मुंबई उत्तर लोकसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Piyush Goyal 680146 BJP Won
Bhushan Patil 322538 INC Lost
Adv. Sonal Diwakar Gondane 6052 VANBB Lost
Rais Doctor 2923 BSP Lost
Dipti Ashok Walawalkar 1472 IND Lost
Pandey Dharmendra Rammurat 1481 IND Lost
Comrade Jayram Vishwakarma 1195 SUCI Lost
Munnalal Gajraj Prajapati 971 IND Lost
Laxman Yellppa Kurade 686 IND Lost
Advocate Kapil K. Soni 633 IND Lost
Deepali Bhawarsing Shekhawat 625 MVA Lost
Kamlesh Dayabhai Vyas 622 SVPP Lost
Bipin Bachubhai Shah 508 HSP Lost
Gurudas Ramdas Khairnar 486 IND Lost
Aliek Sunder Meshram 396 BHMAP Lost
Ravi Babu Gavli 450 SAP Lost
Jaeendra Vasant Surve 405 BHJKP Lost
Sayed Zulfiqar Alam 348 BHMP Lost
Sanjay Mafatlal Morakhia 210 IND Lost
मुंबई उत्तर लोकसभा निवडणूक निकाल 2024

कसा आहे मतदार संघ 

महाराष्ट्रातील मुंबई उपनगर जिल्ह्यातील बोरिवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम असे सहा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात येतात. चारकोप परिसर मच्छिमारांची वस्ती आहे. हे एक औद्योगिक क्षेत्र आहे. मालाड पश्चिम येथे 100 वर्षांहून अधिक जुने हनुमान मंदिर आहे.

राम नाईक सलग पाच वेळा खासदार झाले

1989 मध्ये ही जागा भाजपा कडे आली. भाजपचे उमेदवार राम नाईक 1989, 1991, 1996, 1998 आणि 1999 असे सलग पाच वेळा येथून खासदार झाले. त्यांचा विजयी रथ कॉंग्रेसचे उमेदवार चित्रपट अभिनेते गोविंदा यांनी 2004 मध्ये रोखला होता. 2009 मध्येही ही जागा काँग्रेसकडेच राहिली आणि पक्षाचे उमेदवार संजय निरुपम खासदार झाले. 2014 आणि 2019 मध्ये हा मतदार संघ पुन्हा भाजपकडे गेला आणि गोपाळ शेट्टी येथून खासदार आहेत. 

मुंबई उत्तर लोकसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Gopal Shetty भाजप Won 7,06,678 71.40
Urmila Matondkar आयएनसी Lost 2,41,431 24.39
Thorat Sunil Uttamrao व्हिबीए Lost 15,691 1.59
Manojkumar Jayprakash Singh बीएसपी Lost 3,925 0.40
Milind Shankar Repe अपक्ष Lost 1,352 0.14
B K Gadhavi अपक्ष Lost 1,393 0.14
Fateh Mohd Mansuri Shaikh बीएलआरपी Lost 1,234 0.12
Dr Raies Khan अपक्ष Lost 1,078 0.11
Andrew John Fernandes एचबीपी Lost 906 0.09
Amol Ashokrao Jadhav अपक्ष Lost 900 0.09
Ansari Mohd Azad अपक्ष Lost 634 0.06
Comrade Vilas Hiwale एमएलपीआईआर Lost 489 0.05
Chandaliya Samaysingh Anand बीएमयूपी Lost 449 0.05
Ankushrao Shivajirao Patil आरएमपी Lost 388 0.04
Dr Pawan Kumar Pandey एसवीबीपी Lost 423 0.04
Ranjit Bajrangi Tiwari एनपी Lost 256 0.03
Akhtar Munshi Paper Wala अपक्ष Lost 292 0.03
Chhannu Sahadewrao Sontakkey बीपीएचपी Lost 274 0.03
Nota नोटा Lost 11,966 1.21
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Sanjay Brijkishorlal Nirupam आयएनसी Won 2,55,157 37.25
Ram Naik भाजप Lost 2,49,378 36.40
Parkar Shirish Laxman मनसे Lost 1,47,502 21.53
Lakhmendra Khurana बीएसपी Lost 7,203 1.05
Usman Thim एसपी Lost 5,315 0.78
Bhandari Ramesh Sukur अपक्ष Lost 3,601 0.53
Ad Arun R Kejriwal अपक्ष Lost 2,480 0.36
Mahendra Tukaram Ahire अपक्ष Lost 1,536 0.22
Dr Leo Rebello बीबीएम Lost 1,532 0.22
Rajendra J Thacker पीआरपीआई Lost 1,458 0.21
Vashrambhai Mohanbhai Patel अपक्ष Lost 1,358 0.20
Ramesh Kumar R Singh एसबीएसपी Lost 1,124 0.16
Surendra Ambalal Patel अपक्ष Lost 1,114 0.16
Kailas Kathaji Chavan पीआरसीपी Lost 1,047 0.15
Jamna Prasad Gangaprasad Patel अपक्ष Lost 779 0.11
Rakesh D Kumar अपक्ष Lost 746 0.11
Jahir Hussein Abdul Gani Havaldar अपक्ष Lost 595 0.09
Subhash Parshuram Khanvilkar अपक्ष Lost 595 0.09
Sangeeta Shetty Lokhande पीपीआईएस Lost 578 0.08
Subodh Girdhari Ranjan अपक्ष Lost 527 0.08
Kalyan Bhima Galphade अपक्ष Lost 513 0.07
Gopal Raghunath Jamsandekar अपक्ष Lost 496 0.07
Shyam Tipanna Kurade अपक्ष Lost 388 0.06
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Gopal Chinayya Shetty भाजप Won 6,64,004 70.15
Sanjay Nirupam आयएनसी Lost 2,17,422 22.97
Satish Parasmal Jain आप Lost 32,364 3.42
Yadav Kamlesh Shobhnath एसपी Lost 5,506 0.58
Singh Ashok Chandrapal बीएसपी Lost 5,438 0.57
Kapil Kantilal Soni अपक्ष Lost 2,078 0.22
Prashant Narsinh Kharatmal अपक्ष Lost 1,612 0.17
Arjun Balu Arde एएसपीआई Lost 1,650 0.17
Gondane Divakar Laxman बीबीएम Lost 1,539 0.16
Shaikh Fateh Mohammad अपक्ष Lost 768 0.08
Nitin Ravindra Rajvardhan बीएमयूपी Lost 796 0.08
Sakharam Pandurang Dunghav एमएचपीएसटी Lost 699 0.07
Thorat Sunil Uttamrao एआईएफबी Lost 653 0.07
Haji Akhtar Paperwala अपक्ष Lost 626 0.07
Arjun Chaudhary अपक्ष Lost 556 0.06
Mohammad Akhtar Mehboob Shaikh पीआरसीपी Lost 462 0.05
Dinesh Shah एसवीपीपी Lost 394 0.04
Subodh G Ranjan अपक्ष Lost 278 0.03
Prabhakaran G Titus पीपीआईएस Lost 331 0.03
Satyavijay Vithoba Chavan अपक्ष Lost 327 0.03
Milind Shankar Repe अपक्ष Lost 301 0.03
Nota नोटा Lost 8,758 0.93
मुंबई उत्तर लोकसभा जागेचा निवडणूक इतिहास
राज्यMaharashtra लोकसभा जागाMumbai North एकूण नामांकन26 नामांकन रद्द1 नामांकन मागे घेतले2 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत20 एकूण उमेदवार23
पुरुष मतदार8,78,801 महिला मतदार7,30,123 इतर मतदार- एकूण मतदार16,08,924 मतदानाची तारीख30/04/2009 निकालाची तारीख16/05/2009
राज्यMaharashtra लोकसभा जागाMumbai North एकूण नामांकन27 नामांकन रद्द6 नामांकन मागे घेतले0 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत19 एकूण उमेदवार21
पुरुष मतदार9,72,753 महिला मतदार8,11,110 इतर मतदार7 एकूण मतदार17,83,870 मतदानाची तारीख24/04/2014 निकालाची तारीख16/05/2014
राज्यMaharashtra लोकसभा जागाMumbai North एकूण नामांकन22 नामांकन रद्द3 नामांकन मागे घेतले1 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत16 एकूण उमेदवार18
पुरुष मतदार8,90,162 महिला मतदार7,56,856 इतर मतदार332 एकूण मतदार16,47,350 मतदानाची तारीख29/04/2019 निकालाची तारीख23/05/2019
लोकसभेची जागाMumbai North एकूण लोकसंख्या20,25,510 शहरी लोकसंख्या (%) 100 ग्रामीण लोकसंख्या (%)0 अनुसूचित जाती (%)4 अनुसूचित जमाती (%)1 सामान्य/ओबीसी (%)95
हिंदू (%)80-85 मुस्लिम (%)5-10 ईसाई (%)0-5 सिख (%) 0-5 बौद्ध (%)0-5 जैन (%)5-10 इतर (%) 0-5
Source: 2011 Census

Disclaimer : “The information and data presented on this website, including but not limited to results, electoral features, and demographics on constituency detail pages, are sourced from various third-party sources, including the Association for Democratic Reforms (ADR). While we strive to provide accurate and up-to-date information, we do not guarantee the completeness, accuracy, or reliability of the data. The given data widgets are intended for informational purposes only and should not be construed as an official record. We are not responsible for any errors, omissions, or discrepancies in the data, or for any consequences arising from its use. To be used at your own risk.”

आमचं भविष्य ज्योतिषाकडं..., बारामतीमधील त्या बॅनरची राज्यात चर्चा

Ajit Pawar -Sharad Pawar Baramati : लोकसभेचा धडा पुन्हा विधानसभेला गिरवला जाऊ नये यासाठी अजित पवार बारामती पिंजून काढत आहेत. अनेक गावांचा दौरा त्यांनी केला आहे. तर अनेक गावं त्यांच्या टप्प्यात आहेत. ते थेट मतदारांमध्ये जाऊन मतदानाचं आवाहन करत आहेत. त्यातच एका बॅनरने त्यांची कळी खुलली आहे.

8 लाखांची कार, 1.15 कोटींचे सोने, प्रियंका गांधींकडे संपत्ती किती?

Congress Leader Priyanka Gandhi Networth : काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरला. राहुल गांधी यांनी हा मतदारसंघ सोडल्यानंतर निवडणूक आयोगाने या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

मनोज जरांगेंच्या भेटीला इच्छुकांची भाऊगर्दी; अंतरवाली सराटीत गर्दी

Maratha Factor in Assembly Election : लोकसभेत भल्याभल्यांना मराठा आरक्षणावरून रोष सहन करावा लागला. हा फॅक्टर आता विधानसभेत आपली डोकेदुखी वाढवू नये यासाठी काही इच्छुक उमेदवारांनी अगोदरच फिल्डिंग लावली आहे. त्यात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

भाजपने युती धर्म पाळला असता तर सेनेचे चार खासदार आणखी निवडून आले असते

भाजपने शिवसेनेची नांदेड, यवतमाळची उमेदवारी बदलवली. या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये भाजपचा हस्तक्षेप झाला. त्याऐवजी भाजपने हे काम ज्याच्या घरचे आहे त्यालाच करू दिले पाहिजे होते. युतीचा धर्म जर भाजपने व्यवस्थित पाळला असता तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणखी चार खासदार निवडून आले असते.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे 'संघ' दक्ष; बैठकीत काय ठरलं?

RSS-BJP Meeting : लोकसभेतील हाराकिरीमुळे आता भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेतलं आहे. लोकसभा निवडणुकीत संघाशी फटकून वागल्याचा फटका बसल्याने विधानसभेसाठी भाजपने संघाबाबत सावध पवित्रा घेतला आहे. दोन्ही संघटनांमध्ये नुकतीच बैठक झाली, त्यात यावर चर्चा झाली.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग असणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचबाबत सुप्रिया सुळे यांनी आज महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

शिंदे यांच्या शिवसेनेतील खासदार अडचणीत, पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात

shrirang barne: मावळ लोकसभा मतदार संघातून श्रीरंग बारणे ६ लाख ९२ हजार ८३२ मते घेऊन विजयी झाले होते. विरोधी शिवसेना उबाठाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना ५ लाख९६ हजार २१७ मते मिळाली होती. परंतु या विजयाला आक्षेप घेण्यात आला आहे.

ठाकरेंच्या पक्षाची ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक, मोठा निर्णय होणार?

ठाकरे गटाच्या गोटात सध्या जोरदार हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाची आज मुंबईत ट्रायडेंट हॉटेलमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत काय-काय चर्चा होते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर पहिलाच सर्वे, महायुती ? की महाविकास आघाडी ? येणार

राज्यभरातून 288 मतदार संघातील 84,529 मतदारांशी संवाद साधण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तर सर्व्हेक्षण करण्यासाठी सकाळ माध्यमाचे 2000 सहकारी सामील झाले होते. लोकसभा निवडणूकीत मतदान केलेल्यांची प्राधान्याने सर्वेसाठी निवड करण्यात आली आहे....

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार

जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर आले आहे.

निवडणूक बातम्या 2024
निवडणूक व्हिडिओ
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?