कोल्हापूर लोकसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Chhatrapati Shahu Shahaji 754522 INC Won
Sanjay Sadashivrao Mandlik 599558 SS Lost
Sanjay Bhikaji Magade 4002 BSP Lost
Mushtak Ajij Mulla 3824 IND Lost
Madhuri Raju Jadhav 3508 IND Lost
Khade Bajirao Nanaso 3512 IND Lost
Krushnabai Dipak Chougale 3063 IND Lost
Kogale Sandeep Bhairavnath 2975 DJP Lost
Adv. Yash Suhas Hegdepatil 2459 IND Lost
Nagnath Pundalik Benake 1227 IND Lost
Rajandara Balaso Koli 1044 IND Lost
B. T. Patil (Ex Serviceman) 1107 BHJKP Lost
Subhash Vaiju Desai 849 IND Lost
Shashibhushan Jeevanrao Desai 651 ABHM Lost
Santosh Ganpati Bisure 639 APRAJP Lost
Mangesh Jaysingh Patil 653 IND Lost
Dr. Sunil Namdev Patil 633 NATBPP Lost
Sandeep Gundopant Sankpal 544 IND Lost
Irfan Abutalib Chand 597 IND Lost
Krushna Hanmant Desai 604 IND Lost
Mane Arvind Bhiva 570 BHRAD Lost
Kudartulla Adam Latif 467 IND Lost
Salim Nurmuhamad Bagwan 335 IND Lost
कोल्हापूर लोकसभा निवडणूक निकाल 2024


ऐतिहासिक मतदार संघ 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचा जिल्हा आहे. या ऐतिहासिक जिल्ह्यात असलेले किल्ले या ठिकाणचा गौरवशाली इतिहास सांगतात. जिल्ह्यात सध्या 13 किल्ले आहेत. त्यापैकी मुडागड किल्ला, विशालगड किल्ला, पन्हाळा किल्ला हे बरेच प्रसिद्ध आहेत. याशिवाय न्यू पॅलेस, छत्रपती शाहू महाराज राजमहल, राधानगरी वन्यजीव अभयारण्य, तीन दरवाजा, कळंबा तलाव, डीवायपी सिटी मॉल, सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय, शालिनी पॅलेस हे पर्यटकांना आकर्षित करतात. 

कोल्हापूरी चप्पल प्रसिद्ध 

कोल्हापूरची सर्वात मोठी ओळख म्हणजे येथील हस्तकला. कोल्हापुरी चप्पल भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये ओळखली जाते. याशिवाय येथील साड्या आणि दागिनेही खूप प्रसिद्ध आहेत. मराठी कलेच्या क्षेत्रातही कोल्हापूरने खूप मोलाचे योगदान दिले आहे. येथील महालक्ष्मी मंदिर हे प्राचीन धार्मिक स्थळ आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात कोल्हापूरला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जात असे.

काँग्रेस 10 वेळा जिंकली

1952 मध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पहिली निवडणूक झाली. ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला असून येथे कॉंग्रेसने 10 वेळा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड सर्वाधिक पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्याचवेळी सदाशिवराव मंडलिक हे तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले. ते एकदा काँग्रेस, दोनदा राष्ट्रवादीतून आणि एकदा अपक्ष म्हणून खासदार झाले.

काँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड 5 वेळा विजयी 

1952 मध्ये काँग्रेसचे रत्नाप्पा कुंभार या जागेवरून खासदार झाले. 1957 मध्ये भाऊसाहेब महागावकर येथून निवडून आले. त्यांनी किसान आणि मजूर पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली. 1962 मध्ये काँग्रेसचे व्ही.टी.पाटील, 1967 मध्ये काँग्रेसचे शंकरराव माने आणि 1971 मध्ये राजाराम निंबाळकर यांनी निवडणूक जिंकली. 1977 मध्ये दाजीबा देसाई भारतीय किसान आणि मजूर पक्षाचे खासदार झाले. 1980, 1984, 1989, 1991 आणि 1996 मध्ये काँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड यांनी सलग पाच वेळा काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक जिंकली.

सदाशिवराव मंडलिक चार वेळा खासदार झाले

1998 मध्ये सदाशिवराव मंडलिक यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन 1999 आणि 2004 मध्ये पुन्हा निवडणूक जिंकली. 2009 मध्ये सदाशिवराव अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून विजयी झाले. 2014 मध्ये धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक जिंकली होती. 2019 मध्ये या जागेवर शिवसेनेचे संजय मंडलिक विजयी झाले होते.
 

कोल्हापुर लोकसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Sanjay Sadashivrao Mandlik शिवसेना Won 7,49,085 56.29
Dhananjay Mahadik राष्ट्रवादी Lost 4,78,517 35.96
Dr Aruna Mohan Mali व्हिबीए Lost 63,439 4.77
Sandeep Gundopant Sankpal अपक्ष Lost 5,955 0.45
Dundappa Kundappa Shrikant Sir बीएसपी Lost 5,034 0.38
Mulla Mushtak Ajij अपक्ष Lost 3,390 0.25
Rajendra Balaso Koli (Galatage) अपक्ष Lost 2,597 0.20
Sandeep Bhairvnath Kogale अपक्ष Lost 2,224 0.17
Mane Arvind Bhiva अपक्ष Lost 2,122 0.16
Bajirao Sadashiv Naik अपक्ष Lost 2,055 0.15
Kisan Keraba Katkar बीएलजेपी Lost 1,902 0.14
Yuvraj Bhimrao Desai अपक्ष Lost 1,758 0.13
Dayanand Maruti Kamble बारेसप Lost 1,570 0.12
Nagratna Siddharth बीएमयूपी Lost 1,421 0.11
Paresh Dattatray Bhosale अपक्ष Lost 1,092 0.08
Nota नोटा Lost 8,691 0.65
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Sadashivrao Mandlik Dadoba अपक्ष Won 4,28,082 41.65
Chhatrpati Sambhajiraje Shahu राष्ट्रवादी Lost 3,83,282 37.29
Devane Vijay Shamrao शिवसेना Lost 1,72,822 16.81
Kamble Suhas Nivruti बीएसपी Lost 21,805 2.12
Mahammadgous Gulab Nadaf अपक्ष Lost 8,296 0.81
Kamble Maruti Ravelu बीबीएम Lost 3,974 0.39
S R Tatya Patil अपक्ष Lost 2,987 0.29
Bajrang Krishna Patil अपक्ष Lost 2,908 0.28
Chougule Bhai P T अपक्ष Lost 1,997 0.19
Dr Neelambari Ramesh Mandape अपक्ष Lost 1,649 0.16
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Dhananjay Mahadik राष्ट्रवादी Won 6,07,665 48.22
Sanjay Sadashivrao Mandlik शिवसेना Lost 5,74,406 45.58
Sampatrao Shamrao Pawar Patil (Bapu) पीडब्ल्यूपीआई Lost 13,162 1.04
Sandeep Gundopant Sankpal अपक्ष Lost 10,963 0.87
Kurane Ajay Prakash बीएसपी Lost 9,291 0.74
Dr Dayannand Vasantrao Jadhav बीएमयूपी Lost 8,635 0.69
Dighe Atul Prasannakumar बीबीएम Lost 7,067 0.56
Sheregar Chetan Vyankatesh अपक्ष Lost 6,114 0.49
Patil Bajrang Krishna अपक्ष Lost 5,676 0.45
Narayan Gundu Powar आप Lost 5,495 0.44
Joshi Yashwant Balkrishna अपक्ष Lost 1,415 0.11
Chougale Bhai P T अपक्ष Lost 836 0.07
Kamble Sukumar Dattu अपक्ष Lost 915 0.07
Jeevan Alias C A Patil अपक्ष Lost 898 0.07
Mhamane Anil Subhash एमवीए Lost 736 0.06
Nota नोटा Lost 7,015 0.56
कोल्हापुर लोकसभा जागेचा निवडणूक इतिहास
राज्यMaharashtra लोकसभा जागाKolhapur एकूण नामांकन22 नामांकन रद्द10 नामांकन मागे घेतले2 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत7 एकूण उमेदवार10
पुरुष मतदार8,01,748 महिला मतदार7,81,282 इतर मतदार- एकूण मतदार15,83,030 मतदानाची तारीख23/04/2009 निकालाची तारीख16/05/2009
राज्यMaharashtra लोकसभा जागाKolhapur एकूण नामांकन29 नामांकन रद्द5 नामांकन मागे घेतले9 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत13 एकूण उमेदवार15
पुरुष मतदार9,09,286 महिला मतदार8,49,002 इतर मतदार5 एकूण मतदार17,58,293 मतदानाची तारीख17/04/2014 निकालाची तारीख16/05/2014
राज्यMaharashtra लोकसभा जागाKolhapur एकूण नामांकन25 नामांकन रद्द3 नामांकन मागे घेतले7 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत13 एकूण उमेदवार15
पुरुष मतदार9,63,202 महिला मतदार9,17,275 इतर मतदार19 एकूण मतदार18,80,496 मतदानाची तारीख23/04/2019 निकालाची तारीख23/05/2019
लोकसभेची जागाKolhapur एकूण लोकसंख्या23,19,768 शहरी लोकसंख्या (%) 32 ग्रामीण लोकसंख्या (%)68 अनुसूचित जाती (%)12 अनुसूचित जमाती (%)1 सामान्य/ओबीसी (%)87
हिंदू (%)90-95 मुस्लिम (%)0-5 ईसाई (%)0-5 सिख (%) 0-5 बौद्ध (%)0-5 जैन (%)0-5 इतर (%) 0-5
Source: 2011 Census

Disclaimer : “The information and data presented on this website, including but not limited to results, electoral features, and demographics on constituency detail pages, are sourced from various third-party sources, including the Association for Democratic Reforms (ADR). While we strive to provide accurate and up-to-date information, we do not guarantee the completeness, accuracy, or reliability of the data. The given data widgets are intended for informational purposes only and should not be construed as an official record. We are not responsible for any errors, omissions, or discrepancies in the data, or for any consequences arising from its use. To be used at your own risk.”

आमचं भविष्य ज्योतिषाकडं..., बारामतीमधील त्या बॅनरची राज्यात चर्चा

Ajit Pawar -Sharad Pawar Baramati : लोकसभेचा धडा पुन्हा विधानसभेला गिरवला जाऊ नये यासाठी अजित पवार बारामती पिंजून काढत आहेत. अनेक गावांचा दौरा त्यांनी केला आहे. तर अनेक गावं त्यांच्या टप्प्यात आहेत. ते थेट मतदारांमध्ये जाऊन मतदानाचं आवाहन करत आहेत. त्यातच एका बॅनरने त्यांची कळी खुलली आहे.

8 लाखांची कार, 1.15 कोटींचे सोने, प्रियंका गांधींकडे संपत्ती किती?

Congress Leader Priyanka Gandhi Networth : काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरला. राहुल गांधी यांनी हा मतदारसंघ सोडल्यानंतर निवडणूक आयोगाने या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

मनोज जरांगेंच्या भेटीला इच्छुकांची भाऊगर्दी; अंतरवाली सराटीत गर्दी

Maratha Factor in Assembly Election : लोकसभेत भल्याभल्यांना मराठा आरक्षणावरून रोष सहन करावा लागला. हा फॅक्टर आता विधानसभेत आपली डोकेदुखी वाढवू नये यासाठी काही इच्छुक उमेदवारांनी अगोदरच फिल्डिंग लावली आहे. त्यात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

भाजपने युती धर्म पाळला असता तर सेनेचे चार खासदार आणखी निवडून आले असते

भाजपने शिवसेनेची नांदेड, यवतमाळची उमेदवारी बदलवली. या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये भाजपचा हस्तक्षेप झाला. त्याऐवजी भाजपने हे काम ज्याच्या घरचे आहे त्यालाच करू दिले पाहिजे होते. युतीचा धर्म जर भाजपने व्यवस्थित पाळला असता तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणखी चार खासदार निवडून आले असते.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे 'संघ' दक्ष; बैठकीत काय ठरलं?

RSS-BJP Meeting : लोकसभेतील हाराकिरीमुळे आता भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेतलं आहे. लोकसभा निवडणुकीत संघाशी फटकून वागल्याचा फटका बसल्याने विधानसभेसाठी भाजपने संघाबाबत सावध पवित्रा घेतला आहे. दोन्ही संघटनांमध्ये नुकतीच बैठक झाली, त्यात यावर चर्चा झाली.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग असणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचबाबत सुप्रिया सुळे यांनी आज महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

शिंदे यांच्या शिवसेनेतील खासदार अडचणीत, पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात

shrirang barne: मावळ लोकसभा मतदार संघातून श्रीरंग बारणे ६ लाख ९२ हजार ८३२ मते घेऊन विजयी झाले होते. विरोधी शिवसेना उबाठाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना ५ लाख९६ हजार २१७ मते मिळाली होती. परंतु या विजयाला आक्षेप घेण्यात आला आहे.

ठाकरेंच्या पक्षाची ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक, मोठा निर्णय होणार?

ठाकरे गटाच्या गोटात सध्या जोरदार हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाची आज मुंबईत ट्रायडेंट हॉटेलमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत काय-काय चर्चा होते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर पहिलाच सर्वे, महायुती ? की महाविकास आघाडी ? येणार

राज्यभरातून 288 मतदार संघातील 84,529 मतदारांशी संवाद साधण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तर सर्व्हेक्षण करण्यासाठी सकाळ माध्यमाचे 2000 सहकारी सामील झाले होते. लोकसभा निवडणूकीत मतदान केलेल्यांची प्राधान्याने सर्वेसाठी निवड करण्यात आली आहे....

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार

जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर आले आहे.

निवडणूक बातम्या 2024
निवडणूक व्हिडिओ
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?