नंदूरबार लोकसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Adv Gowaal Kagada Padavi 745998 INC Won
Dr Heena Vijaykumar Gavit 586878 BJP Lost
Ananda Sukalal Koli 10644 BSP Lost
Sushilkumar Jahangir Pawara 8887 IND Lost
Nirmala Vasave 6947 PPI(D) Lost
Rohidas Gemaji Valvi 4947 IND Lost
Hemant Mansaram Koli 4081 VANBB Lost
Deepakkumar Madhukar Shirsath 3571 IND Lost
Jalamsing Sutum Pawar 2587 IND Lost
Ravindra Ranjit Valvi 2625 BADVP Lost
Gitanjali Shashikant Koli 2381 IND Lost
नंदूरबार लोकसभा निवडणूक निकाल 2024

नंदुरबार मतदार संघाचा इतिहास 

महाराष्ट्रातील नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचा स्वतःचा वेगळा इतिहास आहे. 2014 पूर्वी नंदुरबार हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता आणि याआधी कोणत्याही पक्षाचा नेता येथे विजयी झाला नव्हता. 2014 मध्ये मोदी लाटेत काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला ढासळला.

निवडणूकांमधील विजय 

नंदुरबार हा महाराष्ट्रातील जिल्हा आहे आणि एक लोकसभा मतदार संघ देखील आहे. नंदुबार जिल्ह्यात विधानसभेच्या सहा जागा आहेत,  2008 पूर्वी विधानसभेच्या फक्त चार जागा होत्या. स्वातंत्र्यानंतर नंदुरबार लोकसभा अस्तित्वात आली. 1952 मध्ये देशात पहिली लोकसभा निवडणूक झाली तेव्हा काँग्रेसने या जागेवरून विजय मिळवला होता. त्यानंतर शालिग्राम रामचंद्र भारतीय हे या जागेचे पहिले खासदार होते. त्यांच्यानंतर जयंतराव गणपत नटावदकर खासदार झाले.

2014 पूर्वी काँग्रेसची एकाधिकारशाही

लक्ष्मण वेदू वळवी हे काँग्रेसचे नेते 1957 ते 1962 या काळात येथून खासदार होते. यानंतर कॉंग्रेसचे तुकाराम हुराजी गावित हे 1967 ते 1971 पर्यंत खासदार होते. 1977 ते 1980 या काळात सुरुपसिंग हिऱ्या नाईक यांनी या जागेचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर 1980 ते 2009 पर्यंत ही जागा काँग्रेसच्या ताब्यात राहिली आणि येथून माणिकराव गावित खासदार होते. 2014 मध्ये देशात मोदी लाट आल्यामुळे काँग्रेसचा विजयरथ रोकला गेला. 

मोदी लाटेत विजय 

2014  मध्ये भाजपने हिना गावित यांना येथून तिकीट दिले होते. काँग्रेसचे उमेदवार माणिकराव गावित यांचा पराभव करुन भाजपाने आपले खाते उघडले. 2014 पूर्वी येथे केवळ काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. 2014 मध्ये भाजपने येथून आपले खाते उघडले आणि काँग्रेसचा विजयरथ रोखण्यात यश मिळवले. 2019 मध्ये भाजपने हीना गावित यांना तिकीट दिले आणि त्या विजयी झाल्या.

जातीय समीकरण काय ?

नंदुरबार मतदारसंघात एसटी प्रवर्गाचे सर्वाधिक मतदार आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार, या जागेवर एसटी मतदारांची संख्या सुमारे 12,00,191 होती. त्याच वेळी, त्यावेळी अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या सुमारे 67,103 होती, जी एकूण लोकसंख्येच्या 3.5 टक्के होती. या जागेवर मुस्लिम मतदारही आहेत, ज्यांची संख्या 1,06,263 होती. लोकसंख्येचा विचार केला तर त्या वेळी जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येमध्ये त्यांचा वाटा 5.5 टक्के होता.


 

नंदुरबार लोकसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Dr Heena Vijaykumar Gavit भाजप Won 6,39,136 49.86
Adv K C Padavi आयएनसी Lost 5,43,507 42.40
Anturlikar Sushil Suresh व्हिबीए Lost 25,702 2.01
Dr Natawadkar Suhas Jayant अपक्ष Lost 13,820 1.08
Rekha Suresh Desai बीएसपी Lost 11,466 0.89
Koli Ananda Sukalal अपक्ष Lost 7,185 0.56
Ashok Daulatsing Padvi अपक्ष Lost 4,930 0.38
Ajay Karamsing Gavit अपक्ष Lost 4,497 0.35
Krishna Thoga Gavit बीटीपी Lost 4,438 0.35
Arjunsing Diwansing Vasave अपक्ष Lost 2,936 0.23
Sandip Abhimanyu Valvi बीएमयूपी Lost 2,196 0.17
Nota नोटा Lost 21,925 1.71
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Gavit M Hodlya आयएनसी Won 2,75,936 36.01
Gavit Sharad Krushnrao एसपी Lost 2,35,093 30.68
Natawadkar Suhas Jyant भाजप Lost 1,95,987 25.58
Koli Raju Ramdas अपक्ष Lost 31,556 4.12
Padvi Babita Karmsingh बीएसपी Lost 11,780 1.54
Abhijit Aatya Vasave अपक्ष Lost 9,457 1.23
Kokani Manjulabai Sakharam बीबीएम Lost 6,431 0.84
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Gavit Hina Vijaykumar भाजप Won 5,79,486 51.89
Gavit Manikrao Hodlya आयएनसी Lost 4,72,581 42.32
Vasave Amit Sheklal बीएसपी Lost 12,133 1.09
Adv Sobji Devalya Gavit अपक्ष Lost 9,184 0.82
C S Valvi अपक्ष Lost 6,004 0.54
Arjunsing Divansing Vasave बीबीएम Lost 4,712 0.42
Mahesh Jaysing Pawara अपक्ष Lost 4,389 0.39
Virendra Ravaji Valvi आप Lost 3,511 0.31
Ranjit Jugla Padvi बीएमयूपी Lost 3,498 0.31
Nota नोटा Lost 21,178 1.90
नंदुरबार लोकसभा जागेचा निवडणूक इतिहास
राज्यMaharashtra लोकसभा जागाNandurbar एकूण नामांकन10 नामांकन रद्द2 नामांकन मागे घेतले1 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत4 एकूण उमेदवार7
पुरुष मतदार7,26,989 महिला मतदार7,28,554 इतर मतदार- एकूण मतदार14,55,543 मतदानाची तारीख23/04/2009 निकालाची तारीख16/05/2009
राज्यMaharashtra लोकसभा जागाNandurbar एकूण नामांकन14 नामांकन रद्द3 नामांकन मागे घेतले2 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत7 एकूण उमेदवार9
पुरुष मतदार8,52,313 महिला मतदार8,20,622 इतर मतदार8 एकूण मतदार16,72,943 मतदानाची तारीख24/04/2014 निकालाची तारीख16/05/2014
राज्यMaharashtra लोकसभा जागाNandurbar एकूण नामांकन14 नामांकन रद्द1 नामांकन मागे घेतले2 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत9 एकूण उमेदवार11
पुरुष मतदार9,44,714 महिला मतदार9,26,363 इतर मतदार22 एकूण मतदार18,71,099 मतदानाची तारीख29/04/2019 निकालाची तारीख23/05/2019
लोकसभेची जागाNandurbar एकूण लोकसंख्या24,88,735 शहरी लोकसंख्या (%) 15 ग्रामीण लोकसंख्या (%)85 अनुसूचित जाती (%)3 अनुसूचित जमाती (%)64 सामान्य/ओबीसी (%)33
हिंदू (%)90-95 मुस्लिम (%)0-5 ईसाई (%)0-5 सिख (%) 0-5 बौद्ध (%)0-5 जैन (%)0-5 इतर (%) 0-5
Source: 2011 Census

Disclaimer : “The information and data presented on this website, including but not limited to results, electoral features, and demographics on constituency detail pages, are sourced from various third-party sources, including the Association for Democratic Reforms (ADR). While we strive to provide accurate and up-to-date information, we do not guarantee the completeness, accuracy, or reliability of the data. The given data widgets are intended for informational purposes only and should not be construed as an official record. We are not responsible for any errors, omissions, or discrepancies in the data, or for any consequences arising from its use. To be used at your own risk.”

मोदी मॅजिकमुळेच महाराष्ट्र, हरियाणात विजय, सर्व्हेक्षणात मोठा खुलासा

महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला. तर काँग्रेसचा जबरदस्त पराभव झाला आहे. हे असं काय झालं? यामागे कोणते फॅक्टर होते. मॅट्रिकने एक सर्व्हे केला आहे. त्यातून भाजपच्या यशाचे आणि काँग्रेसच्या अपयशाची कारणं समोर आली आहेत. काय आहेत ही कारणं?

आमचं भविष्य ज्योतिषाकडं..., बारामतीमधील त्या बॅनरची राज्यात चर्चा

Ajit Pawar -Sharad Pawar Baramati : लोकसभेचा धडा पुन्हा विधानसभेला गिरवला जाऊ नये यासाठी अजित पवार बारामती पिंजून काढत आहेत. अनेक गावांचा दौरा त्यांनी केला आहे. तर अनेक गावं त्यांच्या टप्प्यात आहेत. ते थेट मतदारांमध्ये जाऊन मतदानाचं आवाहन करत आहेत. त्यातच एका बॅनरने त्यांची कळी खुलली आहे.

8 लाखांची कार, 1.15 कोटींचे सोने, प्रियंका गांधींकडे संपत्ती किती?

Congress Leader Priyanka Gandhi Networth : काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरला. राहुल गांधी यांनी हा मतदारसंघ सोडल्यानंतर निवडणूक आयोगाने या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

मनोज जरांगेंच्या भेटीला इच्छुकांची भाऊगर्दी; अंतरवाली सराटीत गर्दी

Maratha Factor in Assembly Election : लोकसभेत भल्याभल्यांना मराठा आरक्षणावरून रोष सहन करावा लागला. हा फॅक्टर आता विधानसभेत आपली डोकेदुखी वाढवू नये यासाठी काही इच्छुक उमेदवारांनी अगोदरच फिल्डिंग लावली आहे. त्यात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

भाजपने युती धर्म पाळला असता तर सेनेचे चार खासदार आणखी निवडून आले असते

भाजपने शिवसेनेची नांदेड, यवतमाळची उमेदवारी बदलवली. या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये भाजपचा हस्तक्षेप झाला. त्याऐवजी भाजपने हे काम ज्याच्या घरचे आहे त्यालाच करू दिले पाहिजे होते. युतीचा धर्म जर भाजपने व्यवस्थित पाळला असता तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणखी चार खासदार निवडून आले असते.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे 'संघ' दक्ष; बैठकीत काय ठरलं?

RSS-BJP Meeting : लोकसभेतील हाराकिरीमुळे आता भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेतलं आहे. लोकसभा निवडणुकीत संघाशी फटकून वागल्याचा फटका बसल्याने विधानसभेसाठी भाजपने संघाबाबत सावध पवित्रा घेतला आहे. दोन्ही संघटनांमध्ये नुकतीच बैठक झाली, त्यात यावर चर्चा झाली.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग असणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचबाबत सुप्रिया सुळे यांनी आज महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

शिंदे यांच्या शिवसेनेतील खासदार अडचणीत, पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात

shrirang barne: मावळ लोकसभा मतदार संघातून श्रीरंग बारणे ६ लाख ९२ हजार ८३२ मते घेऊन विजयी झाले होते. विरोधी शिवसेना उबाठाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना ५ लाख९६ हजार २१७ मते मिळाली होती. परंतु या विजयाला आक्षेप घेण्यात आला आहे.

ठाकरेंच्या पक्षाची ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक, मोठा निर्णय होणार?

ठाकरे गटाच्या गोटात सध्या जोरदार हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाची आज मुंबईत ट्रायडेंट हॉटेलमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत काय-काय चर्चा होते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर पहिलाच सर्वे, महायुती ? की महाविकास आघाडी ? येणार

राज्यभरातून 288 मतदार संघातील 84,529 मतदारांशी संवाद साधण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तर सर्व्हेक्षण करण्यासाठी सकाळ माध्यमाचे 2000 सहकारी सामील झाले होते. लोकसभा निवडणूकीत मतदान केलेल्यांची प्राधान्याने सर्वेसाठी निवड करण्यात आली आहे....

निवडणूक बातम्या 2024
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
निवडणूक व्हिडिओ
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल