मुंबई उत्तर-मध्य लोकसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Gaikwad Varsha Eknath 445545 INC Won
Ujjawal Nikam 429031 BJP Lost
Santosh Ganpat Ambulge 8288 VANBB Lost
Ayyub Amin Hungund 3243 BSP Lost
Anson Thomas 2211 PPOI (S) Lost
Ramzan Ali Chaudhary 1531 AIMIM Lost
Ajaz Mohammad Safi Khan 1041 IND Lost
Hayatulah Abdulah Shaikh 821 ABML(S) Lost
Shantaram S Dighe 733 IND Lost
Nazmakhathun Mohammed Zafar Khan 732 IND Lost
Adv Asif Ali Siddiquie 683 IND Lost
Harshada Baburav Jadhav 690 MVA Lost
Narendra Mishra 708 IND Lost
Sandeep Bhau Ramchandra Jadhav 623 IND Lost
Rama Arun Sable 636 IND Lost
Dr Gaffar Ibrahim Sayed 586 IND Lost
Adv Uttamkumar Nakul Sajani Sahu 558 IND Lost
Khan Abbas Ahmed 428 BHMP Lost
Kurban Shahadat Husain 367 RUC Lost
Mushtaque Haider Shaikh 405 IND Lost
Abdul Tahir Advocate Bablu Rajnikant 355 IND Lost
Dr Adv Yashwant Rambhau Kasbe 391 BHJVA Lost
Shaukat Abdul Rafiq Khan 345 INSP Lost
Rajesh Mohan Lokhande 289 IND Lost
Adv Feroz Shaikh 180 IND Lost
Muzafar Ali Shaikh 173 IND Lost
Yunusali Rashid Mulla 220 IND Lost
मुंबई उत्तर-मध्य लोकसभा निवडणूक निकाल 2024

कसा आहे मुंबई उत्तर-मध्य लोकसभा संघ

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा महाराष्ट्रातील महत्त्वाचा मतदार संघ आहे. विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कालिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम हे विधानसभा मतदार संघ या लोकसभा मतदारसंघात येतात. या सर्व विधानसभा जागा मुंबई उपनगर जिल्ह्यात मोडतात. प्रसिद्ध बिस्किट पार्ले जीचा पहिला कारखाना विलेपार्ले येथे सुरू झाला. मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात येणा-या वांद्रे आणि कुर्लाची स्वतःची वेगळी ओळख आहे. या भागात एकेकाळी दगडांच्या खाणी होत्या. वांद्रे येथे अनेक चर्च आहेत.

निवडणूक इतिहास 

मुंबई उत्तर-मध्य लोकसभेची जागा काँग्रेसने सात वेळा जिंकली आहे. 1952 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत या जागेवरून काँग्रेसचे नारायण सदोबा काजरोळकर विजयी झाले होते. 1957 च्या निवडणुकीत ही जागा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे आणि अनुसूचित जाती महासंघाचे गोपाळ काळूजी यांच्याकडे गेली. 1962 मध्ये काँग्रेसने पुन्हा ही जागा काबीज केली आणि नारायण सदोबा काजरोळकर खासदार झाले. 1977 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या अहिल्या रांगणेकर खासदार म्हणून निवडून आल्या. 1980 मध्ये जनता पक्षाच्या प्रमिला दंडवते येथे विजयी झाल्या.

काँग्रेसमध्ये स्पर्धा 

इंदिरा गांधींच्या निधनानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा मतदार संघ काबीज केला आणि शरद दिघे निवडणुकीत विजयी झाले. 1989 मध्ये शिवसेनेचे विद्याधर गोखले खासदार म्हणून निवडून आले. 1991 मध्ये काँग्रेसचे शरद दिघे पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आले.1996 मध्ये शिवसेनेचे नारायण आठवले, 1998 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले निवडून आले. मनोहर जोशी 1999 मध्ये शिवसेनेकडून निवडून आले होते. 2004 आणि 2009 मध्ये ही जागा जिंकण्यात काँग्रेसला यश आले होते. एकनाथ गायकवाड 2004 मध्ये तर प्रिया दत्त 2009 मध्ये खासदार होत्या. 2014 आणि 2019 मध्ये भाजप नेत्या पूनम महाजन येथून खासदार आहेत.

2014 पासून भाजपाचा कब्जा

2014 मध्ये मोदी यांच्या लाटेत भारतीय जनता पक्षाच्या पूनम महाजन निवडून आल्या. त्यांना 478,535 मते मिळाली. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या प्रिया दत्त होत्या. प्रिया दत्त यांना  2,91,764 मते मिळाली. त्या निवडणुकीत 1,86,771 मतांनी पराभूत झाल्या. 2019 च्या निवडणुकीत या दोन उमेदवारांमध्ये लढत होती. या निवडणुकीत भाजपच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा 1,30,005 मतांनी पराभव केला. पूनम महाजन यांना 4,86,672 तर प्रिया दत्त यांना 3,56,667 मते मिळाली.

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Poonam Mahajan भाजप Won 4,86,672 53.97
Priya Dutt आयएनसी Lost 3,56,667 39.55
Abdur Rehman Anjaria व्हिबीए Lost 33,703 3.74
Imran Mustafa Khan बीएसपी Lost 4,195 0.47
Mohd Yahiya Siddique अपक्ष Lost 1,073 0.12
Sundar Baburao Padmukh अपक्ष Lost 989 0.11
Joy Nagesh Bhosale अपक्ष Lost 942 0.10
Nooruddin Aftab Azimuddin Sayyed अपक्ष Lost 858 0.10
Mohammad Mehmood Syed Shah एआईएमएफ Lost 722 0.08
Sneha (Sagar) Nivrutti Kale अपक्ष Lost 759 0.08
Mohommad Mobin Shaikh (Azmi) पीईसीपी Lost 671 0.07
Kurban Shahadat Hussain आरयूसी Lost 613 0.07
Adv Vansh Bahadur Sabhajeet Yadav अपक्ष Lost 497 0.06
Ankush Ramchandra Karande अपक्ष Lost 535 0.06
Adv Feroz A Shaikh जेएकेपी Lost 411 0.05
Milind (Anna) Kamble बीजेएपी Lost 488 0.05
Akshay Kacharu Sanap अपक्ष Lost 454 0.05
Harshvardhan Ramsuresh Pandey अपक्ष Lost 321 0.04
Mehendi Iqbal Hasan Sayyed एएनसी Lost 261 0.03
Rajesh Nandlal Bhavsar बीएमएफपी Lost 284 0.03
Nota नोटा Lost 10,669 1.18
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Priya Dutt आयएनसी Won 3,19,352 48.05
Mahesh Ram Jethmalani भाजप Lost 1,44,797 21.79
Shilpa Atul Sarpotdar मनसे Lost 1,32,546 19.94
Ebrahim Shaikh बीएसपी Lost 43,425 6.53
Surekha Pevekar आरएसपीएस Lost 7,085 1.07
Rajkamal Jaisingh Yadav अपक्ष Lost 2,318 0.35
Waghmare Aatish Ramchandra अपक्ष Lost 2,194 0.33
Mohd Shahid आईबीएसपी Lost 1,780 0.27
Sudhir Shankar Pardeshi अपक्ष Lost 1,696 0.26
Jayesh Jashwantrai Bhayani टीएचपीआई Lost 1,641 0.25
Suhas Bhikuram Tambe अपक्ष Lost 1,385 0.21
Bhosale Nitin Gangaram आरपीआईई Lost 1,319 0.20
Tulsidas Krishnadas Nair अपक्ष Lost 1,071 0.16
Aslam Hanif Khot अपक्ष Lost 956 0.14
Mohamad Yahiya Siddhique अपक्ष Lost 765 0.12
Mohamand Rafiq Qureshi एनबीएनपी Lost 641 0.10
Com Devchand Randive अपक्ष Lost 615 0.09
Arora Rakesh Vishwanath अपक्ष Lost 537 0.08
Chelji S Patel अपक्ष Lost 524 0.08
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Poonam Mahajan भाजप Won 4,78,535 56.61
Priya Dutt आयएनसी Lost 2,91,764 34.52
Phiroze Palkhivala आप Lost 34,824 4.12
Anand Shinde बीएसपी Lost 10,128 1.20
Abu Farhan Azmi एसपी Lost 9,873 1.17
Azimuddin Khan टीएलपीआई Lost 2,099 0.25
Shital Kumar Jain अपक्ष Lost 1,380 0.16
Dinesh Phulsing Rathod अपक्ष Lost 1,261 0.15
Minakshi Mukund Jadhav अपक्ष Lost 1,022 0.12
Gupta Kanhaiyalal Rajaram अपक्ष Lost 858 0.10
Suresh Giga Dabhi अपक्ष Lost 872 0.10
Chawan Suryakant Gangaram अपक्ष Lost 787 0.09
Francis Lawrence Fernandes अपक्ष Lost 653 0.08
Birje Hemant Anant एआईएफबी Lost 693 0.08
Umesh Sonba Avhad एमएचपीएसटी Lost 657 0.08
Ashok Kisan Lokhande आरपीआय Lost 581 0.07
Sanju Verma अपक्ष Lost 626 0.07
Meher A Mallick बीएमयूपी Lost 588 0.07
Niyaz Ahmed Allauddin Shaikh एडब्ल्यूवीपी Lost 512 0.06
Mohammed Rafik Hussain Shaikh एनएलपी Lost 308 0.04
Upesh M Baria अपक्ष Lost 334 0.04
Nota नोटा Lost 6,937 0.82
मुंबई उत्तर-मध्य लोकसभा जागेचा निवडणूक इतिहास
राज्यMaharashtra लोकसभा जागाMumbai North Central एकूण नामांकन27 नामांकन रद्द7 नामांकन मागे घेतले1 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत16 एकूण उमेदवार19
पुरुष मतदार9,38,949 महिला मतदार7,43,036 इतर मतदार- एकूण मतदार16,81,985 मतदानाची तारीख30/04/2009 निकालाची तारीख16/05/2009
राज्यMaharashtra लोकसभा जागाMumbai North Central एकूण नामांकन27 नामांकन रद्द3 नामांकन मागे घेतले3 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत19 एकूण उमेदवार21
पुरुष मतदार9,67,468 महिला मतदार7,69,592 इतर मतदार24 एकूण मतदार17,37,084 मतदानाची तारीख24/04/2014 निकालाची तारीख16/05/2014
राज्यMaharashtra लोकसभा जागाMumbai North Central एकूण नामांकन27 नामांकन रद्द5 नामांकन मागे घेतले2 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत18 एकूण उमेदवार20
पुरुष मतदार9,16,791 महिला मतदार7,63,078 इतर मतदार22 एकूण मतदार16,79,891 मतदानाची तारीख29/04/2019 निकालाची तारीख23/05/2019
लोकसभेची जागाMumbai North-Central एकूण लोकसंख्या21,30,470 शहरी लोकसंख्या (%) 100 ग्रामीण लोकसंख्या (%)0 अनुसूचित जाती (%)7 अनुसूचित जमाती (%)1 सामान्य/ओबीसी (%)92
हिंदू (%)65-70 मुस्लिम (%)20-25 ईसाई (%)0-5 सिख (%) 0-5 बौद्ध (%)0-5 जैन (%)0-5 इतर (%) 0-5
Source: 2011 Census

Disclaimer : “The information and data presented on this website, including but not limited to results, electoral features, and demographics on constituency detail pages, are sourced from various third-party sources, including the Association for Democratic Reforms (ADR). While we strive to provide accurate and up-to-date information, we do not guarantee the completeness, accuracy, or reliability of the data. The given data widgets are intended for informational purposes only and should not be construed as an official record. We are not responsible for any errors, omissions, or discrepancies in the data, or for any consequences arising from its use. To be used at your own risk.”

आमचं भविष्य ज्योतिषाकडं..., बारामतीमधील त्या बॅनरची राज्यात चर्चा

Ajit Pawar -Sharad Pawar Baramati : लोकसभेचा धडा पुन्हा विधानसभेला गिरवला जाऊ नये यासाठी अजित पवार बारामती पिंजून काढत आहेत. अनेक गावांचा दौरा त्यांनी केला आहे. तर अनेक गावं त्यांच्या टप्प्यात आहेत. ते थेट मतदारांमध्ये जाऊन मतदानाचं आवाहन करत आहेत. त्यातच एका बॅनरने त्यांची कळी खुलली आहे.

8 लाखांची कार, 1.15 कोटींचे सोने, प्रियंका गांधींकडे संपत्ती किती?

Congress Leader Priyanka Gandhi Networth : काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरला. राहुल गांधी यांनी हा मतदारसंघ सोडल्यानंतर निवडणूक आयोगाने या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

मनोज जरांगेंच्या भेटीला इच्छुकांची भाऊगर्दी; अंतरवाली सराटीत गर्दी

Maratha Factor in Assembly Election : लोकसभेत भल्याभल्यांना मराठा आरक्षणावरून रोष सहन करावा लागला. हा फॅक्टर आता विधानसभेत आपली डोकेदुखी वाढवू नये यासाठी काही इच्छुक उमेदवारांनी अगोदरच फिल्डिंग लावली आहे. त्यात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

भाजपने युती धर्म पाळला असता तर सेनेचे चार खासदार आणखी निवडून आले असते

भाजपने शिवसेनेची नांदेड, यवतमाळची उमेदवारी बदलवली. या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये भाजपचा हस्तक्षेप झाला. त्याऐवजी भाजपने हे काम ज्याच्या घरचे आहे त्यालाच करू दिले पाहिजे होते. युतीचा धर्म जर भाजपने व्यवस्थित पाळला असता तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणखी चार खासदार निवडून आले असते.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे 'संघ' दक्ष; बैठकीत काय ठरलं?

RSS-BJP Meeting : लोकसभेतील हाराकिरीमुळे आता भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेतलं आहे. लोकसभा निवडणुकीत संघाशी फटकून वागल्याचा फटका बसल्याने विधानसभेसाठी भाजपने संघाबाबत सावध पवित्रा घेतला आहे. दोन्ही संघटनांमध्ये नुकतीच बैठक झाली, त्यात यावर चर्चा झाली.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग असणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचबाबत सुप्रिया सुळे यांनी आज महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

शिंदे यांच्या शिवसेनेतील खासदार अडचणीत, पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात

shrirang barne: मावळ लोकसभा मतदार संघातून श्रीरंग बारणे ६ लाख ९२ हजार ८३२ मते घेऊन विजयी झाले होते. विरोधी शिवसेना उबाठाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना ५ लाख९६ हजार २१७ मते मिळाली होती. परंतु या विजयाला आक्षेप घेण्यात आला आहे.

ठाकरेंच्या पक्षाची ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक, मोठा निर्णय होणार?

ठाकरे गटाच्या गोटात सध्या जोरदार हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाची आज मुंबईत ट्रायडेंट हॉटेलमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत काय-काय चर्चा होते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर पहिलाच सर्वे, महायुती ? की महाविकास आघाडी ? येणार

राज्यभरातून 288 मतदार संघातील 84,529 मतदारांशी संवाद साधण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तर सर्व्हेक्षण करण्यासाठी सकाळ माध्यमाचे 2000 सहकारी सामील झाले होते. लोकसभा निवडणूकीत मतदान केलेल्यांची प्राधान्याने सर्वेसाठी निवड करण्यात आली आहे....

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार

जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर आले आहे.

निवडणूक बातम्या 2024
महाराष्ट्रात किती जागा जिंकणार? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सांगितला आकडा
महाराष्ट्रात किती जागा जिंकणार? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सांगितला आकडा
पिक्चर अभी बाकी है, EXIT Poll वर विश्वास ठेवण्यात पॉईंट नाही, कारण....
पिक्चर अभी बाकी है, EXIT Poll वर विश्वास ठेवण्यात पॉईंट नाही, कारण....
संजय निरुपम यांचा मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप
संजय निरुपम यांचा मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप
बारामतीत मतदान सुरु असतानाच युगेंद्र पवारांच्या आईचा मोठा आरोप
बारामतीत मतदान सुरु असतानाच युगेंद्र पवारांच्या आईचा मोठा आरोप
माहीममध्ये तगड्या उमेदवारांना भिडणारे महेश सावंत म्हणाले...
माहीममध्ये तगड्या उमेदवारांना भिडणारे महेश सावंत म्हणाले...
वरळीत व्हायरल होणाऱ्या पत्रावर राज ठाकरे स्पष्टपणे बोलले, सत्य काय....
वरळीत व्हायरल होणाऱ्या पत्रावर राज ठाकरे स्पष्टपणे बोलले, सत्य काय....
पैसे वाटपाच्या आरोपावर बोलताना तावडेंनी शरद पवारांचे आभार मानले, कारण
पैसे वाटपाच्या आरोपावर बोलताना तावडेंनी शरद पवारांचे आभार मानले, कारण
या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; चाहत्यांना केलं कळकळीचं आवाहन
या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; चाहत्यांना केलं कळकळीचं आवाहन
मुंबईत कारमध्ये सापडले कोट्यवधी, ही कार शिंदे गटाच्या नेत्याची का?
मुंबईत कारमध्ये सापडले कोट्यवधी, ही कार शिंदे गटाच्या नेत्याची का?
निवडणूक व्हिडिओ
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?