मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Ravindra Dattaram Waikar 452644 SS Won
Amol Gajanan Kirtikar 452596 SHS (UBT) Lost
Parmeshwar Ashok Ranshur 10052 VANBB Lost
Rajesh Ramkisan Mallah 4812 BSP Lost
Sameer More 3173 IND Lost
Sunil Bhima Chavan 2002 IND Lost
Bala Venkatesh Vinayak Nadar 1763 AKAP Lost
Arora Surinder Mohan 1675 BJAP Lost
Rohan Satone 1479 IND Lost
Adv. Sanjeevkumar Apparav Kalkori 1197 IND Lost
Manoj Shravan Nayak 1149 RTRP Lost
Adv. Lata Pandurang Shinde 1154 IND Lost
Hruda Dhananjay Shinde 1078 IND Lost
Bharat Khimji Shah 937 HSP Lost
Sushma Dayanand Mehta 882 IND Lost
Sarika Dabral 768 IGP Lost
Advocate Kapil Kantilal Soni 780 IND Lost
Adv Mitesh Varshney 497 BHIMS Lost
Gajanan Tukaram Sonkamble 501 IND Lost
Harishankar Yadav 405 SVKP Lost
Santosh Manik Rayban 234 IND Lost
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा निवडणूक निकाल 2024

 असा आहे मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ 

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. या जागेवर सिनेतारकांचे वर्चस्व राहिले आहे. या भागात गोरेगावमध्ये 520 एकरमध्ये पसरलेली फिल्म सिटी येते. या लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाणारे 1800 एकरचे जंगलही याच लोकसभा जागेचा एक भाग आहे. येथील सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना खूप आकर्षित करतात, यामध्ये वर्सोवाचा समुद्रकिनारा देखील समाविष्ट आहे.

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेचा इतिहास

1967 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या सीमा बदलानंतर काँग्रेसचे उमेदवार शांतीलाल शाह मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. 1971 मध्येही ही जागा काँग्रेसकडेच राहिली आणि हरी रामचंद्र गोखले खासदार म्हणून निवडून आले. 1977 आणि 1980 च्या निवडणुकीत जनता दलाने ही जागा जिंकली होती. पक्षाचे उमेदवार आणि ज्येष्ठ वकील राम जेठमलानी दोनदा खासदार झाले. 1984 मध्ये चित्रपट अभिनेते सुनील दत्त यांनी काँग्रेस पक्षाकडून ही जागा लढवली होती. त्यांनी 1984, 1989 आणि 1991 मध्ये सलग तीन वेळा येथून निवडणूक जिंकली. 1996 च्या निवडणुकीत ही जागा शिवसेनेकडे गेली आणि पक्षाचे मधुकर सरपोतदार विजयी झाले. 1998 च्या निवडणुकीतही या जागेवर शिवसेनेचे मधुकर निवडून आले होते.


सुनील दत्त यांच्या निधनानंतर त्यांची कन्या प्रिया दत्त 

1999 मध्ये काँग्रेसचे उमेदवार अभिनेते सुनील दत्त यांनी पुन्हा एकदा निवडून आले. 2004 च्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला होता. 25 मे 2005 रोजी त्यांचे निधन झाले. 2005 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त यांना उमेदवारी दिली आणि त्या विजयी झाल्या. 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसचे गुरुदास कामत येथून खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत या जागेवर भाजप-शिवसेना युतीचे गजानन कीर्तिकर विजयी झाले. 2019 मध्ये ते पुन्हा खासदार झाले.

2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेचा विजय

2014 च्या निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांना 4,64,820 मते मिळाली होती. त्यांच्याविरोध उभे राहीलेल्या काँग्रेसच्या गुरुदास कामत यांनी 2,81,792 मते मिळाली. 2019 मध्ये शिवसेनेने या जागेवर पुन्हा गजानन कीर्तिकर यांना तिकीट दिले आणि ते 2,60,328 मतांनी विजयी झाले. त्यांना 570,063 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे संजय निरुपम यांना 3,09,335 मते मिळाली.

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Gajanan Kirtikar शिवसेना Won 5,70,063 60.55
Sanjay Nirupam आयएनसी Lost 3,09,735 32.90
Suresh Sundar Shetty व्हिबीए Lost 23,422 2.49
Subhash Passi एसपी Lost 5,850 0.62
Ajay Kailashnath Dubey जेएकेपी Lost 2,083 0.22
Prabhakar Tarapado Sadhu अपक्ष Lost 1,912 0.20
Madan Banwarilal Agrawal अपक्ष Lost 1,300 0.14
Arora Surinder Mohan बीजेएपी Lost 1,180 0.13
Chhaya Sunil Tiwari जेएसी Lost 1,158 0.12
Gajanan Tukaram Sonkamble अपक्ष Lost 848 0.09
Shakuntala Mariya Kushalkar पीआरसीपी Lost 749 0.08
Adv Mitesh Varshney अपक्ष Lost 638 0.07
Sanjay Vishwanath Sakpal अपक्ष Lost 555 0.06
Chandrashekhar Sharma बीएमएफपी Lost 574 0.06
Dharmendra Shriram Pal आरकेडी Lost 475 0.05
Shaikh Abusalim Arunahak आरयूसी Lost 449 0.05
Harishankar Shivpujan Yadav एकेएपी Lost 441 0.05
Shashikant Kundalik Kadam अपक्ष Lost 443 0.05
Aftab Mashwood Khan अपक्ष Lost 499 0.05
Vijay Marothi Koyale आरएमपी Lost 491 0.05
Vijendra Kumar Rai अपक्ष Lost 407 0.04
Nota नोटा Lost 18,225 1.94
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Kamat Gurudas V आयएनसी Won 2,53,920 35.91
Gajanan Kirtikar शिवसेना Lost 2,15,533 30.48
Thakare Shalini Jitendra मनसे Lost 1,24,000 17.54
Abu Asim Azmi एसपी Lost 84,412 11.94
Athar Siddiqui बीएसपी Lost 9,723 1.37
Aggarwal Rishi Dharampal जेजीपी Lost 3,302 0.47
Santosh Pandurang Chaike अपक्ष Lost 1,886 0.27
Pramod Sitaram Kasurde अपक्ष Lost 1,702 0.24
Jadhav Bhikaji Gangaram केकेजेएचएस Lost 1,496 0.21
Dr Vijay Bhave अपक्ष Lost 1,412 0.20
Mahadev Limbaji Galphade अपक्ष Lost 1,393 0.20
Vaijanath Sangram Gaikwad बीबीएम Lost 1,253 0.18
Tawade Dilip Narayan एआईएफबी Lost 1,161 0.16
Dhotre Maruti Yamnappa अपक्ष Lost 1,069 0.15
Mohammed Rafiq Abdul Razak Shaikh अपक्ष Lost 1,028 0.15
Bhatia Ripudaman Singh अपक्ष Lost 954 0.13
Ninad Manjardekar अपक्ष Lost 725 0.10
Dayanand Nivruti Kamble अपक्ष Lost 572 0.08
Anita Ramkrushan Rupawate अपक्ष Lost 539 0.08
Pawar Subhash Pandurang पीआरसीपी Lost 529 0.07
Kamble Satish Kisan अपक्ष Lost 525 0.07
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Gajanan Kirtikar शिवसेना Won 4,64,820 51.91
Kamat Gurudas Vasant आयएनसी Lost 2,81,792 31.47
Mahesh Manjrekar मनसे Lost 66,088 7.38
Mayank Gandhi आप Lost 51,860 5.79
Bhole Pushpa Milind बीएसपी Lost 10,275 1.15
Rakhi Sawant आरएसएपी Lost 2,006 0.22
Rina Mahendrakumar Zaveri अपक्ष Lost 1,530 0.17
Sonkamble Gajanan Tukaram अपक्ष Lost 1,366 0.15
Adv Mangesh Madhukar Humne बीएमयूपी Lost 1,082 0.12
Nitin H Khare अपक्ष Lost 1,078 0.12
Pravin Chandrakant Kaurpuriya एचएससीपी Lost 888 0.10
Mohan Galvankar टीएलपीआई Lost 694 0.08
Vijayanand Shankarrao Shinde एचएनडी Lost 514 0.06
Pratik Prabhakar Toraskar अपक्ष Lost 515 0.06
Nota नोटा Lost 11,009 1.23
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा जागेचा निवडणूक इतिहास
राज्यMaharashtra लोकसभा जागाMumbai North West एकूण नामांकन28 नामांकन रद्द5 नामांकन मागे घेतले2 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत18 एकूण उमेदवार21
पुरुष मतदार8,95,802 महिला मतदार7,09,190 इतर मतदार- एकूण मतदार16,04,992 मतदानाची तारीख30/04/2009 निकालाची तारीख16/05/2009
राज्यMaharashtra लोकसभा जागाMumbai North West एकूण नामांकन21 नामांकन रद्द2 नामांकन मागे घेतले5 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत12 एकूण उमेदवार14
पुरुष मतदार9,86,704 महिला मतदार7,88,712 इतर मतदार0 एकूण मतदार17,75,416 मतदानाची तारीख24/04/2014 निकालाची तारीख16/05/2014
राज्यMaharashtra लोकसभा जागाMumbai North West एकूण नामांकन27 नामांकन रद्द5 नामांकन मागे घेतले1 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत19 एकूण उमेदवार21
पुरुष मतदार9,50,457 महिला मतदार7,81,788 इतर मतदार18 एकूण मतदार17,32,263 मतदानाची तारीख29/04/2019 निकालाची तारीख23/05/2019
लोकसभेची जागाMumbai North-West एकूण लोकसंख्या20,80,726 शहरी लोकसंख्या (%) 100 ग्रामीण लोकसंख्या (%)0 अनुसूचित जाती (%)5 अनुसूचित जमाती (%)1 सामान्य/ओबीसी (%)94
हिंदू (%)75-80 मुस्लिम (%)15-20 ईसाई (%)0-5 सिख (%) 0-5 बौद्ध (%)0-5 जैन (%)0-5 इतर (%) 0-5
Source: 2011 Census

Disclaimer : “The information and data presented on this website, including but not limited to results, electoral features, and demographics on constituency detail pages, are sourced from various third-party sources, including the Association for Democratic Reforms (ADR). While we strive to provide accurate and up-to-date information, we do not guarantee the completeness, accuracy, or reliability of the data. The given data widgets are intended for informational purposes only and should not be construed as an official record. We are not responsible for any errors, omissions, or discrepancies in the data, or for any consequences arising from its use. To be used at your own risk.”

आमचं भविष्य ज्योतिषाकडं..., बारामतीमधील त्या बॅनरची राज्यात चर्चा

Ajit Pawar -Sharad Pawar Baramati : लोकसभेचा धडा पुन्हा विधानसभेला गिरवला जाऊ नये यासाठी अजित पवार बारामती पिंजून काढत आहेत. अनेक गावांचा दौरा त्यांनी केला आहे. तर अनेक गावं त्यांच्या टप्प्यात आहेत. ते थेट मतदारांमध्ये जाऊन मतदानाचं आवाहन करत आहेत. त्यातच एका बॅनरने त्यांची कळी खुलली आहे.

8 लाखांची कार, 1.15 कोटींचे सोने, प्रियंका गांधींकडे संपत्ती किती?

Congress Leader Priyanka Gandhi Networth : काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरला. राहुल गांधी यांनी हा मतदारसंघ सोडल्यानंतर निवडणूक आयोगाने या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

मनोज जरांगेंच्या भेटीला इच्छुकांची भाऊगर्दी; अंतरवाली सराटीत गर्दी

Maratha Factor in Assembly Election : लोकसभेत भल्याभल्यांना मराठा आरक्षणावरून रोष सहन करावा लागला. हा फॅक्टर आता विधानसभेत आपली डोकेदुखी वाढवू नये यासाठी काही इच्छुक उमेदवारांनी अगोदरच फिल्डिंग लावली आहे. त्यात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

भाजपने युती धर्म पाळला असता तर सेनेचे चार खासदार आणखी निवडून आले असते

भाजपने शिवसेनेची नांदेड, यवतमाळची उमेदवारी बदलवली. या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये भाजपचा हस्तक्षेप झाला. त्याऐवजी भाजपने हे काम ज्याच्या घरचे आहे त्यालाच करू दिले पाहिजे होते. युतीचा धर्म जर भाजपने व्यवस्थित पाळला असता तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणखी चार खासदार निवडून आले असते.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे 'संघ' दक्ष; बैठकीत काय ठरलं?

RSS-BJP Meeting : लोकसभेतील हाराकिरीमुळे आता भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेतलं आहे. लोकसभा निवडणुकीत संघाशी फटकून वागल्याचा फटका बसल्याने विधानसभेसाठी भाजपने संघाबाबत सावध पवित्रा घेतला आहे. दोन्ही संघटनांमध्ये नुकतीच बैठक झाली, त्यात यावर चर्चा झाली.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग असणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचबाबत सुप्रिया सुळे यांनी आज महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

शिंदे यांच्या शिवसेनेतील खासदार अडचणीत, पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात

shrirang barne: मावळ लोकसभा मतदार संघातून श्रीरंग बारणे ६ लाख ९२ हजार ८३२ मते घेऊन विजयी झाले होते. विरोधी शिवसेना उबाठाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना ५ लाख९६ हजार २१७ मते मिळाली होती. परंतु या विजयाला आक्षेप घेण्यात आला आहे.

ठाकरेंच्या पक्षाची ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक, मोठा निर्णय होणार?

ठाकरे गटाच्या गोटात सध्या जोरदार हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाची आज मुंबईत ट्रायडेंट हॉटेलमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत काय-काय चर्चा होते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर पहिलाच सर्वे, महायुती ? की महाविकास आघाडी ? येणार

राज्यभरातून 288 मतदार संघातील 84,529 मतदारांशी संवाद साधण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तर सर्व्हेक्षण करण्यासाठी सकाळ माध्यमाचे 2000 सहकारी सामील झाले होते. लोकसभा निवडणूकीत मतदान केलेल्यांची प्राधान्याने सर्वेसाठी निवड करण्यात आली आहे....

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार

जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर आले आहे.

निवडणूक बातम्या 2024
निवडणूक व्हिडिओ
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?