरक होता. भाजपाचे लक्ष्मण पवार यांना १,३६,३८४ मतं मिळाली, तर एनसीपीचे बदामराव पंडित यांना ७६,३८३ मतं मिळाली.
 

Georai विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Pawar Laxman Madhavrao BJP Won 99,625 38.09
Vijaysingh Shivajirao Pandit NCP Lost 92,833 35.49
Vishnu Bhagwan Devkate VBA Lost 8,306 3.18
Bhaurao Durgadas Prabhale CPI Lost 1,662 0.64
Satish Padmakar Kapse BSP Lost 647 0.25
Ravsaheb Shankar Chavan HAPa Lost 545 0.21
Rameshwar Keruba Ghorpade APoI Lost 405 0.15
Walmik Baburao Kadam PWPI Lost 291 0.11
Badamrao Lahurao Pandit IND Lost 50,894 19.46
Manohar Chimaji Chalak IND Lost 1,133 0.43
Pawar Laxman Ashok IND Lost 1,100 0.42
Rajendra Ankushrao Dake IND Lost 834 0.32
Pawar Laxmanrao Uttamrao IND Lost 812 0.31
Vilas Pandurang Gunjal IND Lost 506 0.19
Laxman Asaram Pawar IND Lost 434 0.17
Pawar Laxman Sudam IND Lost 430 0.16
Jadhav Mangal Ambadas IND Lost 239 0.09
Ashok Bhagoji Thorat IND Lost 237 0.09
Chandne Dilip Nana IND Lost 143 0.05
Nota NOTA Lost 478 0.18
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Vijaysinh Shivajirao Pandit NCP Won 1,15,204 41.76
Badamrao Lahurao Pandit SHS(UBT) Lost 73,280 26.56
Pawar Laxman Madhavrao IND Lost 37,905 13.74
Priyanka Shivprasad Khedkar VBA Lost 31,022 11.25
Bedre Rushikesh Kailas IND Lost 3,587 1.30
Mayuri Balasaheb Maske-Khedkar MNS Lost 3,192 1.16
Badam Aappasaheb Gorde IND Lost 2,003 0.73
Pooja Ashok More MSP Lost 1,699 0.62
Prof. P. T. Chavan IND Lost 1,690 0.61
Pawar Laxman Vithoba IND Lost 966 0.35
Dilip Nana Chandane SBKP Lost 931 0.34
Parmeshwar Babanrao Waghmode JLP Lost 730 0.26
Manohar Chimaji Chalak IND Lost 718 0.26
Pawar Lakshman Ambadas IND Lost 657 0.24
Matkar Annasaheb Sampatrao RSP Lost 452 0.16
Adv Ambadas Sopanrao Jadhav IND Lost 362 0.13
Rajendra Ankushrao Dake IND Lost 368 0.13
Hatte Suresh Dnynoba IND Lost 323 0.12
Kale Sanjay Kashinathrao IND Lost 278 0.10
Bhima Shankar Kandhare BYJEP Lost 286 0.10
Ashok Maroti Khedkar IND Lost 208 0.08

मोदी मॅजिकमुळेच महाराष्ट्र, हरियाणात विजय, सर्व्हेक्षणात मोठा खुलासा

महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला. तर काँग्रेसचा जबरदस्त पराभव झाला आहे. हे असं काय झालं? यामागे कोणते फॅक्टर होते. मॅट्रिकने एक सर्व्हे केला आहे. त्यातून भाजपच्या यशाचे आणि काँग्रेसच्या अपयशाची कारणं समोर आली आहेत. काय आहेत ही कारणं?

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदही अडीच अडीच वर्षाचं ठेवणार का? - ठाकरे

एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर कोरडे ओढले आहेत

नव्या सरकारात एकनाथ शिंदे यांच्या सहा नव्या शिलेदारांना मंत्रीपद

महाराष्ट्र सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा नागपूर येथील राजभवनाच्या हिरवळीवर भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला. यावेळी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ११ आमदारांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली. त्यातील ९ कॅबिनेट तर २ राज्यमंत्र्‍यांनी शपथ घेतली आहे.

'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?

शरद पवार यांच्या दिल्लीतील सहा जनपथ या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपले काका शरद पवार यांची भेट घेतली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या भेटीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजितदादांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?

राष्ट्रवादीत मोठी फूट पाडून अजितदादांनी शरद पवार यांच्याशी नाते तोडल्याचे म्हटले जात होते. परंतू आज शरद पवार यांच्या निवासस्थानी अजितदादांनी अचानक जाऊन त्यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रासह दिल्लीतील राजकारणात खळबळ उडाली आहे.

काँग्रेस नेत्याला पराभवाचे कारण सापडले? ईव्हीएम ऐवजी दिली ही कबुली

maharashtra assembly election 2024: राज्यात महायुती सरकार लाडकी बहीण योजनेमुळे सत्तेवर आले आहे. परंतु आता या सरकारचे असे झाले की गरज सरो आणि वैद्य मरो. महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या नावाने सत्तेवर आले आहे. आता त्यांना या योजनेचा लाभ महिलांना द्यायचा नाही, असे त्यांनी ठरवलेले आहे.

फडणवीस येताच एकनाथ शिंदे यांची माणसं हटविण्यास सुरुवात, पाहा काय झाले?

महाराष्ट्रात सरकारचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येताच माजी मु्ख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माणसांना हटविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सरकारचा मंत्री मंडळ विस्तार आता येत्या १४ डिसेंबर रोजी होणार आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी मध्यरात्री खलबते, अखेर घेतला असा निर्णय?

Maharashtra Cabinet Expansion:दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळाची यादी निश्चित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली.

कोणाला किती मंत्रिपदं मिळणार? उदय सामंतांनी एका वाक्यात विषय संपवला!

नव्या सरकारचा शपथविधी झाला आहे, आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आणि कोणाला नव्या मंत्रिमंडळात संधी मिळणार त्याचे यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वात मोठी बातमी! मारकडवाडीत काय-काय घडलं? जिल्हाधिकारी म्हणाले....

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावातील निवडणुकीतील ईव्हीएम वादावर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. ग्रामस्थांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता आणि बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान करण्याची मागणी केली होती. पण जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, नियमानुसार हे शक्य नाही आणि कायदेशीर मार्ग म्हणजे निवडणूक याचिका दाखल करणे. त्यांनी ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबतही माहिती दिली.

निवडणूक बातम्या 2024
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
निवडणूक व्हिडिओ