गोरेगांव विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Vidya Jaiprakash Thakur 95924 BJP Won
Samir Kamalakar Desai 72403 SHS(UBT) Lost
Shri Virendra Vijay Jadhav 9676 MNS Lost
Amol Dashrath Sawant 1160 BSP Lost
Chandan Chaturvedi 389 UBVS Lost
Santosh Manik Rayban 361 AAP(P) Lost
Shri Bharat Khimji Shah 291 HSP Lost
Vikas Mohan Thakur 247 BMP Lost
Bharat Arjanbhai Bhuva 174 SVPP Lost
Mrs. Chhaya Tiwari 113 JC Lost
Adv. Mitesh Varshney 86 RSSena Lost
Sudhir Shankar Hole 229 IND Lost
Adv. Advait Dewdatta Gawde 223 IND Lost
गोरेगांव

गोरेगाव विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एक महत्त्वाची जागा मानली जाते. या जागेवरील निवडणूक नेहमीच रोचक असते आणि या निवडणुकीत देखील येथे तीव्र स्पर्धा दिसली. या मतदारसंघावर ९० च्या दशकापासून भाजप आणि शिवसेना यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, भाजप आणि शिवसेनेतील जुनी युती  तुटल्याने, एनसीपीमध्ये फूट पडल्याने, आणि काँग्रेससोबत झालेल्या युतीने या निवडणुका आणखी जटिल झाल्या.

 शिवसेनेचा गड

गोरेगाव विधानसभा मतदारसंघावर विविध राजकीय पक्षांचा उतार-चढाव पाहायला मिळाला आहे. इतिहासाकडे नजजर टाकली,  तर ही जागा काँग्रेसच्या प्रभावाखाली होती, मात्र १९९० च्या दशकापासून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचं या जागेवर वर्चस्व वाढला आहे. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत, शिवसेनेचे सुभाष देसाई यांनी या जागेवर विजय मिळवला आणि त्यानंतर शिवसेना या क्षेत्रात एक मजबूत राजकीय पर्याय म्हणून स्थापन झाली. त्यानंतर २००९ मध्ये देखील शिवसेनेच्या उमेदवाराने विजय मिळवला, तरीही त्यावेळी निवडणूक अधिक कठीण झाली होती.

भा.ज.पा. ची एंट्री

२०१४ च्या निवडणुकीत भाजपने या मतदारसंघात एंट्री केली आणि भाजपच्या विद्या ठाकूर यांनी विजय मिळवला. निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेनेत गटबंधन झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजप आणि शिवसेना यांचा गटबंधन कायम होता, मात्र यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले आणि शिवसेनेचे सूर्यवंशी यांनी या सीटवर विजय मिळवला. मात्र, नंतर राज्यस्तरीय शिवसेना-भाजप संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आणि युती तुटली

Goregaon विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Vidya Jaiprakash Thakur BJP Won 81,233 53.34
Mohite Yuvraj Ganesh INC Lost 32,326 21.23
Virendra Jadhav MNS Lost 26,689 17.52
Noshad Yakub Shikalgar VBA Lost 5,363 3.52
Amol Dasharath Sawant BSP Lost 1,181 0.78
Adv Ajay Kailashnath Dubey JANADIP Lost 322 0.21
Bhonsle Mahendra Malusare IND Lost 545 0.36
Adv. Mitesh Varshney IND Lost 220 0.14
Purushottam Manubhai Patel IND Lost 201 0.13
Nota NOTA Lost 4,217 2.77
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Vidya Jaiprakash Thakur BJP Won 95,924 52.92
Samir Kamalakar Desai SHS(UBT) Lost 72,403 39.94
Shri Virendra Vijay Jadhav MNS Lost 9,676 5.34
Amol Dashrath Sawant BSP Lost 1,160 0.64
Chandan Chaturvedi UBVS Lost 389 0.21
Santosh Manik Rayban AAP(P) Lost 361 0.20
Shri Bharat Khimji Shah HSP Lost 291 0.16
Vikas Mohan Thakur BMP Lost 247 0.14
Sudhir Shankar Hole IND Lost 229 0.13
Adv. Advait Dewdatta Gawde IND Lost 223 0.12
Bharat Arjanbhai Bhuva SVPP Lost 174 0.10
Mrs. Chhaya Tiwari JC Lost 113 0.06
Adv. Mitesh Varshney RSSena Lost 86 0.05

मोदी मॅजिकमुळेच महाराष्ट्र, हरियाणात विजय, सर्व्हेक्षणात मोठा खुलासा

महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला. तर काँग्रेसचा जबरदस्त पराभव झाला आहे. हे असं काय झालं? यामागे कोणते फॅक्टर होते. मॅट्रिकने एक सर्व्हे केला आहे. त्यातून भाजपच्या यशाचे आणि काँग्रेसच्या अपयशाची कारणं समोर आली आहेत. काय आहेत ही कारणं?

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदही अडीच अडीच वर्षाचं ठेवणार का? - ठाकरे

एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर कोरडे ओढले आहेत

नव्या सरकारात एकनाथ शिंदे यांच्या सहा नव्या शिलेदारांना मंत्रीपद

महाराष्ट्र सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा नागपूर येथील राजभवनाच्या हिरवळीवर भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला. यावेळी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ११ आमदारांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली. त्यातील ९ कॅबिनेट तर २ राज्यमंत्र्‍यांनी शपथ घेतली आहे.

'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?

शरद पवार यांच्या दिल्लीतील सहा जनपथ या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपले काका शरद पवार यांची भेट घेतली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या भेटीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजितदादांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?

राष्ट्रवादीत मोठी फूट पाडून अजितदादांनी शरद पवार यांच्याशी नाते तोडल्याचे म्हटले जात होते. परंतू आज शरद पवार यांच्या निवासस्थानी अजितदादांनी अचानक जाऊन त्यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रासह दिल्लीतील राजकारणात खळबळ उडाली आहे.

काँग्रेस नेत्याला पराभवाचे कारण सापडले? ईव्हीएम ऐवजी दिली ही कबुली

maharashtra assembly election 2024: राज्यात महायुती सरकार लाडकी बहीण योजनेमुळे सत्तेवर आले आहे. परंतु आता या सरकारचे असे झाले की गरज सरो आणि वैद्य मरो. महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या नावाने सत्तेवर आले आहे. आता त्यांना या योजनेचा लाभ महिलांना द्यायचा नाही, असे त्यांनी ठरवलेले आहे.

फडणवीस येताच एकनाथ शिंदे यांची माणसं हटविण्यास सुरुवात, पाहा काय झाले?

महाराष्ट्रात सरकारचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येताच माजी मु्ख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माणसांना हटविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सरकारचा मंत्री मंडळ विस्तार आता येत्या १४ डिसेंबर रोजी होणार आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी मध्यरात्री खलबते, अखेर घेतला असा निर्णय?

Maharashtra Cabinet Expansion:दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळाची यादी निश्चित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली.

कोणाला किती मंत्रिपदं मिळणार? उदय सामंतांनी एका वाक्यात विषय संपवला!

नव्या सरकारचा शपथविधी झाला आहे, आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आणि कोणाला नव्या मंत्रिमंडळात संधी मिळणार त्याचे यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वात मोठी बातमी! मारकडवाडीत काय-काय घडलं? जिल्हाधिकारी म्हणाले....

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावातील निवडणुकीतील ईव्हीएम वादावर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. ग्रामस्थांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता आणि बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान करण्याची मागणी केली होती. पण जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, नियमानुसार हे शक्य नाही आणि कायदेशीर मार्ग म्हणजे निवडणूक याचिका दाखल करणे. त्यांनी ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबतही माहिती दिली.

निवडणूक बातम्या 2024
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
निवडणूक व्हिडिओ