पुणे लोकसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Murlidhar Mohol 584728 BJP Won
Dhangekar Ravindra Hemraj 461690 INC Lost
Vasant (Tatya) More 32012 VANBB Lost
Ranpise Prashant Dadaram 3974 BSP Lost
Chormale Sandip Sopan 1645 IND Lost
Gorakh Narayan Ghodke 1451 IND Lost
Kiran Laxman Raykar 1052 IND Lost
Anis Arashid Sundake 860 AIMIM Lost
Sachin Dattatray Dhankude 789 IND Lost
Yuvraj Chandrakant Limbole 698 RTRP Lost
Dr. Devyani Pandit 650 IND Lost
Sagar Sambhaji Pore 515 IND Lost
Narendra Dnyaneshwar Pawtekar 534 IND Lost
Ambore Manjunath Maruti 433 IND Lost
Ashwini Pratibha Khairnar 415 IND Lost
Suresh Dnyanoba Patil 437 SaSP Lost
Adv. Yogesh Makane 299 IND Lost
Neeraj Sunil Kamthan 351 HSP Lost
Kamble Milind 347 BSP(A) Lost
Shabbir Sajjanbhai Tamboli 313 IND Lost
Hemant Baburav Kolekar Alias Hemant Patil 375 APRAJP Lost
Manoj Laxman Vetal 352 BHIMS Lost
Sanjay Laxman Kendale 311 IND Lost
Johnson Vasant Kolhapure 305 IND Lost
Vijay Vinayak Jagtap 382 IND Lost
Subroto Roy 294 EKSBD Lost
Chandrakant Parmeshwar Sawant 314 IND Lost
Mahesh Dashrath Mhaske 231 IND Lost
Vijayalaxmi Shrikant Sindagi 240 RMP Lost
Yabes Alias Amol Shamuvel Tujare 223 IND Lost
Dr. Balasaheb Arjun Pol 259 IND Lost
Vijay Pandurangrao Deshmukh (Dabadgaonkar) 185 IND Lost
Bagban Saleem Abdul Razzaque 146 IND Lost
Baba Salim Sayyed 164 IND Lost
Znyosho Vijayprakash 138 IND Lost
 पुणे लोकसभा निवडणूक निकाल 2024

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे 

पुणे लोकसभा लोकसभा मतदारसंघ हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे क्षेत्र आहे. हा परिसर मुळा आणि मुठा नद्यांच्या काठावर वसलेला आहे. पुण्याला दख्खनची राणी म्हणूनही ओळखले जाते. पुणे शहर हे राज्यातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. हे देशातील 9 वे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. सन 1749 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याला मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानी बनवले. ब्रिटिश राजवटीत पुण्यात लष्कर छावणी होती.

ऐतिहासिक पुणे 

 पुणे ही बॉम्बे प्रेसिडेन्सीची हंगामी राजधानी होती. हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल्या पुण्याचे हवामानही लोकांना खूप आवडते. पुण्याची प्राचीन मंदिरे, स्मारके, संग्रहालये आणि उद्याने पाहण्यासारखी आहेत. पुण्यात अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था असल्यामुळे देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू याला भारताचे ऑक्सफर्ड आणि केंब्रिज म्हणत. भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे मुख्यालयही पुण्यात आहे. पुण्याची फिल्म इन्स्टिट्यूट खूप प्रसिद्ध आहे.

पुणे लोकसभेचा इतिहास 

पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व आहे. भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे सध्या ही जागा रिक्त आहे. 1951 मध्ये संसदेचे दोन सदस्य निवडून आले. काँग्रेसकडून नरहर गाडगीळ आणि इंदिरा अनंत मेदेव हे निवडून आले. 1957 मध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे नारायण गणेश गोरे यांनी ही जागा जिंकली होती. 1962 च्या निवडणुकीत काँग्रेसचे शंकरराव मोरे, 1967 मध्ये युनायटेड सोशालिस्ट पार्टीचे श्रीधर महादेव जोशी आणि 1971 मध्ये पुन्हा काँग्रेस पक्षाचे मोहन धारिया विजयी झाले. 1977 मध्ये ही जागा जनता पक्षाच्या ताब्यात गेली आणि काँग्रेस सोडून जनता पक्षात दाखल झालेले मोहन धारिया पुन्हा खासदार म्हणून निवडून आले.

विठ्ठलराव गाडगीळ आणि सुरेश कलमाडी 3-3 वेळा निवडून आले

1980 मध्ये काँग्रेसचे विठ्ठलराव गाडगीळ खासदार म्हणून निवडून आले. ते सलग तीन वेळा खासदार होते. गाडगीळ यांनी 1984 आणि 1989 च्या निवडणुकाही जिंकल्या. 1991 मध्ये येथून भारतीय जनता पक्षाचा विजय झाला आणि अण्णा जोशी खासदार झाले. 1996 मध्ये काँग्रेसचे सुरेश कलमाडी, 1998 मध्ये काँग्रेसचे विठ्ठल तुपे, 1999 मध्ये भाजपचे प्रदीप रावत, 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसचे सुरेश कलमाडी विजयी झाले होते. 2014 मध्ये भाजपचे अनिल शिरोळे निवडून आले. 2019 मध्ये भाजपचे गिरीश बापट निवडून आले.

2014-2019 मध्ये मोदी लाट 

साल 2014 मध्ये  मोदी लाटेत अनिल शिरोळे यांनी कांग्रेसचे डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांना पाडले. अनिल शिरोळे यांनी 3,15,769 मतांनी निवडणूक जिंकली. त्यांना  5,69,825 मते तर डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांना 2,54,056 मते मिळाली. साल 2019 मध्ये गिरीश बापट यांना 6,32,835 मते मिळून ते जिंकले. गिरीश बापट यांनी 3,24,628 मतांनी आघाडी घेतली. तर त्यांच्या विरोधात कांग्रेसच्या  मोहन जोशी यांना 3,08,207 मते मिळाली. 29 मार्च 2023 रोजी गिरीश बापट यांचे निधन झाले.

पुणे लोकसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Girish Bhalchandra Bapat भाजप Won 6,32,835 61.13
Mohan Joshi आयएनसी Lost 3,08,207 29.77
Anil Narayan Jadhav व्हिबीए Lost 64,793 6.26
Uttam Pandurang Shinde बीएसपी Lost 4,792 0.46
Anand Prakash Vanjape अपक्ष Lost 1,343 0.13
Suhas Popat Gajarmal आरजेपीएस Lost 1,117 0.11
Amol Jayraj Shinde एचबीपी Lost 959 0.09
Rajesh Surendrakumar Agrawal एचएमएपी Lost 847 0.08
Balasaheb Misal Patil बीएमयूपी Lost 780 0.08
Amol Alias Yabes S Tujare अपक्ष Lost 624 0.06
Johnson Vasant Kolhapure अपक्ष Lost 647 0.06
Sayyad Raj Faiyaz बीएचकेपी Lost 601 0.06
Sim Khirid बीएमएचपी Lost 487 0.05
Jafar Khurshid Choudhari अपक्ष Lost 554 0.05
Adv Ramesh Devaram Dharmavat पीयूपी Lost 547 0.05
Adv Kumar Devba Kalel Patil अपक्ष Lost 525 0.05
Kshirsagar Kanchan Devdas अपक्ष Lost 441 0.04
Rahul Vishwas Joshi अपक्ष Lost 426 0.04
Prof Nalawade Hanmant Mahadeo एएसपीआई Lost 383 0.04
Adv Mahesh Gajendragadkar एसडब्ल्यूएबीपी Lost 446 0.04
Sanjay Baburao Jadhav अपक्ष Lost 309 0.03
Hemant Baburao Kolekar Patil Alias Hemant Patil अपक्ष Lost 265 0.03
Znyoshovijayprakash अपक्ष Lost 298 0.03
Chincholikar Jayant Eknath बारेसप Lost 343 0.03
Javed Shabbir Sayyed अपक्ष Lost 339 0.03
Krupal Paluskar पीआरसीपी Lost 333 0.03
Sawant Chandrakant Parmeshwar अपक्ष Lost 161 0.02
Vijay Laxaman Saroade अपक्ष Lost 230 0.02
Nikhil Umesh Zingade बीपीएसजेपी Lost 225 0.02
Rakesh Prabhakar Chavan अपक्ष Lost 207 0.02
Ravindra Bansiram Mahapure अपक्ष Lost 171 0.02
Nota नोटा Lost 11,001 1.06
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Suresh Kalmadi आयएनसी Won 2,79,973 38.11
Anil Shirole भाजप Lost 2,54,272 34.61
Shirole Ranjeet Shrikant मनसे Lost 75,930 10.34
D S K Alias D S Kulkarni बीएसपी Lost 62,981 8.57
Arun Bhatia पीजी Lost 30,340 4.13
Khan Amanulla Mohmod Al अपक्ष Lost 3,088 0.42
Gulab Tatya Waghmode बीबीएम Lost 2,354 0.32
Kamtam Iswar Sambhayya अपक्ष Lost 2,224 0.30
Vikram Narendra Boke अपक्ष Lost 2,172 0.30
Balu Alias Anil Shirole अपक्ष Lost 2,158 0.29
Kulkarni Kaustubh Shashikant अपक्ष Lost 2,013 0.27
Sangharsh Arun Apte पीआरसीपी Lost 1,417 0.19
Tatya Alias Narayan Shankar Wambhire अपक्ष Lost 1,130 0.15
Rajendra Bhagat Alias Jitu Bhai अपक्ष Lost 890 0.12
Khan Nissar Taj Ahmad अपक्ष Lost 829 0.11
Bagade Sachin Maruti अपक्ष Lost 803 0.11
Vinod Anand Sinh पीएसएस Lost 802 0.11
Shinde Rajendra Baburao अपक्ष Lost 801 0.11
Savita Hajare पीपीओआई Lost 747 0.10
Ashok Ganpat Palkhe Alias Sutar अपक्ष Lost 708 0.10
Dattatraya Ganesh Talgeri अपक्ष Lost 695 0.09
Choure Vilas Chintaman अपक्ष Lost 693 0.09
Santosh Alias Somnath Kalu Pawar अपक्ष Lost 659 0.09
Adagale Bhausaheb Ramchandra अपक्ष Lost 645 0.09
Bhagwat Raghunath Kamble अपक्ष Lost 628 0.09
Bagban Javed Kasim आययूएमएल Lost 606 0.08
Shaikh Altaf Karim अपक्ष Lost 595 0.08
Sardesai Kishorkumar Raghunath अपक्ष Lost 587 0.08
Choudhari Sunil Gulabrao अपक्ष Lost 569 0.08
Tamboli Shabbir Sajjanbhai अपक्ष Lost 561 0.08
Ajay Vasant Paithankar अपक्ष Lost 534 0.07
Bharat Manohar Gavali अपक्ष Lost 518 0.07
P K Chavan अपक्ष Lost 503 0.07
Adv Subhash Narhar Godse अपक्ष Lost 476 0.06
Vikramaditya Omprakash Dhiman आरएसपीएस Lost 451 0.06
Shrikant Madhusudan Jagtap अपक्ष Lost 289 0.04
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Anil Shirole भाजप Won 5,69,825 57.37
Vishwajeet Kadam आयएनसी Lost 2,54,056 25.58
Deepak Natharam Paigude मनसे Lost 93,502 9.41
Ware Subhash Shankarrao आप Lost 28,657 2.89
Imtiya Peerzade बीएसपी Lost 14,727 1.48
Arun Bhatia पीजी Lost 7,222 0.73
Dambale Rahul Dharma अपक्ष Lost 2,259 0.23
Colonel Jayantrao Chitale अपक्ष Lost 1,886 0.19
Nana Kshirsagar बीबीएम Lost 1,797 0.18
Col Suresh Patil (RTD) बीएमयूपी Lost 1,324 0.13
Devkule Bibhishan Jagannath अपक्ष Lost 1,230 0.12
Saiyyad Afser Ibrahim एसपी Lost 1,131 0.11
Manchak Trimbakrao Karale अपक्ष Lost 1,028 0.10
Shivaji Pandurang Adhav अपक्ष Lost 868 0.09
Nilesh Dhanave अपक्ष Lost 840 0.08
Dinesh Pandurang Pawar अपक्ष Lost 693 0.07
Santosh Pawar अपक्ष Lost 565 0.06
Sushama Pandurang Gaikwad अपक्ष Lost 590 0.06
Ashapak Shaikh अपक्ष Lost 586 0.06
Sanjay Laxman Padwal बीजेएसटीपी Lost 477 0.05
Bansode Chayya Tukaram अपक्ष Lost 512 0.05
Umesh Bhujang Masankhamb अपक्ष Lost 494 0.05
Yadav Gangadhar Nathu अपक्ष Lost 455 0.05
Shashikant Bhikaji Owhal अपक्ष Lost 359 0.04
Khirid Simkumar Bhagwan अपक्ष Lost 380 0.04
Rupali Tamboli अपक्ष Lost 378 0.04
Azam Vakil Maniyar अपक्ष Lost 353 0.04
Vijay Laxman Sarode अपक्ष Lost 303 0.03
Ajay Vasant Paithankar अपक्ष Lost 343 0.03
Nota नोटा Lost 6,438 0.65
पुणे लोकसभा जागेचा निवडणूक इतिहास
राज्यMaharashtra लोकसभा जागाPune एकूण नामांकन60 नामांकन रद्द8 नामांकन मागे घेतले16 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत34 एकूण उमेदवार36
पुरुष मतदार9,34,194 महिला मतदार8,72,759 इतर मतदार- एकूण मतदार18,06,953 मतदानाची तारीख23/04/2009 निकालाची तारीख16/05/2009
राज्यMaharashtra लोकसभा जागाPune एकूण नामांकन50 नामांकन रद्द3 नामांकन मागे घेतले18 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत27 एकूण उमेदवार29
पुरुष मतदार9,49,561 महिला मतदार8,86,266 इतर मतदार8 एकूण मतदार18,35,835 मतदानाची तारीख17/04/2014 निकालाची तारीख16/05/2014
राज्यMaharashtra लोकसभा जागाPune एकूण नामांकन46 नामांकन रद्द3 नामांकन मागे घेतले12 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत29 एकूण उमेदवार31
पुरुष मतदार10,68,275 महिला मतदार10,07,469 इतर मतदार80 एकूण मतदार20,75,824 मतदानाची तारीख23/04/2019 निकालाची तारीख23/05/2019
लोकसभेची जागाPune एकूण लोकसंख्या27,36,156 शहरी लोकसंख्या (%) 100 ग्रामीण लोकसंख्या (%)0 अनुसूचित जाती (%)13 अनुसूचित जमाती (%)1 सामान्य/ओबीसी (%)86
हिंदू (%)80-85 मुस्लिम (%)5-10 ईसाई (%)0-5 सिख (%) 0-5 बौद्ध (%)5-10 जैन (%)0-5 इतर (%) 0-5
Source: 2011 Census

Disclaimer : “The information and data presented on this website, including but not limited to results, electoral features, and demographics on constituency detail pages, are sourced from various third-party sources, including the Association for Democratic Reforms (ADR). While we strive to provide accurate and up-to-date information, we do not guarantee the completeness, accuracy, or reliability of the data. The given data widgets are intended for informational purposes only and should not be construed as an official record. We are not responsible for any errors, omissions, or discrepancies in the data, or for any consequences arising from its use. To be used at your own risk.”

मोदी मॅजिकमुळेच महाराष्ट्र, हरियाणात विजय, सर्व्हेक्षणात मोठा खुलासा

महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला. तर काँग्रेसचा जबरदस्त पराभव झाला आहे. हे असं काय झालं? यामागे कोणते फॅक्टर होते. मॅट्रिकने एक सर्व्हे केला आहे. त्यातून भाजपच्या यशाचे आणि काँग्रेसच्या अपयशाची कारणं समोर आली आहेत. काय आहेत ही कारणं?

आमचं भविष्य ज्योतिषाकडं..., बारामतीमधील त्या बॅनरची राज्यात चर्चा

Ajit Pawar -Sharad Pawar Baramati : लोकसभेचा धडा पुन्हा विधानसभेला गिरवला जाऊ नये यासाठी अजित पवार बारामती पिंजून काढत आहेत. अनेक गावांचा दौरा त्यांनी केला आहे. तर अनेक गावं त्यांच्या टप्प्यात आहेत. ते थेट मतदारांमध्ये जाऊन मतदानाचं आवाहन करत आहेत. त्यातच एका बॅनरने त्यांची कळी खुलली आहे.

8 लाखांची कार, 1.15 कोटींचे सोने, प्रियंका गांधींकडे संपत्ती किती?

Congress Leader Priyanka Gandhi Networth : काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरला. राहुल गांधी यांनी हा मतदारसंघ सोडल्यानंतर निवडणूक आयोगाने या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

मनोज जरांगेंच्या भेटीला इच्छुकांची भाऊगर्दी; अंतरवाली सराटीत गर्दी

Maratha Factor in Assembly Election : लोकसभेत भल्याभल्यांना मराठा आरक्षणावरून रोष सहन करावा लागला. हा फॅक्टर आता विधानसभेत आपली डोकेदुखी वाढवू नये यासाठी काही इच्छुक उमेदवारांनी अगोदरच फिल्डिंग लावली आहे. त्यात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

भाजपने युती धर्म पाळला असता तर सेनेचे चार खासदार आणखी निवडून आले असते

भाजपने शिवसेनेची नांदेड, यवतमाळची उमेदवारी बदलवली. या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये भाजपचा हस्तक्षेप झाला. त्याऐवजी भाजपने हे काम ज्याच्या घरचे आहे त्यालाच करू दिले पाहिजे होते. युतीचा धर्म जर भाजपने व्यवस्थित पाळला असता तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणखी चार खासदार निवडून आले असते.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे 'संघ' दक्ष; बैठकीत काय ठरलं?

RSS-BJP Meeting : लोकसभेतील हाराकिरीमुळे आता भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेतलं आहे. लोकसभा निवडणुकीत संघाशी फटकून वागल्याचा फटका बसल्याने विधानसभेसाठी भाजपने संघाबाबत सावध पवित्रा घेतला आहे. दोन्ही संघटनांमध्ये नुकतीच बैठक झाली, त्यात यावर चर्चा झाली.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग असणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचबाबत सुप्रिया सुळे यांनी आज महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

शिंदे यांच्या शिवसेनेतील खासदार अडचणीत, पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात

shrirang barne: मावळ लोकसभा मतदार संघातून श्रीरंग बारणे ६ लाख ९२ हजार ८३२ मते घेऊन विजयी झाले होते. विरोधी शिवसेना उबाठाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना ५ लाख९६ हजार २१७ मते मिळाली होती. परंतु या विजयाला आक्षेप घेण्यात आला आहे.

ठाकरेंच्या पक्षाची ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक, मोठा निर्णय होणार?

ठाकरे गटाच्या गोटात सध्या जोरदार हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाची आज मुंबईत ट्रायडेंट हॉटेलमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत काय-काय चर्चा होते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर पहिलाच सर्वे, महायुती ? की महाविकास आघाडी ? येणार

राज्यभरातून 288 मतदार संघातील 84,529 मतदारांशी संवाद साधण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तर सर्व्हेक्षण करण्यासाठी सकाळ माध्यमाचे 2000 सहकारी सामील झाले होते. लोकसभा निवडणूकीत मतदान केलेल्यांची प्राधान्याने सर्वेसाठी निवड करण्यात आली आहे....

निवडणूक बातम्या 2024
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
निवडणूक व्हिडिओ
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल