लातूर लोकसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Dr. Kalge Shivaji Bandappa 609021 INC Won
Sudhakar Tukaram Shrangare 547140 BJP Lost
Narsingrao Udgirkar 42225 VANBB Lost
Atithi Khanderao Suryvanshi 5178 SWSS Lost
Alte Vishwanath Mahadev 5121 BSP Lost
Kamant Machhindra Gunwantrao 2269 BBP Lost
Abhang Gangaram Suryawanshi 2102 IND Lost
Dattu Sopan Narsinge 2002 IND Lost
Umesh Ambadas Kamble 1691 IND Lost
Deepak Kedar 1726 IND Lost
Bansode Raghunath Waghoji 1600 IND Lost
Bharat Hariba Nanaware 1449 PPI(D) Lost
Shrikant Baburao Hoval 1382 BMP Lost
Panchshil Vikram Kamble 1241 IND Lost
Pravin Madhav Johare 1273 SWS(M) Lost
Shankar Hari Tadakhe 1128 BLP Lost
Amol Malu Hanmante 1099 IND Lost
Adv. Kasbekar Shridhar Limbaji 994 RASSP Lost
Balaji Sheshrao Bansode 954 IND Lost
Bhikaji Gangaram Jadhav 866 KKJHS Lost
Balaji Tukaram Gaikwad 683 BHPPS Lost
Lakhan Rajaram Kamble 795 RABAHP Lost
Vikas Kondiba Shinde 801 MVA Lost
Papita Raosaheb Randive 581 IND Lost
Sudhakar Tukaram Suryawanshi 620 IND Lost
Pankaj Gopalrao Wakharadakar 513 IND Lost
Mukesh Govindrao Ghodake 525 IND Lost
Adv. Pradip S. Chincholikar 533 IND Lost
लातूर लोकसभा निवडणूक निकाल 2024

लातूर शुगरबेल्ट म्हणून प्रसिद्ध 

महाराष्ट्रातील लातूर लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला असून शिवराज पाटील सलग सात वेळा येथून खासदार झाले आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील 5 तर नांदेड जिल्ह्यातील एका विधानसभा जागेचा समावेश आहे. लातूर हे कृषी उत्पादनासाठी ओळखले जाते. याला महाराष्ट्राचा साखर पट्टा असेही म्हणतात. या जिल्ह्यात कडधान्ये आणि डाळींचे उत्पादन होते. तसेच अनेक साखर कारखाने देखील आहेत.

लातूरचा इतिहास 

लातूरची सर्वात मोठी ओळख म्हणजे देशातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र असलेला सोयाबीनचा व्यवसाय. लातूर जिल्हा पूर्वी हैदराबाद संस्थानांतर्गत होता. राष्ट्रकूटच्या कालखंडात गंज गोलाईचे जगदंबामातेचे मंदिर येथे आहेत.येथील नवरात्रोत्सव प्रसिद्ध आहे, याच जिल्ह्यात तीन एकरावर बांधलेले बुद्ध पार्क मंदिर असून तेथे गौतम बुद्धांची 130 फूट उंचीची मूर्ती बसवण्यात आली आहे.

शिवराज पाटील सात वेळा खासदार झाले

कॉंग्रेसचे शिवराज पाटील लातूर लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक सात वेळा खासदार झाले. शिवराज पाटील 2004 ते 2008 पर्यंत भारताचे गृहमंत्री होते. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शिवराज पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. 1980 च्या दशकात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये ते संरक्षण मंत्रीही होते.

लातूर लोकसभा निवडणुकीचा निकाल

लातूर लोकसभा मतदारसंघात 1962 मध्ये पहिली निवडणूक झाली आणि त्यात काँग्रेसचे तुळशीराम कांबळे विजयी झाले. 1967 आणि 1971 मध्ये ते याच जागेवरून काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून आले होते. 1977 च्या निवडणुकीत उद्धवराव पाटील विजयी झाले. किसान आणि लेबर पार्टी ऑफ इंडियाच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली. काँग्रेस पक्षाचे शिवराज पाटील यांनी 1980 ते 1999 पर्यंत राज्य केले. 1980, 1984, 1989, 1991, 1996, 1998 आणि 1999 असे सलग 7 वेळा ते येथून खासदार म्हणून निवडून आले.

शिवराज पाटील यांच्या विजयरथ भाजपने रोखाला

शिवराज पाटील यांच्या विजयाचा रथ 2004 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रुपताई पाटील निलंगेकर यांनी रोखला. त्यांनी शिवराज पाटील यांचा 30,551 मतांनी पराभव केला. 2009 मध्ये काँग्रेसचे जयवंत आवळे येथून खासदार झाले. 2014 आणि 2019 मध्ये या जागेवर मोदी लाटेची जादू चालली. 2014 मध्ये भाजपचे सुनील गायकवाड आणि 2019 मध्ये सुधाकर श्रृंगारे विजयी झाले.

लातूर लोकसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Sudhakar Tukaram Shrangare भाजप Won 6,61,495 56.22
Kamant Machhindra Gunwantrao आयएनसी Lost 3,72,384 31.65
Ramrao Garkar व्हिबीए Lost 1,12,255 9.54
Dr Siddharthkumar Digamberrao Suryawanshi बीएसपी Lost 6,549 0.56
Arun Ramrao Sontakke बारेसप Lost 5,208 0.44
Rupesh Shamrao Shanke एसटीबीपी Lost 4,356 0.37
Dattu Prabhakar Karjikar बीएमयूपी Lost 2,194 0.19
Ramesh Nivruti Kamble अपक्ष Lost 2,116 0.18
Papita Raosaheb Randive अपक्ष Lost 2,095 0.18
Kamble Madhukar Sambhaji अपक्ष Lost 1,326 0.11
Nota नोटा Lost 6,564 0.56
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Aawale Jaywant Gangaram आयएनसी Won 3,72,890 44.96
Gaikwad Sunil Baliram भाजप Lost 3,64,915 44.00
Adv Babasaheb Sadshivrao Gaikwad बीएसपी Lost 34,033 4.10
Ganne Tukaram Rambhau जेएसएस Lost 8,785 1.06
Baburao Satyawan Potbhare बीबीएम Lost 7,682 0.93
Kamble Bansilal Ramchandra अपक्ष Lost 6,604 0.80
Nilangekar Avinash Madhukarrao अपक्ष Lost 6,582 0.79
T M Kamble आरपीआईडी Lost 4,805 0.58
Mane Gajanan Pandurang अपक्ष Lost 4,569 0.55
Aawchare Vijaykumar Babruwan अपक्ष Lost 2,784 0.34
Shrikant Ramrao Jedhe आरएसपीएस Lost 2,748 0.33
Arak Ashok Vikram केएम Lost 2,307 0.28
Sahebrao Haribhau Waghmare केकेजेएचएस Lost 2,176 0.26
V K Acharya पीआरसीपी Lost 2,008 0.24
Sanjay Kabirdas Gaikwad अपक्ष Lost 1,965 0.24
Bansode Raghunath Waghoji पीआरबीपी Lost 1,601 0.19
Ramkumar Raiwadikar एसडब्ल्यूजेपी Lost 1,593 0.19
Sasane Atul Gangaram एएमआरपी Lost 1,346 0.16
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Dr Sunil Baliram Gaikwad भाजप Won 6,16,509 58.32
Bansode Dattatray Gunderao आयएनसी Lost 3,63,114 34.35
Kamble Dipak Arvind बीएसपी Lost 20,029 1.89
Dipratna Prabhakarrao Nilangekar आप Lost 9,829 0.93
Shinde Sudhir Shripatrao अपक्ष Lost 8,678 0.82
Mane Gajanan Pandurang अपक्ष Lost 3,401 0.32
Suryawanshi Sidharth Tukaram बीएमयूपी Lost 2,830 0.27
Bharat Maroti Kadam एएसपीआई Lost 2,724 0.26
Jaripatake Dnyanoba Sopanrao अपक्ष Lost 2,052 0.19
Bharat Damodar Londhe अपक्ष Lost 2,035 0.19
Padmakar Kondiba Ovhal अपक्ष Lost 1,941 0.18
Balaji Dnyanoba Kamble एसपी Lost 1,840 0.17
Rajkumar Bhimrao Chandanshive अपक्ष Lost 1,765 0.17
Udare Minakshi Mahadev अपक्ष Lost 1,541 0.15
Shivkhandeshwar Narayan Dhage बीजेडब्ल्यूएसपी Lost 1,337 0.13
Gajendra Limbaji Avghade अपक्ष Lost 1,287 0.12
Jogdand Fakira Vaijnath अपक्ष Lost 1,306 0.12
Kamble Milind Haribhau अपक्ष Lost 942 0.09
Nota नोटा Lost 13,996 1.32
लातूर लोकसभा जागेचा निवडणूक इतिहास
राज्यMaharashtra लोकसभा जागाLatur एकूण नामांकन37 नामांकन रद्द6 नामांकन मागे घेतले13 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत16 एकूण उमेदवार18
पुरुष मतदार7,92,711 महिला मतदार7,17,276 इतर मतदार- एकूण मतदार15,09,987 मतदानाची तारीख23/04/2009 निकालाची तारीख16/05/2009
राज्यMaharashtra लोकसभा जागाLatur एकूण नामांकन30 नामांकन रद्द3 नामांकन मागे घेतले9 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत16 एकूण उमेदवार18
पुरुष मतदार9,02,170 महिला मतदार7,84,780 इतर मतदार7 एकूण मतदार16,86,957 मतदानाची तारीख17/04/2014 निकालाची तारीख16/05/2014
राज्यMaharashtra लोकसभा जागाLatur एकूण नामांकन15 नामांकन रद्द3 नामांकन मागे घेतले2 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत8 एकूण उमेदवार10
पुरुष मतदार9,95,030 महिला मतदार8,91,618 इतर मतदार9 एकूण मतदार18,86,657 मतदानाची तारीख18/04/2019 निकालाची तारीख23/05/2019
लोकसभेची जागाLatur एकूण लोकसंख्या24,34,977 शहरी लोकसंख्या (%) 26 ग्रामीण लोकसंख्या (%)74 अनुसूचित जाती (%)20 अनुसूचित जमाती (%)2 सामान्य/ओबीसी (%)78
हिंदू (%)80-85 मुस्लिम (%)10-15 ईसाई (%)0-5 सिख (%) 0-5 बौद्ध (%)0-5 जैन (%)0-5 इतर (%) 0-5
Source: 2011 Census

Disclaimer : “The information and data presented on this website, including but not limited to results, electoral features, and demographics on constituency detail pages, are sourced from various third-party sources, including the Association for Democratic Reforms (ADR). While we strive to provide accurate and up-to-date information, we do not guarantee the completeness, accuracy, or reliability of the data. The given data widgets are intended for informational purposes only and should not be construed as an official record. We are not responsible for any errors, omissions, or discrepancies in the data, or for any consequences arising from its use. To be used at your own risk.”

आमचं भविष्य ज्योतिषाकडं..., बारामतीमधील त्या बॅनरची राज्यात चर्चा

Ajit Pawar -Sharad Pawar Baramati : लोकसभेचा धडा पुन्हा विधानसभेला गिरवला जाऊ नये यासाठी अजित पवार बारामती पिंजून काढत आहेत. अनेक गावांचा दौरा त्यांनी केला आहे. तर अनेक गावं त्यांच्या टप्प्यात आहेत. ते थेट मतदारांमध्ये जाऊन मतदानाचं आवाहन करत आहेत. त्यातच एका बॅनरने त्यांची कळी खुलली आहे.

8 लाखांची कार, 1.15 कोटींचे सोने, प्रियंका गांधींकडे संपत्ती किती?

Congress Leader Priyanka Gandhi Networth : काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरला. राहुल गांधी यांनी हा मतदारसंघ सोडल्यानंतर निवडणूक आयोगाने या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

मनोज जरांगेंच्या भेटीला इच्छुकांची भाऊगर्दी; अंतरवाली सराटीत गर्दी

Maratha Factor in Assembly Election : लोकसभेत भल्याभल्यांना मराठा आरक्षणावरून रोष सहन करावा लागला. हा फॅक्टर आता विधानसभेत आपली डोकेदुखी वाढवू नये यासाठी काही इच्छुक उमेदवारांनी अगोदरच फिल्डिंग लावली आहे. त्यात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

भाजपने युती धर्म पाळला असता तर सेनेचे चार खासदार आणखी निवडून आले असते

भाजपने शिवसेनेची नांदेड, यवतमाळची उमेदवारी बदलवली. या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये भाजपचा हस्तक्षेप झाला. त्याऐवजी भाजपने हे काम ज्याच्या घरचे आहे त्यालाच करू दिले पाहिजे होते. युतीचा धर्म जर भाजपने व्यवस्थित पाळला असता तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणखी चार खासदार निवडून आले असते.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे 'संघ' दक्ष; बैठकीत काय ठरलं?

RSS-BJP Meeting : लोकसभेतील हाराकिरीमुळे आता भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेतलं आहे. लोकसभा निवडणुकीत संघाशी फटकून वागल्याचा फटका बसल्याने विधानसभेसाठी भाजपने संघाबाबत सावध पवित्रा घेतला आहे. दोन्ही संघटनांमध्ये नुकतीच बैठक झाली, त्यात यावर चर्चा झाली.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग असणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचबाबत सुप्रिया सुळे यांनी आज महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

शिंदे यांच्या शिवसेनेतील खासदार अडचणीत, पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात

shrirang barne: मावळ लोकसभा मतदार संघातून श्रीरंग बारणे ६ लाख ९२ हजार ८३२ मते घेऊन विजयी झाले होते. विरोधी शिवसेना उबाठाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना ५ लाख९६ हजार २१७ मते मिळाली होती. परंतु या विजयाला आक्षेप घेण्यात आला आहे.

ठाकरेंच्या पक्षाची ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक, मोठा निर्णय होणार?

ठाकरे गटाच्या गोटात सध्या जोरदार हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाची आज मुंबईत ट्रायडेंट हॉटेलमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत काय-काय चर्चा होते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर पहिलाच सर्वे, महायुती ? की महाविकास आघाडी ? येणार

राज्यभरातून 288 मतदार संघातील 84,529 मतदारांशी संवाद साधण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तर सर्व्हेक्षण करण्यासाठी सकाळ माध्यमाचे 2000 सहकारी सामील झाले होते. लोकसभा निवडणूकीत मतदान केलेल्यांची प्राधान्याने सर्वेसाठी निवड करण्यात आली आहे....

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार

जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर आले आहे.

निवडणूक बातम्या 2024
महाराष्ट्रात किती जागा जिंकणार? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सांगितला आकडा
महाराष्ट्रात किती जागा जिंकणार? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सांगितला आकडा
पिक्चर अभी बाकी है, EXIT Poll वर विश्वास ठेवण्यात पॉईंट नाही, कारण....
पिक्चर अभी बाकी है, EXIT Poll वर विश्वास ठेवण्यात पॉईंट नाही, कारण....
संजय निरुपम यांचा मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप
संजय निरुपम यांचा मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप
बारामतीत मतदान सुरु असतानाच युगेंद्र पवारांच्या आईचा मोठा आरोप
बारामतीत मतदान सुरु असतानाच युगेंद्र पवारांच्या आईचा मोठा आरोप
माहीममध्ये तगड्या उमेदवारांना भिडणारे महेश सावंत म्हणाले...
माहीममध्ये तगड्या उमेदवारांना भिडणारे महेश सावंत म्हणाले...
वरळीत व्हायरल होणाऱ्या पत्रावर राज ठाकरे स्पष्टपणे बोलले, सत्य काय....
वरळीत व्हायरल होणाऱ्या पत्रावर राज ठाकरे स्पष्टपणे बोलले, सत्य काय....
पैसे वाटपाच्या आरोपावर बोलताना तावडेंनी शरद पवारांचे आभार मानले, कारण
पैसे वाटपाच्या आरोपावर बोलताना तावडेंनी शरद पवारांचे आभार मानले, कारण
या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; चाहत्यांना केलं कळकळीचं आवाहन
या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; चाहत्यांना केलं कळकळीचं आवाहन
मुंबईत कारमध्ये सापडले कोट्यवधी, ही कार शिंदे गटाच्या नेत्याची का?
मुंबईत कारमध्ये सापडले कोट्यवधी, ही कार शिंदे गटाच्या नेत्याची का?
निवडणूक व्हिडिओ
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?