जालना लोकसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Kalyan Vaijinathrao Kale 607897 INC Won
Danve Raosaheb Dadarao 497939 BJP Lost
Mangesh Sanjay Sable 155930 IND Lost
Bakale Prabhakar Devgan 37810 VANBB Lost
Babasaheb Santukrao Shelke 9570 SAP Lost
Chabukswar Rahul Niranjan 6337 IND Lost
Nivrutti Vishwnath Bansode 6008 BSP Lost
Dipak Bhimrao Borhade 5522 SAMNJP Lost
Tanaji Tukaram Bhojane 4948 IND Lost
Kamble Maroti Dasharath 3728 IND Lost
Rajendra Namdeo Magre 2875 IND Lost
Manoj Neminath Kolte 2737 IND Lost
Mukesh Prabhat Rathod 2591 ABHPP Lost
Babasaheb Patil Shinde 2417 IND Lost
Kaduba Mhatarba Ingle 1967 IND Lost
Ajhar Anwar Sayyad 1546 IND Lost
Ahmad Rahim Saikh Bagwan 1394 IND Lost
Adv. Yogesh Dattu Gullapelli 1342 IND Lost
Bhagwan Sahebrao Regude 1174 HJP Lost
Dnyaneshwar Dagduji Nade 1143 IND Lost
Dhananjay Rupraoji Kakde (Patil) 1139 BHJKP Lost
Abdul Rafiq Abdul Latif 1047 IND Lost
Shyam Rustumrao Shirsath 974 BARESP Lost
Ratan Asaram Landge 647 IND Lost
Vikas Chhagan Lahane 644 IND Lost
Sham Pawals Rupekar 546 IND Lost
जालना लोकसभा निवडणूक निकाल 2024

जालना मतदार संघ कसा आहे

जालना लोकसभा मतदार संघ महाराष्ट्रातील 48 मतदार संघांपैकी एक आहे. हा मतदार संघ महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी आणि मराठवाडा विभागाच्या उत्तर दिशेला आहे. जालना पूर्वी निजामशाहीचा एक भाग होता आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामानंतर संभाजीनगर ( तेव्हाचे औरंगाबाद ) तालुका म्हणून भारताचा एक भाग बनला.

मतदार संघाचे स्थान काय 

जालना जिल्ह्याच्या पूर्वेस परभणी आणि बुलढाणा, पश्चिमेस औरंगाबाद, उत्तरेस जळगाव आणि दक्षिणेस बीड या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7612 चौ. किलोमीटर, जे राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 2.47 टक्के आहे. जिल्ह्याचे मुख्यालय जालना येथे आहे आणि ते राज्याची राजधानी आणि राष्ट्रीय राजधानीशी ब्रॉडगेज रेल्वे मार्गांनी जोडलेले आहे.

निवडणूकीचा इतिहास 

जालना मतदारसंघात 1992 मध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूक झाली, तेव्हा काँग्रेसचे हनुमंतराव गणेशराव वैष्णव खासदार म्हणून निवडून आले. 1957 मध्येही काँग्रेसची सत्ता राहिली आणि सैफ तैयबजी खासदार झाले. त्यानंतर 1957 मध्ये येथे पोटनिवडणूक झाली आणि पीझंट अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाचे ए.व्ही. घारे खासदार म्हणून निवडून आले. 1960 च्या निवडणुकीत काँग्रेसचे रामराव नारायण राव खासदार झाले. 1967 मध्ये काँग्रेसचे व्ही.एन.जाधव आणि 1971 मध्ये बाबुराव काळे खासदार म्हणून निवडून आले.

1989 मध्ये भाजपचा पुन्हा प्रवेश

1977 च्या निवडणुकीत जनता पक्षाचे पुंडलिक हरी दानवे खासदार म्हणून निवडून आले. 1980 ते 1984 पर्यंत ही जागा काँग्रेसकडे राहिली आणि बाळासाहेब पवार खासदार होते. 1989 मध्ये भाजपचे पुंडलिक हरी दानवे पुन्हा खासदार झाले. 1991 च्या निवडणुकीत ही जागा पुन्हा काँग्रेसकडे गेली आणि अंकुशराव टोपे खासदार झाले. 1996 आणि 1998 मध्ये भाजप पुन्हा आले आणि उत्तमसिंह पवार खासदार झाले. तेव्हापासून ही जागा भाजपकडेच राहिली. रावसाहेब दानवे 1999 पासून खासदार आहेत.

2019 मध्ये दोन टक्के कमी मतदान झाले 

2019 मध्ये जालना लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. त्यावेळी 64.50 टक्के मतदान झाले. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये मतदानाची टक्केवारी दोन टक्क्यांनी कमी झाली. या जागेवर भाजपचे नेते रावसाहेब दानवे, काँग्रेसचे विलास औताडे आणि वंचित बहुजन आघाडीचे शरदचंद्र वानखेडे यांच्यात तिरंगी लढत होती.

निवडणुकीत दानवे यांना 6,98,019 तर विलास औताडे यांना 3,65,204 मते मिळाली. तसे पाहिले तर भाजप उमेदवाराचा 3,32,815 मतांनी विजय झाला. निवडणुकीत 12,09,096 मतदारांनी आपला हक्क बजावला होता.
 

जालना लोकसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Danve Raosaheb Dadarao भाजप Won 6,98,019 57.78
Autade Vilas Keshavrao आयएनसी Lost 3,65,204 30.23
Dr Sharadchandra Wankhede व्हिबीए Lost 77,158 6.39
Mahendra Kachru Sonavane बीएसपी Lost 9,068 0.75
Ratan Aasaram Landge अपक्ष Lost 6,170 0.51
Adv Trimbak Baburao Jadhav एसटीबीपी Lost 5,299 0.44
Shahadev Mahadev Palve अपक्ष Lost 4,187 0.35
Raju Ashok Gawali अपक्ष Lost 4,081 0.34
Adv Yogesh Dattu Gullapelli अपक्ष Lost 3,485 0.29
Arun Chintaman Chavan अपक्ष Lost 2,844 0.24
Nade Dnyaneshwar Dagduji अपक्ष Lost 2,679 0.22
Uttam Dhanu Rathod एएलपी Lost 2,643 0.22
Feroz Ali बीएमयूपी Lost 2,017 0.17
Ahemad Rahim Shaikh अपक्ष Lost 1,763 0.15
Anita Lalchand Khandade (Rajput) अपक्ष Lost 1,745 0.14
Ganesh Shankar Chandode एबीएचएस Lost 1,567 0.13
Sapkal Lilabai Dharma अपक्ष Lost 1,154 0.10
Annasaheb Devidasrao Ugle अपक्ष Lost 1,209 0.10
Sirsath Sham अपक्ष Lost 1,148 0.10
Pramod Baburao Kharat बारेसप Lost 1,062 0.09
Nota नोटा Lost 15,637 1.29
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Danve Raosaheb D भाजप Won 3,50,710 44.00
Dr Kale Kalyan Vaijinathrao आयएनसी Lost 3,42,228 42.93
Rathod Rajpalsinh Gabrusinh बीएसपी Lost 35,976 4.51
Khandu Harishchandra Laghane अपक्ष Lost 13,408 1.68
Kolte Manoj Neminath अपक्ष Lost 12,000 1.51
Nade Dnyaneshwar Dagdu अपक्ष Lost 6,504 0.82
Bhojne Babasaheb Sangam आरएसपीएस Lost 4,621 0.58
Babasaheb Patil Shinde अपक्ष Lost 4,617 0.58
Aappasaheb Radhakisan Kudhekar केएम Lost 3,917 0.49
Sayyad Maksud Noor एलजेपी Lost 3,793 0.48
Kharat Ashok Ramrao बीबीएम Lost 3,136 0.39
Tawar Kailas Bhausaheb एसटीबीपी Lost 2,920 0.37
Dr Dilawar Mirza Baig आययूएमएल Lost 2,486 0.31
S Husain Ahemad अपक्ष Lost 2,142 0.27
Subhash Fakira Salve एएनसी Lost 2,019 0.25
Kisan Balvanta Borde पीआरसीपी Lost 1,880 0.24
Sonwane Ashok Vitthal अपक्ष Lost 1,830 0.23
Misal Tukaram Baburaoji एसपी Lost 1,554 0.19
Ratnaparkhe Archana Sudhakar आरपीआईई Lost 1,386 0.17
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Danve Raosaheb Dadarao भाजप Won 5,91,428 55.47
Autade Vilas Keshavrao आयएनसी Lost 3,84,630 36.07
Dr Wankhede Sharadchandra Ganpatrao बीएसपी Lost 23,719 2.22
M Javed A Wahab अपक्ष Lost 7,704 0.72
Nade Dnyaneshwar Dagduji अपक्ष Lost 6,953 0.65
Babasaheb Patil Shinde अपक्ष Lost 6,547 0.61
Dilip Datta Mhaske आप Lost 4,622 0.43
Vitthal Sahebrao Shelke एएसपीआई Lost 4,587 0.43
Kakarwal Pratapsing Mahajan अपक्ष Lost 4,237 0.40
Agerawal Kunjbhihari Jugalkishore एसपी Lost 3,469 0.33
Rambhau Haribhau Ugale आरएचएसएसपी Lost 3,283 0.31
Karande Ganesh Navnathrao अपक्ष Lost 2,874 0.27
Mirza Afsar Beg डब्ल्यूपीओआई Lost 2,467 0.23
Rathod Ramesh Lalsing बीएमयूपी Lost 2,462 0.23
Unge Rambhau Kundlik अपक्ष Lost 2,240 0.21
Ashok Vithal Sonawane अपक्ष Lost 1,894 0.18
Adv Mahesh Vitthalrao Kharat अपक्ष Lost 1,967 0.18
Sanjay Nivrati Hiwrle एएनसी Lost 1,821 0.17
Sayyad Husain Ahmad अपक्ष Lost 1,655 0.16
Mohammad Ashad एमडीपी Lost 1,342 0.13
Chinchore Rambhau Vitthal अपक्ष Lost 1,120 0.11
Sapakal Lilabai Dhrma अपक्ष Lost 1,110 0.10
Nota नोटा Lost 4,128 0.39
जालना लोकसभा जागेचा निवडणूक इतिहास
राज्यMaharashtra लोकसभा जागाJalna एकूण नामांकन29 नामांकन रद्द2 नामांकन मागे घेतले8 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत17 एकूण उमेदवार19
पुरुष मतदार7,51,156 महिला मतदार6,75,099 इतर मतदार- एकूण मतदार14,26,255 मतदानाची तारीख23/04/2009 निकालाची तारीख16/05/2009
राज्यMaharashtra लोकसभा जागाJalna एकूण नामांकन34 नामांकन रद्द7 नामांकन मागे घेतले5 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत20 एकूण उमेदवार22
पुरुष मतदार8,66,612 महिला मतदार7,45,444 इतर मतदार0 एकूण मतदार16,12,056 मतदानाची तारीख24/04/2014 निकालाची तारीख16/05/2014
राज्यMaharashtra लोकसभा जागाJalna एकूण नामांकन37 नामांकन रद्द8 नामांकन मागे घेतले9 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत18 एकूण उमेदवार20
पुरुष मतदार9,90,652 महिला मतदार8,76,560 इतर मतदार8 एकूण मतदार18,67,220 मतदानाची तारीख23/04/2019 निकालाची तारीख23/05/2019
लोकसभेची जागाJalna एकूण लोकसंख्या23,81,925 शहरी लोकसंख्या (%) 21 ग्रामीण लोकसंख्या (%)79 अनुसूचित जाती (%)13 अनुसूचित जमाती (%)3 सामान्य/ओबीसी (%)84
हिंदू (%)75-80 मुस्लिम (%)15-20 ईसाई (%)0-5 सिख (%) 0-5 बौद्ध (%)5-10 जैन (%)0-5 इतर (%) 0-5
Source: 2011 Census

Disclaimer : “The information and data presented on this website, including but not limited to results, electoral features, and demographics on constituency detail pages, are sourced from various third-party sources, including the Association for Democratic Reforms (ADR). While we strive to provide accurate and up-to-date information, we do not guarantee the completeness, accuracy, or reliability of the data. The given data widgets are intended for informational purposes only and should not be construed as an official record. We are not responsible for any errors, omissions, or discrepancies in the data, or for any consequences arising from its use. To be used at your own risk.”

आमचं भविष्य ज्योतिषाकडं..., बारामतीमधील त्या बॅनरची राज्यात चर्चा

Ajit Pawar -Sharad Pawar Baramati : लोकसभेचा धडा पुन्हा विधानसभेला गिरवला जाऊ नये यासाठी अजित पवार बारामती पिंजून काढत आहेत. अनेक गावांचा दौरा त्यांनी केला आहे. तर अनेक गावं त्यांच्या टप्प्यात आहेत. ते थेट मतदारांमध्ये जाऊन मतदानाचं आवाहन करत आहेत. त्यातच एका बॅनरने त्यांची कळी खुलली आहे.

8 लाखांची कार, 1.15 कोटींचे सोने, प्रियंका गांधींकडे संपत्ती किती?

Congress Leader Priyanka Gandhi Networth : काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरला. राहुल गांधी यांनी हा मतदारसंघ सोडल्यानंतर निवडणूक आयोगाने या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

मनोज जरांगेंच्या भेटीला इच्छुकांची भाऊगर्दी; अंतरवाली सराटीत गर्दी

Maratha Factor in Assembly Election : लोकसभेत भल्याभल्यांना मराठा आरक्षणावरून रोष सहन करावा लागला. हा फॅक्टर आता विधानसभेत आपली डोकेदुखी वाढवू नये यासाठी काही इच्छुक उमेदवारांनी अगोदरच फिल्डिंग लावली आहे. त्यात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

भाजपने युती धर्म पाळला असता तर सेनेचे चार खासदार आणखी निवडून आले असते

भाजपने शिवसेनेची नांदेड, यवतमाळची उमेदवारी बदलवली. या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये भाजपचा हस्तक्षेप झाला. त्याऐवजी भाजपने हे काम ज्याच्या घरचे आहे त्यालाच करू दिले पाहिजे होते. युतीचा धर्म जर भाजपने व्यवस्थित पाळला असता तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणखी चार खासदार निवडून आले असते.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे 'संघ' दक्ष; बैठकीत काय ठरलं?

RSS-BJP Meeting : लोकसभेतील हाराकिरीमुळे आता भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेतलं आहे. लोकसभा निवडणुकीत संघाशी फटकून वागल्याचा फटका बसल्याने विधानसभेसाठी भाजपने संघाबाबत सावध पवित्रा घेतला आहे. दोन्ही संघटनांमध्ये नुकतीच बैठक झाली, त्यात यावर चर्चा झाली.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग असणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचबाबत सुप्रिया सुळे यांनी आज महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

शिंदे यांच्या शिवसेनेतील खासदार अडचणीत, पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात

shrirang barne: मावळ लोकसभा मतदार संघातून श्रीरंग बारणे ६ लाख ९२ हजार ८३२ मते घेऊन विजयी झाले होते. विरोधी शिवसेना उबाठाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना ५ लाख९६ हजार २१७ मते मिळाली होती. परंतु या विजयाला आक्षेप घेण्यात आला आहे.

ठाकरेंच्या पक्षाची ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक, मोठा निर्णय होणार?

ठाकरे गटाच्या गोटात सध्या जोरदार हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाची आज मुंबईत ट्रायडेंट हॉटेलमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत काय-काय चर्चा होते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर पहिलाच सर्वे, महायुती ? की महाविकास आघाडी ? येणार

राज्यभरातून 288 मतदार संघातील 84,529 मतदारांशी संवाद साधण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तर सर्व्हेक्षण करण्यासाठी सकाळ माध्यमाचे 2000 सहकारी सामील झाले होते. लोकसभा निवडणूकीत मतदान केलेल्यांची प्राधान्याने सर्वेसाठी निवड करण्यात आली आहे....

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार

जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर आले आहे.

निवडणूक बातम्या 2024
महाराष्ट्रात किती जागा जिंकणार? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सांगितला आकडा
महाराष्ट्रात किती जागा जिंकणार? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सांगितला आकडा
पिक्चर अभी बाकी है, EXIT Poll वर विश्वास ठेवण्यात पॉईंट नाही, कारण....
पिक्चर अभी बाकी है, EXIT Poll वर विश्वास ठेवण्यात पॉईंट नाही, कारण....
संजय निरुपम यांचा मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप
संजय निरुपम यांचा मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप
बारामतीत मतदान सुरु असतानाच युगेंद्र पवारांच्या आईचा मोठा आरोप
बारामतीत मतदान सुरु असतानाच युगेंद्र पवारांच्या आईचा मोठा आरोप
माहीममध्ये तगड्या उमेदवारांना भिडणारे महेश सावंत म्हणाले...
माहीममध्ये तगड्या उमेदवारांना भिडणारे महेश सावंत म्हणाले...
वरळीत व्हायरल होणाऱ्या पत्रावर राज ठाकरे स्पष्टपणे बोलले, सत्य काय....
वरळीत व्हायरल होणाऱ्या पत्रावर राज ठाकरे स्पष्टपणे बोलले, सत्य काय....
पैसे वाटपाच्या आरोपावर बोलताना तावडेंनी शरद पवारांचे आभार मानले, कारण
पैसे वाटपाच्या आरोपावर बोलताना तावडेंनी शरद पवारांचे आभार मानले, कारण
या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; चाहत्यांना केलं कळकळीचं आवाहन
या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; चाहत्यांना केलं कळकळीचं आवाहन
मुंबईत कारमध्ये सापडले कोट्यवधी, ही कार शिंदे गटाच्या नेत्याची का?
मुंबईत कारमध्ये सापडले कोट्यवधी, ही कार शिंदे गटाच्या नेत्याची का?
निवडणूक व्हिडिओ
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?