ठाणे लोकसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Naresh Ganpat Mhaske 734231 SS Won
Rajan Baburao Vichare 517220 SHS (UBT) Lost
Santosh Bhikaji Bhalerao 10662 BSP Lost
Adv. Gurudev Narsingh Suryawanshi 3494 IND Lost
Mukesh Kailasnath Tiwari 2522 BHIMS Lost
Dr. Piyush K. Saxena 2293 IND Lost
Jha Subhash Chandra 2358 SVPP Lost
Chandrakant Vitthal Sonawane 2249 IND Lost
Irfan Ibrahim Shaikh 1875 IND Lost
Vijay Dnyanoba Ghate 1887 RBS Lost
Pramod Anandrao Dhumal 1786 IND Lost
Bhanwarlal Khetmal Mehta 1488 HSP Lost
Uttam Kisanrao Tirpude 1354 PPI(D) Lost
Archana Dinkar Gaikwad 1180 IND Lost
Salima Muktar Vasani 912 BHMP Lost
Rajiv Kondiba Bhosale 886 IND Lost
Rahul Jagbirsingh Meharoliya 818 BARESP Lost
Rajendra Ramchandra Sankhe 767 BHJKP Lost
Mallikarjun Saybanna Pujari 599 IND Lost
Sanjay Manohar More 643 IND Lost
Khajasab Rasulsab Mulla 648 IND Lost
Sawale Dattatray Sitaram 531 IND Lost
Siddhant Chhaban Shirsat 324 IND Lost
Surendrakumar K. Jain 440 IND Lost
ठाणे लोकसभा निवडणूक निकाल 2024


कसा आहे ठाणे लोकसभा मतदार संघ

मुंबईच्या उत्तरेला असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा देखील आहे. 2011 च्या जनगणनेत, हा देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता. नंतर ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे दोन भाग करण्यात आले आणि त्यातून पालघर हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला. ठाणे हे तलावांसाठीही ओळखले जाते. हिरव्यागार डोंगरांनी वेढलेला हा परिसरावर पूर्वी पोर्तुगीज, मराठे आणि ब्रिटिशांनी राज्य केले होते. 

मतदार संघाचा इतिहास

ठाणे लोकसभा मतदारसंघात प्राचीन मंदिरे, किल्ले, चर्च आणि ऐतिहासिक वास्तू आहेत. 19 फेब्रुवारी 2008 रोजी या लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला. यामध्ये मीरा भाईंदर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, ठाणे, ऐरोली आणि बेलापूरचा समावेश आहे. त्याच वेळी, हा मतदार संघ पुनर्रचनेत ठाणे आणि कल्याण असा विभागला गेला.

शिवसेनेचे प्रकाश परांजपे सलग 4 वेळा विजयी

1984 मध्ये काँग्रेसचे शांताराम घोलप येथून खासदार झाले. भाजपचे राम कापसे 1989 आणि 1991 मध्ये दोनदा निवडून आले. 1996 नंतर ही जागा सलग 4 वेळा शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांच्या ताब्यात राहिली. त्यांच्या निधनानंतर 2008 मध्ये येथे पोटनिवडणूक झाली ज्यात त्यांचे पुत्र आनंद परांजपे विजयी झाले. 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नायक विजयी झाले होते. मोदी लाटेत ही जागा भाजप-शिवसेना युतीकडे गेली. शिवसेनेचे राजन विचारे 2014 आणि 2019 मध्ये येथून खासदार म्हणून निवडून आले.

2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेने सत्ता काबीज केली

 2014 मध्ये शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना 5,95,364 मते मिळाली होती. त्यांनी 2,81,299 मतांनी मोठा विजय मिळवला. राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव गणेश नाईक यांचा पराभव केला. त्यांना केवळ 3,14,065 मते मिळाली. त्याच वेळी, 13,174 मतदारांनी NOTA बटण दाबले होते. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेने राजन विचारे पुन्हा विजयी झाले, त्यांना 740,969 मते मिळाली. त्याचवेळी त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला केवळ 3,28,824 मते मिळाली. राजन विचारे 4,12,145 मतांनी विजयी झाले.

ठाणे लोकसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Rajan Baburao Vichare शिवसेना Won 7,40,969 63.30
Anand Prakash Paran Jpe राष्ट्रवादी Lost 3,28,824 28.09
Mallikarjun Saibanna Pujari व्हिबीए Lost 47,432 4.05
Rajeshchanna Baijnath Jaiswar बीएसपी Lost 9,472 0.81
Hemant Kisan Patil एसएसआरडी Lost 2,620 0.22
Usman Moosa Shaikh बीएमएचपी Lost 2,098 0.18
Om Prakash Pal अपक्ष Lost 1,854 0.16
Dr Akshay Anant Zodge अपक्ष Lost 1,881 0.16
Ramesh Kumar Thakurprasad Shrivastav अपक्ष Lost 1,705 0.15
Ajay Baburam Gupta बीजेएपी Lost 1,453 0.12
Jain Surendrakumar एनपी Lost 1,398 0.12
Shubhangi Vidyasagar Chavan अपक्ष Lost 1,188 0.10
Sudhakar Narayan Shinde एएसपीआई Lost 1,038 0.09
Subhashchandra Ratandeo Jha एसवीपीपी Lost 998 0.09
Rajesh Siddhanna Kamble बीएमयूपी Lost 943 0.08
Madhavilata Dineshkumar Maurya जेएकेपी Lost 906 0.08
Omkar Nath S Tiwari एचएनडी Lost 801 0.07
Pokharkar Vinod Laxman अपक्ष Lost 772 0.07
Bramhadev Rambakshi Pande एसवीबीपी Lost 867 0.07
Dilip Prabhakar Aloni (Joshi) एबीजेएस Lost 850 0.07
Digambar Yalappa Bansode अपक्ष Lost 802 0.07
Jadhav Prabhakar Anant बारेसप Lost 686 0.06
Vitthal Natha Chavan अपक्ष Lost 535 0.05
Nota नोटा Lost 20,426 1.75
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Sanjeev Ganesh Naik राष्ट्रवादी Won 3,01,000 40.14
Chaugule Vijay Laxman शिवसेना Lost 2,51,980 33.60
Rajan Raje मनसे Lost 1,34,840 17.98
Avanindra Kumar Tripathi बीएसपी Lost 14,192 1.89
Vidyadhar Laxman Joshi अपक्ष Lost 9,680 1.29
Kamlakar Anand Tayde बीबीएम Lost 3,922 0.52
Mahesh Rathi Chanakya आरवीएनपी Lost 3,401 0.45
Bernardshaw David Nadar आरपीके Lost 3,016 0.40
Jaiprakash Narayan Bhande अपक्ष Lost 2,841 0.38
Vijay Chaugule अपक्ष Lost 1,889 0.25
Khan Firoz Yusufkhan अपक्ष Lost 1,766 0.24
Singh Rajesh Munnilal आरएसपीएस Lost 1,698 0.23
Swatantra Kumar Parmanand Anand अपक्ष Lost 1,653 0.22
Chetan Prakash Jadhav अपक्ष Lost 1,625 0.22
R D Tambe अपक्ष Lost 1,559 0.21
Jain Seema Mahendra पीआरबीपी Lost 1,505 0.20
Pramod Ingale अपक्ष Lost 1,374 0.18
Pathan Javeed Kamil Khan एनबीएनपी Lost 1,291 0.17
Gaud Faujdar Rangi अपक्ष Lost 1,261 0.17
Kamble Sachin Shirpat अपक्ष Lost 1,161 0.15
Ahmad Afjal Shaikh अपक्ष Lost 1,109 0.15
Kumar K अपक्ष Lost 1,092 0.15
Parag Hanumant Newalkar केकेजेएचएस Lost 937 0.12
Sayed Shafiq Ahmed Zoidi अपक्ष Lost 911 0.12
Vilas Dipak Khambe अपक्ष Lost 853 0.11
Paranjape Dipshree Deepak अपक्ष Lost 803 0.11
Moh Rizwan Abdulla Patel अपक्ष Lost 762 0.10
Mangesh Bharat Khade अपक्ष Lost 672 0.09
Fredi Albert Bhanga अपक्ष Lost 650 0.09
Murlidhar Krusna Pawar अपक्ष Lost 430 0.06
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Rajan Vichare शिवसेना Won 5,95,364 56.48
Dr Naik Sanjeev Ganesh राष्ट्रवादी Lost 3,14,065 29.79
Abhijit Ramesh Panse मनसे Lost 48,863 4.64
Sanjeev Vishnu Sane आप Lost 41,535 3.94
Kirtawade Vidhyadhar Bhimrao बीएसपी Lost 10,982 1.04
Ashok Shankar Jadhav बीएमयूपी Lost 4,022 0.38
Sohanlal Purohit अपक्ष Lost 2,479 0.24
Gopinath Sakharam Mhaske बीबीएम Lost 2,412 0.23
Nitin Shankar Deshpande डीएचआरपी Lost 2,175 0.21
Narendra Prabhashankar Pandey अपक्ष Lost 2,141 0.20
Abhay Subrao Kulkarni अपक्ष Lost 1,891 0.18
Adv S A Khan अपक्ष Lost 1,865 0.18
Raju Shravan Chavan आरबीएस Lost 1,681 0.16
Najakatali Kabir Ansari अपक्ष Lost 1,549 0.15
Salman Ajimullah Hasmi आरएसएपी Lost 1,402 0.13
Minai Qamruzzaman पीईसीपी Lost 1,196 0.11
Triloki Ghurahu Yadav अपक्ष Lost 1,066 0.10
Rajendra Gajbhiye एएसपीआई Lost 905 0.09
Sanjay Dilip Kumar Das अपक्ष Lost 918 0.09
Shrinath Mithanthaya एचजेपी Lost 891 0.08
Vishal Dinkar Salve अपक्ष Lost 705 0.07
Jain Surendra Kumar एबीजेएस Lost 641 0.06
Adv Vinod Gangwal अपक्ष Lost 650 0.06
Rathod Babusingh Vasram एमएचपीएसटी Lost 636 0.06
Bhanudas Dhotre अपक्ष Lost 488 0.05
Ramchandra Bhagoji Gawade अपक्ष Lost 493 0.05
Nota नोटा Lost 13,174 1.25
ठाणे लोकसभा जागेचा निवडणूक इतिहास
राज्यMaharashtra लोकसभा जागाThane एकूण नामांकन44 नामांकन रद्द6 नामांकन मागे घेतले8 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत27 एकूण उमेदवार30
पुरुष मतदार9,98,792 महिला मतदार8,08,011 इतर मतदार- एकूण मतदार18,06,803 मतदानाची तारीख30/04/2009 निकालाची तारीख16/05/2009
राज्यMaharashtra लोकसभा जागाThane एकूण नामांकन39 नामांकन रद्द6 नामांकन मागे घेतले7 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत24 एकूण उमेदवार26
पुरुष मतदार11,41,737 महिला मतदार9,31,467 इतर मतदार47 एकूण मतदार20,73,251 मतदानाची तारीख24/04/2014 निकालाची तारीख16/05/2014
राज्यMaharashtra लोकसभा जागाThane एकूण नामांकन29 नामांकन रद्द4 नामांकन मागे घेतले2 सुरक्षा ठेवी घेतल्या आहेत21 एकूण उमेदवार23
पुरुष मतदार12,94,255 महिला मतदार10,76,584 इतर मतदार64 एकूण मतदार23,70,903 मतदानाची तारीख29/04/2019 निकालाची तारीख23/05/2019
लोकसभेची जागाThane एकूण लोकसंख्या32,02,797 शहरी लोकसंख्या (%) 100 ग्रामीण लोकसंख्या (%)0 अनुसूचित जाती (%)7 अनुसूचित जमाती (%)2 सामान्य/ओबीसी (%)91
हिंदू (%)80-85 मुस्लिम (%)5-10 ईसाई (%)0-5 सिख (%) 0-5 बौद्ध (%)0-5 जैन (%)0-5 इतर (%) 0-5
Source: 2011 Census

Disclaimer : “The information and data presented on this website, including but not limited to results, electoral features, and demographics on constituency detail pages, are sourced from various third-party sources, including the Association for Democratic Reforms (ADR). While we strive to provide accurate and up-to-date information, we do not guarantee the completeness, accuracy, or reliability of the data. The given data widgets are intended for informational purposes only and should not be construed as an official record. We are not responsible for any errors, omissions, or discrepancies in the data, or for any consequences arising from its use. To be used at your own risk.”

आमचं भविष्य ज्योतिषाकडं..., बारामतीमधील त्या बॅनरची राज्यात चर्चा

Ajit Pawar -Sharad Pawar Baramati : लोकसभेचा धडा पुन्हा विधानसभेला गिरवला जाऊ नये यासाठी अजित पवार बारामती पिंजून काढत आहेत. अनेक गावांचा दौरा त्यांनी केला आहे. तर अनेक गावं त्यांच्या टप्प्यात आहेत. ते थेट मतदारांमध्ये जाऊन मतदानाचं आवाहन करत आहेत. त्यातच एका बॅनरने त्यांची कळी खुलली आहे.

8 लाखांची कार, 1.15 कोटींचे सोने, प्रियंका गांधींकडे संपत्ती किती?

Congress Leader Priyanka Gandhi Networth : काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरला. राहुल गांधी यांनी हा मतदारसंघ सोडल्यानंतर निवडणूक आयोगाने या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

मनोज जरांगेंच्या भेटीला इच्छुकांची भाऊगर्दी; अंतरवाली सराटीत गर्दी

Maratha Factor in Assembly Election : लोकसभेत भल्याभल्यांना मराठा आरक्षणावरून रोष सहन करावा लागला. हा फॅक्टर आता विधानसभेत आपली डोकेदुखी वाढवू नये यासाठी काही इच्छुक उमेदवारांनी अगोदरच फिल्डिंग लावली आहे. त्यात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

भाजपने युती धर्म पाळला असता तर सेनेचे चार खासदार आणखी निवडून आले असते

भाजपने शिवसेनेची नांदेड, यवतमाळची उमेदवारी बदलवली. या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये भाजपचा हस्तक्षेप झाला. त्याऐवजी भाजपने हे काम ज्याच्या घरचे आहे त्यालाच करू दिले पाहिजे होते. युतीचा धर्म जर भाजपने व्यवस्थित पाळला असता तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणखी चार खासदार निवडून आले असते.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे 'संघ' दक्ष; बैठकीत काय ठरलं?

RSS-BJP Meeting : लोकसभेतील हाराकिरीमुळे आता भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेतलं आहे. लोकसभा निवडणुकीत संघाशी फटकून वागल्याचा फटका बसल्याने विधानसभेसाठी भाजपने संघाबाबत सावध पवित्रा घेतला आहे. दोन्ही संघटनांमध्ये नुकतीच बैठक झाली, त्यात यावर चर्चा झाली.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग असणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचबाबत सुप्रिया सुळे यांनी आज महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

शिंदे यांच्या शिवसेनेतील खासदार अडचणीत, पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात

shrirang barne: मावळ लोकसभा मतदार संघातून श्रीरंग बारणे ६ लाख ९२ हजार ८३२ मते घेऊन विजयी झाले होते. विरोधी शिवसेना उबाठाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना ५ लाख९६ हजार २१७ मते मिळाली होती. परंतु या विजयाला आक्षेप घेण्यात आला आहे.

ठाकरेंच्या पक्षाची ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक, मोठा निर्णय होणार?

ठाकरे गटाच्या गोटात सध्या जोरदार हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाची आज मुंबईत ट्रायडेंट हॉटेलमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत काय-काय चर्चा होते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर पहिलाच सर्वे, महायुती ? की महाविकास आघाडी ? येणार

राज्यभरातून 288 मतदार संघातील 84,529 मतदारांशी संवाद साधण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तर सर्व्हेक्षण करण्यासाठी सकाळ माध्यमाचे 2000 सहकारी सामील झाले होते. लोकसभा निवडणूकीत मतदान केलेल्यांची प्राधान्याने सर्वेसाठी निवड करण्यात आली आहे....

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार

जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर आले आहे.

निवडणूक बातम्या 2024
महाराष्ट्रात किती जागा जिंकणार? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सांगितला आकडा
महाराष्ट्रात किती जागा जिंकणार? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सांगितला आकडा
पिक्चर अभी बाकी है, EXIT Poll वर विश्वास ठेवण्यात पॉईंट नाही, कारण....
पिक्चर अभी बाकी है, EXIT Poll वर विश्वास ठेवण्यात पॉईंट नाही, कारण....
संजय निरुपम यांचा मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप
संजय निरुपम यांचा मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप
बारामतीत मतदान सुरु असतानाच युगेंद्र पवारांच्या आईचा मोठा आरोप
बारामतीत मतदान सुरु असतानाच युगेंद्र पवारांच्या आईचा मोठा आरोप
माहीममध्ये तगड्या उमेदवारांना भिडणारे महेश सावंत म्हणाले...
माहीममध्ये तगड्या उमेदवारांना भिडणारे महेश सावंत म्हणाले...
वरळीत व्हायरल होणाऱ्या पत्रावर राज ठाकरे स्पष्टपणे बोलले, सत्य काय....
वरळीत व्हायरल होणाऱ्या पत्रावर राज ठाकरे स्पष्टपणे बोलले, सत्य काय....
पैसे वाटपाच्या आरोपावर बोलताना तावडेंनी शरद पवारांचे आभार मानले, कारण
पैसे वाटपाच्या आरोपावर बोलताना तावडेंनी शरद पवारांचे आभार मानले, कारण
या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; चाहत्यांना केलं कळकळीचं आवाहन
या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; चाहत्यांना केलं कळकळीचं आवाहन
मुंबईत कारमध्ये सापडले कोट्यवधी, ही कार शिंदे गटाच्या नेत्याची का?
मुंबईत कारमध्ये सापडले कोट्यवधी, ही कार शिंदे गटाच्या नेत्याची का?
निवडणूक व्हिडिओ
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?