नवनीत राणा लोकसभा निवडणूक निकाल 2024


नवनीत राणा यांचे बालपण मुंबईत गेले. नवनीत यांचे आई-वडील हे पंजाबी आहेत. नवनीत यांचे वडील सेनेत अधिकारी होते. बारावीनंतरच त्यांनी मॉडलिंगला सुरुवात केली. त्यांनी कन्नड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरवात केली. याशिवाय त्यांनी तेलगू चित्रपट सीनू, वसंथी आणि लक्ष्मी (2004) मध्येही अभियन केलाय. रवी राणा आणि नवनीत राणा यांचं लग्न 2011 मध्ये बाबा रामदेव यांच्या आश्रमात झाले. त्यावेळी रवी राणा हे बडनेराचे आमदार होते. तीन हजार शंभर जोडप्यांचं लग्न त्यावेळी लागलं होतं. त्यात राणा दाम्पत्य होतं. त्यांच्या लग्नात रामदेवबाबा तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सहभागी झाले होते. लग्नानंतर त्या अभिनय सोडून राजकारणात सक्रिय झाल्या. सध्या त्या अमरावतीच्या खासदार आहे. 2019मध्ये त्या अपक्ष निवडून आल्या होत्या.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? सुप्रीम कोर्ट..
Maharashtra Local Body Elections : राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतला आहे. दोन्ही बाजूंच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. यामुळे कोर्टाने कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर आम्ही पुढच्या वेळी सुनावणी करु, असे न्यायालयाने म्हटले आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Mar 04, 2025
- 5:16 PM
मोदी मॅजिकमुळेच महाराष्ट्र, हरियाणात विजय, सर्व्हेक्षणात मोठा खुलासा
महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला. तर काँग्रेसचा जबरदस्त पराभव झाला आहे. हे असं काय झालं? यामागे कोणते फॅक्टर होते. मॅट्रिकने एक सर्व्हे केला आहे. त्यातून भाजपच्या यशाचे आणि काँग्रेसच्या अपयशाची कारणं समोर आली आहेत. काय आहेत ही कारणं?
- भीमराव गवळी
- Updated on: Dec 21, 2024
- 2:09 PM
आमचं भविष्य ज्योतिषाकडं..., बारामतीमधील त्या बॅनरची राज्यात चर्चा
Ajit Pawar -Sharad Pawar Baramati : लोकसभेचा धडा पुन्हा विधानसभेला गिरवला जाऊ नये यासाठी अजित पवार बारामती पिंजून काढत आहेत. अनेक गावांचा दौरा त्यांनी केला आहे. तर अनेक गावं त्यांच्या टप्प्यात आहेत. ते थेट मतदारांमध्ये जाऊन मतदानाचं आवाहन करत आहेत. त्यातच एका बॅनरने त्यांची कळी खुलली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 03, 2024
- 10:30 AM
8 लाखांची कार, 1.15 कोटींचे सोने, प्रियंका गांधींकडे संपत्ती किती?
Congress Leader Priyanka Gandhi Networth : काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरला. राहुल गांधी यांनी हा मतदारसंघ सोडल्यानंतर निवडणूक आयोगाने या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 24, 2024
- 10:13 AM
मनोज जरांगेंच्या भेटीला इच्छुकांची भाऊगर्दी; अंतरवाली सराटीत गर्दी
Maratha Factor in Assembly Election : लोकसभेत भल्याभल्यांना मराठा आरक्षणावरून रोष सहन करावा लागला. हा फॅक्टर आता विधानसभेत आपली डोकेदुखी वाढवू नये यासाठी काही इच्छुक उमेदवारांनी अगोदरच फिल्डिंग लावली आहे. त्यात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 09, 2024
- 3:55 PM
भाजपने युती धर्म पाळला असता तर सेनेचे चार खासदार आणखी निवडून आले असते
भाजपने शिवसेनेची नांदेड, यवतमाळची उमेदवारी बदलवली. या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये भाजपचा हस्तक्षेप झाला. त्याऐवजी भाजपने हे काम ज्याच्या घरचे आहे त्यालाच करू दिले पाहिजे होते. युतीचा धर्म जर भाजपने व्यवस्थित पाळला असता तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणखी चार खासदार निवडून आले असते.
- Jitendra Zavar
- Updated on: Sep 16, 2024
- 1:21 PM
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे 'संघ' दक्ष; बैठकीत काय ठरलं?
RSS-BJP Meeting : लोकसभेतील हाराकिरीमुळे आता भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेतलं आहे. लोकसभा निवडणुकीत संघाशी फटकून वागल्याचा फटका बसल्याने विधानसभेसाठी भाजपने संघाबाबत सावध पवित्रा घेतला आहे. दोन्ही संघटनांमध्ये नुकतीच बैठक झाली, त्यात यावर चर्चा झाली.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 03, 2024
- 3:02 PM
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? सुप्रिया सुळे म्हणाल्या..
राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग असणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचबाबत सुप्रिया सुळे यांनी आज महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.
- Chetan Patil
- Updated on: Sep 02, 2024
- 8:33 PM
शिंदे यांच्या शिवसेनेतील खासदार अडचणीत, पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात
shrirang barne: मावळ लोकसभा मतदार संघातून श्रीरंग बारणे ६ लाख ९२ हजार ८३२ मते घेऊन विजयी झाले होते. विरोधी शिवसेना उबाठाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना ५ लाख९६ हजार २१७ मते मिळाली होती. परंतु या विजयाला आक्षेप घेण्यात आला आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Aug 08, 2024
- 12:06 PM
ठाकरेंच्या पक्षाची ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक, मोठा निर्णय होणार?
ठाकरे गटाच्या गोटात सध्या जोरदार हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाची आज मुंबईत ट्रायडेंट हॉटेलमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत काय-काय चर्चा होते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
- Reporter Dinesh Dukhande
- Updated on: Jul 16, 2024
- 3:36 PM

















