जालना विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Arjun Panditrao Khotkar 57589 SHS Leading
Kailas Kisanrao Gorantyal 40879 INC Trailing
David Pralhadrao Dhumare 3285 VBA Trailing
Asadulla Shaikh Aman Ulla Shaha 614 SDPI Trailing
Kishor Yadav Borude 543 BSP Trailing
Milind Balu Borde 215 BRSP Trailing
Vikas Chhagan Lahane 98 PPI(D) Trailing
Neela Gautam Kakde 79 VIP Trailing
Vijay Panditrao Wadhekar 74 SBP Trailing
Adv.Yogesh Dattu Gullapelli 58 AIFB Trailing
Vinod Rajabhau Mavkar 38 RSP Trailing
Abdul Hafiz Abdul Gaffar 22364 IND Trailing
Ashok Alis Laxmikant Manohar Pangarkar 1280 IND Trailing
Arjun Dada Patil Bhandarge 590 IND Trailing
Arjun Subhash Kanise 381 IND Trailing
Afsar Faridshaikh Choudhari 366 IND Trailing
Adv. Sanjay Raghunath Raundale 162 IND Trailing
Ananda Limbaji Thombare 160 IND Trailing
Anis Shamshoddin Sayyad 103 IND Trailing
Anwar Qureshi Salim Qureshi 77 IND Trailing
Yogesh Sakharam Kadam 68 IND Trailing
Vishal Laxman Hiwale 60 IND Trailing
Sapna Vinod Suradkar 63 IND Trailing
Ganesh Dadarao Kavle 51 IND Trailing
Kundlik Vitthal Wakhare 47 IND Trailing
Ratan Asaram Landge 26 IND Trailing
जालना

जालना विधानसभा सीट महाराष्ट्रातील एक महत्त्वाची जागा मानली जाते. जालना जिल्ह्यातील ही सीट राजकारणात खूप प्रभावी मानली जाते. यावर 1962 पासून 1985 पर्यंत काँग्रेसचं वर्चस्व होतं. त्यानंतर 1990 आणि 1995 मध्ये शिवसेनेचे उमेदवार या सीटवर निवडून आले. यानंतर जालना जिल्ह्याच्या लोकांनी काँग्रेस आणि शिवसेनेला आळीपाळीने सेवा करण्याचा संधी दिली. सध्याच्या घडीला काँग्रेसचे कैलाश किशनराव गोरांट्याल या सीटवर आमदार आहेत.

२०१९ च्या निवडणुकीत काय घडलं?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जालना विधानसभा सीटवर काँग्रेसचे कैलाश किशनराव गोरांट्याल मैदानात होते. त्यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेने अर्जुन खोतकर यांच्यावर विश्वास ठेवला होता. दोन्ही पक्षांमधील ही चुरशीची लढत होती. मात्र, जालना मतदारसंघाच्या लोकांनी कैलाश किशनराव गोरांट्याल यांना बहुमत दिलं. त्यांना ९१,२९४ मते मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांना ६६,०४९ मते मिळाली.

राजकीय समीकरण

जालना विधानसभा सीटवर जातीय समीकरणांचा मोठा प्रभाव आहे. येथील मुस्लिम समाजाचा मतदान आकार सुमारे २० टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावर दलित समाजाचा मतदान आकार आहे, जो १४ टक्क्यांच्या आसपास आहे. या क्षेत्रात ग्रामीण मतदारांचे प्रमाण सुमारे ३० टक्के आहे, तर शहरी मतदार ७० टक्के आहेत.

Jalna विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Gorantyal Kailas Kisanrao INC Won 91,835 49.28
Arjun Panditrao Khotkar SHS Lost 66,497 35.69
Ashok Kharat VBA Lost 8,336 4.47
Rashid Abdul Ajij BSP Lost 6,686 3.59
Ekbal Ahemad Tajoddin Khan AIMIM Lost 4,315 2.32
Annasaheb Rambhau Chittekar BMUP Lost 343 0.18
Ravi Pandurang Mhaske PPID Lost 247 0.13
Muneer Khan Pathan POUI Lost 231 0.12
Kailas Gangadhar Phulari AAAP Lost 165 0.09
Pratap Lahane Patil STBP Lost 75 0.04
David Pralhadrao Dhumare IND Lost 1,569 0.84
George Robinson Shinde IND Lost 689 0.37
Juned Yunus Qureshi IND Lost 511 0.27
Gautam Gangadhar Kakade IND Lost 422 0.23
Haresh Dhannulal Bhurewal IND Lost 390 0.21
Tulsabai Shankar Kshirsagar IND Lost 374 0.20
Chhaburao Kaduba Doifode IND Lost 359 0.19
Vinod Shamson Londhe IND Lost 328 0.18
Rekhabai Dhondiram Khande IND Lost 303 0.16
Dwarkabai Kashinath Londhe IND Lost 199 0.11
Bhaskar Sheshrao Borde IND Lost 187 0.10
Anand Kundlik Mhaske IND Lost 180 0.10
Arjun Subhash Kanse IND Lost 175 0.09
Noorkhan Maheboob Khan IND Lost 143 0.08
Rahul Babanrao Ratnaparkhe IND Lost 154 0.08
Milind Balu Borde IND Lost 128 0.07
Arjunrao Dadapatil Bhandarge IND Lost 129 0.07
Nade Dnyaneshwar Dagduji IND Lost 133 0.07
Baban Govindrao Borde IND Lost 129 0.07
Ratan Asaram Landage IND Lost 111 0.06
Bijlabai Vitthal Mhaske IND Lost 76 0.04
Bhagwan Gowardhan Chavan IND Lost 73 0.04
Nota NOTA Lost 848 0.46
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Arjun Panditrao Khotkar SHS Leading 57,589 44.55
Kailas Kisanrao Gorantyal INC Trailing 40,879 31.62
Abdul Hafiz Abdul Gaffar IND Trailing 22,364 17.30
David Pralhadrao Dhumare VBA Trailing 3,285 2.54
Ashok Alis Laxmikant Manohar Pangarkar IND Trailing 1,280 0.99
Asadulla Shaikh Aman Ulla Shaha SDPI Trailing 614 0.47
Arjun Dada Patil Bhandarge IND Trailing 590 0.46
Kishor Yadav Borude BSP Trailing 543 0.42
Arjun Subhash Kanise IND Trailing 381 0.29
Afsar Faridshaikh Choudhari IND Trailing 366 0.28
Milind Balu Borde BRSP Trailing 215 0.17
Adv. Sanjay Raghunath Raundale IND Trailing 162 0.13
Ananda Limbaji Thombare IND Trailing 160 0.12
Anis Shamshoddin Sayyad IND Trailing 103 0.08
Vikas Chhagan Lahane PPI(D) Trailing 98 0.08
Vijay Panditrao Wadhekar SBP Trailing 74 0.06
Anwar Qureshi Salim Qureshi IND Trailing 77 0.06
Neela Gautam Kakde VIP Trailing 79 0.06
Yogesh Sakharam Kadam IND Trailing 68 0.05
Sapna Vinod Suradkar IND Trailing 63 0.05
Vishal Laxman Hiwale IND Trailing 60 0.05
Ganesh Dadarao Kavle IND Trailing 51 0.04
Adv.Yogesh Dattu Gullapelli AIFB Trailing 58 0.04
Kundlik Vitthal Wakhare IND Trailing 47 0.04
Vinod Rajabhau Mavkar RSP Trailing 38 0.03
Ratan Asaram Landge IND Trailing 26 0.02

इंस्टाग्रामवर ५६ लाख फॉलोअर, निवडणूकीत मतं मिळाली १४६...कोणाला मिळाले

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले, आज शनिवारी ( २३ नोव्हेंबर ) रोजी निकाल जाहीर होत आहेत. महायुतीने बहुमताची आकडा गाठल्यात जमा आहे. सर्व उमेदवारांचे मतदानाचे आकडे जाहीर होत असताना एका उमेदवाराला केवळ १४६ मते मिळालेली आहेत.

'एक थे तो सेफ थे...', उद्धव ठाकरे सुद्धा राज ठाकरे यांच्या मार्गावर

Uddhav Thackeray- Raj Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. महायुती दिमाखात सत्तेत परत येत आहे. या निवडणुकीत सर्वात मोठा फटका ठाकरे कुटुंबाला बसला आहे. मनसेला दणका बसला तर ठाकरे गटाला 25 जागा मिळताना दिसत आहेत.

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांची A टू Z यादी, तुमचा नवा आमदार कोण?

महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित आमदारांची यादी आम्ही तुम्हाला देत आहोत. विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणी अद्याप पूर्ण झालेली नाही. पण आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार, आम्ही माहिती अपडेट करत आहोत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थाळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, तुमच्या मतदारसंघातला नवा आमदार कोण आहे? याची A टू Z माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार; मंत्रिमंडळाच्या शपथविधीबाबत मोठी अपडेट

विधानसभा निवडणुकीचा निकाल अखेर हाती आला आहे, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. आता नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडीच्या पराभवाला एक प्रमुख कारण

Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. जनतेने महायुतीच्या पारड्यात मतांच भरभरुन दान टाकलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.

नांदेडमध्ये मोठी उलथापालथ, पाच महिन्यांत भाजपने घेतला बदला...मोदींना..

एप्रिल-मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभात प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत होती. त्या वसंत चव्हाण ५९ हजार ४४२ मतांनी विजयी झाले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा भाजपच्या खात्यात होती. त्यावेळी प्रतापराव गोविंदराव चिखलीकर खासदार झाले होते.

कोल्हापूर उत्तर ते कागल, इस्लामपूर ते कवठे महांकाळ... संपूर्ण यादी...

Western Maharashtra Election Final Results 2024 Winners Candidate List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. काही ठिकाणची मतमोजणी झालेली आहे. तर काही ठिकाणी अद्यापपर्यंत मतमोजणी सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोण जिंकलं? वाचा संपूर्ण यादी...

महाविकास आघाडीला मोठा झटका, दिग्गजांचा पराभव, जिव्हारी लागणारा निकाल

Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांना मोठं यश मिळालं आहे.

शेर तो आ गया है....; निवडणूक जिंकताच छगन भुजबळ काय म्हणाले?

Chhagan Bhujbal on Yeola Election Final Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाची आज मतमोजणी होत आहे. नाशिकच्या येवला मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार छगन भुजबळ यांचा विजय झालेला आहे. विजयानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. वाचा...

फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदावरुन पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाले....

Maharashtra Assembly Election 2024 Result : महाराष्ट्रात राज्यातील जनतेने महायुतीला बहुमत दिलं आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अशात या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक बातम्या 2024
निवडणूक व्हिडिओ
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?