नागपूर लोकसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Nitin Gadkari 655027 BJP Won
Vikas Thakre 517424 INC Lost
Yogiraj Alias Yogesh Patiram Lanjewar 19242 BSP Lost
Kivinsuka Virendra Suryavanshi 2059 DJP Lost
Adarsh Ravishankar Thakur 1750 IND Lost
Adv Ulhas Shalikram Dupare 1348 IND Lost
Fahim Shamim Khan 1073 MDP Lost
Suraj Balram Mishra 817 KUBSP Lost
Tekraj Belkhode 808 IND Lost
Garudadri Anand Kumar 720 ABHPP Lost
Dhanu Walthare 692 IND Lost
Vijay Mankar 610 APOI Lost
Adv. Santosh Ramkrishna Lanjewar 567 AIFB Lost
Gunwant Harichandra Somkuwar 471 BHJKP Lost
Shridhar Narayan Salve 451 BHIMS Lost
Sunil Wankhede 322 RSAMP Lost
Babita Raju Awasthi 182 IND Lost
Narayan Tukaram Choudhari 251 SUCI Lost
Praful Manikchand Bhange 201 IND Lost
Sachin Ramkrushnarao Waghade 202 IND Lost
Santosh Tulshiram Chavhan 242 IND Lost
Sushil Patil 237 IND Lost
Vinayak Bhaurao Awchat 190 IND Lost
Dipak Laxmanrao Maske 270 BHMP Lost
Sahil Balchand Turkar 129 IND Lost
Vishesh Vasanta Futane - BARESP Lost
नागपूर लोकसभा निवडणूक निकाल 2024

नागपूरचा लोकसभा मतदार संघाचा इतिहास 

नागपूर ही महाराष्ट्राचा उपराजधानी असून एक जिल्हा आणि लोकसभा मतदार संघ आहे. नागपूरला संत्र्याचे शहर असेही म्हटले जाते  नागपूर विदर्भात येते. नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. नागपूरची सीमा छत्तीसगडशी जोडलेली आहे. 

निवडणूकीत कुणाची  सरशी 

नागपूर पूर्वी काँग्रेसच्या ताब्यात होते. मात्र 2014 पासून राजकीय समीकरणे बदलली आहेत. 1952-57 मध्ये काँग्रेसने ही जागा जिंकली होती. त्यानंतर अनसूयाबाई काळे या येथून पहिल्यांदा खासदार झाल्या. 1962 मध्ये माजी काँग्रेस नेते माधव श्रीहरी अणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. मात्र, त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात गेले.

1996 च्या निवडणुकीत भाजपने प्रथम विजय मिळविला

1996 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या जागेवर प्रथमच आपले खाते उघडले आणि बनवारीलाल पुरोहित खासदार म्हणून निवडून आले. बनवारीलाल पुरोहित नंतर अनेक राज्यांचे राज्यपाल झाले. 1998 ते 2004 पर्यंत ही जागा पुन्हा एकदा काँग्रेसच्या ताब्यात गेली आणि विलास मुत्तेमवार सलग चार वेळा खासदार झाले.

2014 निवडणुकीत भाजपने नितीन गडकरींना तिकीट दिले 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नितीन गडकरी यांना येथून उमेदवारी दिली. नागपूर हा नितीन गडकरींचा गृह जिल्हा आहे. गडकरींनी काँग्रेसचे दिग्गज नेते विलास मुत्तेमवार यांचा 2,84,828 मतांनी पराभव केला. गडकरींना 5,87,767 मते मिळाली. 2019 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा नितीन गडकरी काँग्रेसचे उमेदवार नानाभाई फाल्गुन राव पाटोळे यांचा पराभव करून विजय झाले.

2019 लोकसभा निवडणूकीचे आकडे

एकूण पुरुष मतदार -10,97,087
एकूण महिला मतदार -10,63,932
एकूण मतदार - 21,61,096

नागपुर लोकसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Nitin Gadkari भाजप Won 6,60,221 55.67
Nana Patole आयएनसी Lost 4,44,212 37.45
Mohammad Jamal बीएसपी Lost 31,725 2.67
Manohar Alias Sagar Pundlikrao Dabrase व्हिबीए Lost 26,128 2.20
Adv (dr ) Mane Suresh बारेसप Lost 3,412 0.29
Shridhar Narayan Salve आरजेएस Lost 2,121 0.18
Shahil Balachand Turkar बीएमएफपी Lost 2,003 0.17
Uday Rambhauji Borkar अपक्ष Lost 1,322 0.11
Adv Vijaya Dilip Bagde एएसपीआई Lost 1,182 0.10
Gopalkumar Ganeshu Kashyap सीएसएम Lost 1,169 0.10
Ali Ashfaque Ahmed बीएमयूपी Lost 724 0.06
Dr Vinod Kashiram Badole एएसएसपी Lost 735 0.06
Asim Ali एमडीपी Lost 673 0.06
Ruben Domink Francis अपक्ष Lost 608 0.05
Sachin Jagorao Patil अपक्ष Lost 633 0.05
Sunil Suryabhan Kawade अपक्ष Lost 417 0.04
Vitthal Nanaji Gaikawad एचबीपी Lost 482 0.04
Vanita Jitendra Raut एबीएमपी Lost 480 0.04
Adv Ulhas Shalikram Dupare अपक्ष Lost 299 0.03
Dr Manisha Bangar पीपीआईडी Lost 400 0.03
Prafulla Manikchand Bhange अपक्ष Lost 359 0.03
Manoj Kothuji Bawane अपक्ष Lost 331 0.03
Sachin Haridas Somkuwar अपक्ष Lost 227 0.02
Comrade Yogesh Krishnarao Thakare सीपीआईएमएलआर Lost 281 0.02
Dikshita Anand Temburne डीजेएचपी Lost 273 0.02
Siddharth Asaram Kurve अपक्ष Lost 247 0.02
Satish Vitthal Nikhar अपक्ष Lost 237 0.02
Dipak Laxmanrao Maske अपक्ष Lost 235 0.02
Kartik Gendalal Doke अपक्ष Lost 181 0.02
Prabhakar Krushnaji Satpaise अपक्ष Lost 156 0.01
Nota नोटा Lost 4,578 0.39
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Vilasrao Muttemwar आयएनसी Won 3,15,148 41.72
Purohit Banwarilal Bhagwandas भाजप Lost 2,90,749 38.49
Engineer Manikrao Vaidya बीएसपी Lost 1,18,741 15.72
Dr Yashwant Manohar बीबीएम Lost 4,455 0.59
Adv Upasha Bansi Taywade अपक्ष Lost 2,800 0.37
Mohamad Habib Reezavi अपक्ष Lost 2,722 0.36
Dilip Mangal Madavi जीजीपी Lost 2,522 0.33
Arun Shamrao Joshi एबीएचएम Lost 2,257 0.30
Jagdish Raghunath Ambade अपक्ष Lost 2,257 0.30
Prof Dnyanesh Wakudkar अपक्ष Lost 1,485 0.20
Premdas Ramchandra Ramteke अपक्ष Lost 1,249 0.17
Azizur Rehman Sheikh अपक्ष Lost 1,169 0.15
Kumbhare Sulekha Narayan बीआरईएम Lost 1,010 0.13
Pratibha Uday Khaparde अपक्ष Lost 969 0.13
Ashish Arun Nagrare अपक्ष Lost 827 0.11
Mehmood Khan Raheem Khan डीईएसईपी Lost 806 0.11
Sunil Gayaprasad Mishra अपक्ष Lost 767 0.10
Somkuwar Vijay Sitaram एएमआरपी Lost 730 0.10
Barapatre Chandrabhan Somaji अपक्ष Lost 720 0.10
Vijay Devrao Dhakate अपक्ष Lost 710 0.09
Rahul Madhukar Deshmukh अपक्ष Lost 570 0.08
Adv Gajanan Sadashiv Kawale आरपीके Lost 555 0.07
Adv Vasanta Umre जीपीआई Lost 494 0.07
Raut Rameshchandra पीआरसीपी Lost 487 0.06
Rajesh Sukhdev Gaikwad केकेजेएचएस Lost 449 0.06
Rajeshkumar Mohanlal Pugalia अपक्ष Lost 366 0.05
Balasaheb Alias Pramod Ramaji Shambharkar अपक्ष Lost 355 0.05
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Nitin Gadkari भाजप Won 5,87,767 54.17
Vilas Muttemwar आयएनसी Lost 3,02,919 27.92
Dr Mohan Ramrao Gaikwad बीएसपी Lost 96,433 8.89
Anjali Damania आप Lost 69,081 6.37
Kavita Vinodkumar Tibdiwal अपक्ष Lost 2,408 0.22
Kanphade Rajendrakumar Ex Additional Collector अपक्ष Lost 2,269 0.21
Senapati Uttam Sapan अपक्ष Lost 2,017 0.19
Chanda Sudhir Manwatkar अपक्ष Lost 1,880 0.17
Dr Pradeep Rambhauji Nagrale एएसपीआई Lost 1,366 0.13
Ansari Javed Ahemed डीईएसईपी Lost 1,262 0.12
Shridhar Narayan Salve अपक्ष Lost 1,187 0.11
Somkuvar Vijay Sitaram अपक्ष Lost 1,077 0.10
Sunil Dattu Pendor बीएमयूपी Lost 836 0.08
Gaus Mohammed Sheikh Ayyub Sheikh अपक्ष Lost 784 0.07
Jivan Ramteke अपक्ष Lost 807 0.07
Ravindra Manik Borkar अपक्ष Lost 760 0.07
Adv Suresh Shinde अपक्ष Lost 677 0.06
Mohan Marotrao Karemore अपक्ष Lost 665 0.06
Anita Nagdigambar Tekam अपक्ष Lost 660 0.06
Phusey Ghanshyam Ramaji आरपीआय Lost 655 0.06
Ajaz Khan अपक्ष Lost 542 0.05
Shakil Wasi Ahamad अपक्ष Lost 542 0.05
Baburao Damaduji Meshram अपक्ष Lost 539 0.05
Rajesh Suresh Sadhankar अपक्ष Lost 537 0.05
Chimote Rammurti Keshvrao जीजीपी Lost 528 0.05
Babulal Sundarlal Banjare अपक्ष Lost 419 0.04
Dhiraj Jaidev Gajbhiye अपक्ष Lost 390 0.04
Bashir Khan एमडीपी Lost 466 0.04
Shahid Sharif जेडीयू Lost 452 0.04
Pankaj Prafulkumar Bhansali अपक्ष Lost 439 0.04
Dr Dharmendra Mandlik (Parate) एचजेपी Lost 426 0.04
Dilip Narayan Bhorkar अपक्ष Lost 415 0.04
Ateeque Ahmad Malik अपक्ष Lost 373 0.03
Nota नोटा Lost 3,460 0.32
नागपुर लोकसभा जागेचा निवडणूक इतिहास
राज्यMaharashtra लोकसभा जागाNagpur एकूण नामांकन42 नामांकन रद्द11 नामांकन मागे घेतले4 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत25 एकूण उमेदवार27
पुरुष मतदार9,03,688 महिला मतदार8,35,232 इतर मतदार- एकूण मतदार17,38,920 मतदानाची तारीख16/04/2009 निकालाची तारीख16/05/2009
राज्यMaharashtra लोकसभा जागाNagpur एकूण नामांकन51 नामांकन रद्द6 नामांकन मागे घेतले12 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत31 एकूण उमेदवार33
पुरुष मतदार9,80,485 महिला मतदार9,20,265 इतर मतदार34 एकूण मतदार19,00,784 मतदानाची तारीख10/04/2014 निकालाची तारीख16/05/2014
राज्यMaharashtra लोकसभा जागाNagpur एकूण नामांकन39 नामांकन रद्द6 नामांकन मागे घेतले3 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत28 एकूण उमेदवार30
पुरुष मतदार10,97,087 महिला मतदार10,63,932 इतर मतदार77 एकूण मतदार21,61,096 मतदानाची तारीख11/04/2019 निकालाची तारीख23/05/2019
लोकसभेची जागाNagpur एकूण लोकसंख्या24,05,665 शहरी लोकसंख्या (%) 100 ग्रामीण लोकसंख्या (%)0 अनुसूचित जाती (%)20 अनुसूचित जमाती (%)8 सामान्य/ओबीसी (%)72
हिंदू (%)70-75 मुस्लिम (%)10-15 ईसाई (%)0-5 सिख (%) 0-5 बौद्ध (%)15-20 जैन (%)0-5 इतर (%) 0-5
Source: 2011 Census

Disclaimer : “The information and data presented on this website, including but not limited to results, electoral features, and demographics on constituency detail pages, are sourced from various third-party sources, including the Association for Democratic Reforms (ADR). While we strive to provide accurate and up-to-date information, we do not guarantee the completeness, accuracy, or reliability of the data. The given data widgets are intended for informational purposes only and should not be construed as an official record. We are not responsible for any errors, omissions, or discrepancies in the data, or for any consequences arising from its use. To be used at your own risk.”

आमचं भविष्य ज्योतिषाकडं..., बारामतीमधील त्या बॅनरची राज्यात चर्चा

Ajit Pawar -Sharad Pawar Baramati : लोकसभेचा धडा पुन्हा विधानसभेला गिरवला जाऊ नये यासाठी अजित पवार बारामती पिंजून काढत आहेत. अनेक गावांचा दौरा त्यांनी केला आहे. तर अनेक गावं त्यांच्या टप्प्यात आहेत. ते थेट मतदारांमध्ये जाऊन मतदानाचं आवाहन करत आहेत. त्यातच एका बॅनरने त्यांची कळी खुलली आहे.

8 लाखांची कार, 1.15 कोटींचे सोने, प्रियंका गांधींकडे संपत्ती किती?

Congress Leader Priyanka Gandhi Networth : काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरला. राहुल गांधी यांनी हा मतदारसंघ सोडल्यानंतर निवडणूक आयोगाने या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

मनोज जरांगेंच्या भेटीला इच्छुकांची भाऊगर्दी; अंतरवाली सराटीत गर्दी

Maratha Factor in Assembly Election : लोकसभेत भल्याभल्यांना मराठा आरक्षणावरून रोष सहन करावा लागला. हा फॅक्टर आता विधानसभेत आपली डोकेदुखी वाढवू नये यासाठी काही इच्छुक उमेदवारांनी अगोदरच फिल्डिंग लावली आहे. त्यात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

भाजपने युती धर्म पाळला असता तर सेनेचे चार खासदार आणखी निवडून आले असते

भाजपने शिवसेनेची नांदेड, यवतमाळची उमेदवारी बदलवली. या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये भाजपचा हस्तक्षेप झाला. त्याऐवजी भाजपने हे काम ज्याच्या घरचे आहे त्यालाच करू दिले पाहिजे होते. युतीचा धर्म जर भाजपने व्यवस्थित पाळला असता तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणखी चार खासदार निवडून आले असते.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे 'संघ' दक्ष; बैठकीत काय ठरलं?

RSS-BJP Meeting : लोकसभेतील हाराकिरीमुळे आता भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेतलं आहे. लोकसभा निवडणुकीत संघाशी फटकून वागल्याचा फटका बसल्याने विधानसभेसाठी भाजपने संघाबाबत सावध पवित्रा घेतला आहे. दोन्ही संघटनांमध्ये नुकतीच बैठक झाली, त्यात यावर चर्चा झाली.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग असणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचबाबत सुप्रिया सुळे यांनी आज महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

शिंदे यांच्या शिवसेनेतील खासदार अडचणीत, पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात

shrirang barne: मावळ लोकसभा मतदार संघातून श्रीरंग बारणे ६ लाख ९२ हजार ८३२ मते घेऊन विजयी झाले होते. विरोधी शिवसेना उबाठाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना ५ लाख९६ हजार २१७ मते मिळाली होती. परंतु या विजयाला आक्षेप घेण्यात आला आहे.

ठाकरेंच्या पक्षाची ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक, मोठा निर्णय होणार?

ठाकरे गटाच्या गोटात सध्या जोरदार हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाची आज मुंबईत ट्रायडेंट हॉटेलमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत काय-काय चर्चा होते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर पहिलाच सर्वे, महायुती ? की महाविकास आघाडी ? येणार

राज्यभरातून 288 मतदार संघातील 84,529 मतदारांशी संवाद साधण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तर सर्व्हेक्षण करण्यासाठी सकाळ माध्यमाचे 2000 सहकारी सामील झाले होते. लोकसभा निवडणूकीत मतदान केलेल्यांची प्राधान्याने सर्वेसाठी निवड करण्यात आली आहे....

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार

जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर आले आहे.

निवडणूक बातम्या 2024
महाराष्ट्रात किती जागा जिंकणार? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सांगितला आकडा
महाराष्ट्रात किती जागा जिंकणार? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सांगितला आकडा
पिक्चर अभी बाकी है, EXIT Poll वर विश्वास ठेवण्यात पॉईंट नाही, कारण....
पिक्चर अभी बाकी है, EXIT Poll वर विश्वास ठेवण्यात पॉईंट नाही, कारण....
संजय निरुपम यांचा मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप
संजय निरुपम यांचा मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप
बारामतीत मतदान सुरु असतानाच युगेंद्र पवारांच्या आईचा मोठा आरोप
बारामतीत मतदान सुरु असतानाच युगेंद्र पवारांच्या आईचा मोठा आरोप
माहीममध्ये तगड्या उमेदवारांना भिडणारे महेश सावंत म्हणाले...
माहीममध्ये तगड्या उमेदवारांना भिडणारे महेश सावंत म्हणाले...
वरळीत व्हायरल होणाऱ्या पत्रावर राज ठाकरे स्पष्टपणे बोलले, सत्य काय....
वरळीत व्हायरल होणाऱ्या पत्रावर राज ठाकरे स्पष्टपणे बोलले, सत्य काय....
पैसे वाटपाच्या आरोपावर बोलताना तावडेंनी शरद पवारांचे आभार मानले, कारण
पैसे वाटपाच्या आरोपावर बोलताना तावडेंनी शरद पवारांचे आभार मानले, कारण
या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; चाहत्यांना केलं कळकळीचं आवाहन
या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; चाहत्यांना केलं कळकळीचं आवाहन
मुंबईत कारमध्ये सापडले कोट्यवधी, ही कार शिंदे गटाच्या नेत्याची का?
मुंबईत कारमध्ये सापडले कोट्यवधी, ही कार शिंदे गटाच्या नेत्याची का?
निवडणूक व्हिडिओ
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?