सुप्रिया सुळे लोकसभा निवडणूक निकाल 2024
बारामती
NCP (SP)
Won
732312 Votes
सुप्रिया सुळे यांचा जन्म 3 जून 1969 रोजी झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर बारामती मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांची स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. 16 व्या लोकसभेत सुप्रिया सुळे या संसदेत महाराष्ट्राकडून सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार ठरल्या होत्या. त्यांनी पाच वर्षांत संसदेत 1176 प्रश्न विचारले होते.
राष्ट्रीय राजकारणात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा असलेला गुण सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे. त्यांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्त्व आहे. त्यामुळेच संसदेत त्या कोणत्याही मुद्द्यावर सविस्तरपणे बोलू शकतात. या जोडीला त्यांच्याकडे अभ्यासू आणि संयमी वृत्ती आहे. त्यामुळेच सुप्रिया सुळे यांनी संसदेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
नावSupriya Sule
वय54 वर्ष
लिंग स्त्री
लोकसभा मतदारसंघ बारामती
गुन्हेगारी प्रकरणेNo
एकूण मालमत्ता ₹ 166.5Crore
एकूण दायित्व₹ 55Lac
शैक्षणिक पात्रताGraduate
All the information available on this page has been provided by Association for Democratic Reforms (ADR) | MyNeta and sourced from election affidavits available in the public domain of Election Commission of India
निवडणूक बातम्या 2024
निवडणूक व्हिडिओ